कोरोना काळातील सर्वात मोठी पार्टी, मास्कशिवाय पोचले ५० हजार लोक !


वृत्तसंस्था

ऑकलँड : जगातील एका देशात लोकांच्या मनातून कोरोनाची भीती गायब झाली. चक्क एका पार्टीचा मुक्त आनंद 50 हजार लोकांनी लुटला. या भाग्यवान देशाचे नाव आहे न्यूझिलंड ! सर्व लोकांना कोविड टेस्टनंतर म्युझिक कॉन्सर्टमध्ये जाण्याची संधी मिळाली होती. The biggest party of the Corona era,50,000 people reached without masks!

या देशात नुकताच मोठा म्युझिक कॉन्सर्ट झाला. बँड

सिक्स६० ने ऑकलॅंडच्या ईडन पार्कमध्ये एक शानदार परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमाला 50 हजारांहून अधिक लोकांनी म्युझिक कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली. विशेष म्हणजे लोकांनी मास्क लावला नव्हता. सोशल डिस्टंसिंग पाळलं गेले नाही.



कोरोना न्यूझीलंडमध्ये जवळजवळ नाही. केवळ 26 जणांचे जीव गेले आहेत. 600 प्रकरणे आढळली आहे.या देशाने संकट येताच कडक पावले उचलली आहेत. त्याचे कौतुक होत आहे.

काय पावले उचलली

  • इंटरनॅशनल बॉर्डर बंद केली
  •  आक्रामकपणे कोरोना चाचण्या केल्या
  • कॉन्टेक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून कोरोनाला हरवण्यात यश मिळवलं.
  •  ऑस्ट्रेलियासोबत क्वारंटाईन फ्री प्रवास सुरू केला.

The biggest party of the Corona era,50,000 people reached without masks!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात