ब्रिटिश पंतप्रधानांच्या हस्ते वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन, साबरमतीत चरख्यावर सूत कातले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्रिटिशचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हस्ते आज गुजरात राज्यातल्या वडोदऱ्यात बुलडोझर यूनिटचे उद्घाटन करण्यात आले . त्यांनी साबरमतीत चरखा चालविण्याचा आनंद लुटला.British PM inaugurates bulldozer unit in Vadodara

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी गुरुवारी गुजरातच्या वडोदऱ्यातील हलोल स्थित जेसीबी कंपनीच्या एका नव्या यूनिटचे उद्घाटन केले.बोरिस जॉन्सन यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी चर्चा केली.


 


 

तत्पूर्वी, अहमदाबादला त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा आणि वेलकम टू इंडियाचे होर्डिंग घेऊन लोकांनी त्यांचे स्वागत केले. साबरमती गांधी आश्रमात त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. चरख्यावर सूतही कातले.

British PM inaugurates bulldozer unit in Vadodara

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात