दक्षिण आफ्रिकेतही मिनी आयपीएल : मुंबई, चेन्नई टीमने लावली सर्वाधिक 250 कोटींची बोली, फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये आयोजन


वृत्तसंस्था

सेंच्युरियन : आयपीएलच्या धर्तीवर आता दक्षिण आफ्रिकेमध्येही टी-२० फॉरमॅटची मिनी आयपीएल होणार आहे. याचे आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये सहा संघांचा समावेश असेल. यासाठी मुंबई आणि चेन्नई फ्रँचायझींनी या लीगमध्ये सर्वात मोठी 250 कोटींची बोली लावली आहे.Mini IPL also in South Africa Mumbai, Chennai team bid highest 250 crores, organized in February-March 2023



आफ्रिकेतील या लीगसाठी आयपीएलमधील फ्रँचायझीच्या मालकांनी सर्व संघ खरेदी केले आहेत. यामध्ये खासकरून मुकेश अंबानी (मुंबई इंडियन्स), एन. श्रीनिवासन (चेन्नई सुपरकिंग्ज), पार्थ जिंदल (दिल्ली कॅपिटल्स), मारन परिवार (सनरायझर्स हैदराबाद), संजीव गोयंका (लखनऊ सुपर जायंट्स), मनोज बडाले (राजस्थान रॉयल्स) यांनी संघ खरेदीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. यादरम्यान प्रत्येक फ्रँचायझींना दहा वर्षांसाठी शुल्क म्हणून 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

Mini IPL also in South Africa Mumbai, Chennai team bid highest 250 crores, organized in February-March 2023

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात