सूर्यावरच्या स्‍फोटांमुळे लाटेचे उत्सर्जन; उपग्रहसंचार-जीपीएसवर परिणाम ?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सूर्यावर महाभयानक स्फोट झाला असून एक तेजस्वी लाट निर्माण झाली आहे. ती अंतराळात पसरत चालली आहे. त्याचा परिणाम उपग्रहसंचार-जीपीएसवर होण्याची शक्यता आहे.Emission of waves due to sun blasts; Effects on Satellite Communication-GPS?सेंटर आॅफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सनुसार त्याचा परिणाम हा उपग्रह संचार-जीपीएस व्यवस्थेवर होऊ शकतो. सूर्यावर गेल्या रविवारी भीषण स्फाेट झाला होता. त्याची छायाचित्रे नासाच्या सोलार डायनामिक्स आॅब्झर्व्हेटरीने टिपली होती. सौर वादळांमुळे अंतराळात बदल होतात. त्यावरही संशोधन सुरू आहे.

Emission of waves due to sun blasts; Effects on Satellite Communication-GPS?

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती