वृत्तसंस्था
टोकियो : सर्वात आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा जपानने रद्द केला आहे. या निर्णयामुळे जपानने रशिया युक्रेन युद्धात आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट होत आहे.Favorite trading nation Russia’s status revoked; Russia changes role in Russia-Ukraine war
जपानने घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलली जात असल्याचे बोलले जात आहे. रशिया युक्रेन युद्धात जपानची भूमिका आता अधिक स्पष्ट झाली आहे.विशेष म्हणजे जपानने काही. दिवसांपूर्वी युक्रेनला रासायनिक हल्ला झाला तर नागरिकांचा बचाव करता यावा, यासाठी गॅस मास्क,
रासायनिक विरोधी पोशाख, कंबरपट्टा, हेल्मेट करण्याचे ठरविले तसेच तसा निर्णय जाहीर केला होता. युक्रेनचे राष्ट्रपती वलादमिर झेलांस्की यांनी अशी उपकरणे पाठविण्याची याचना जपानकडे केली होती. या घडामोडीनंतर जपानने आता सर्वात आवडते व्यापारी राष्ट्र असल्याचा रशियाचा दर्जा काढून रशिया विरोधी भूमिका घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App