गोल्डन बॉय नीरज चोप्राला मोझॅइक साकारून शुभेच्छा ; 12 तासांत नीरज चोप्राचे आकर्षक मोझॅइक पेंटिंग


  • गोल्डन बॉय नीरजला कलाकृतीतून शुभेच्छा
  • ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजची मोझॅइक पेंटिंग
  • प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांनी साकारली पेंटिंग
  • 21 हजार पूश पिन्सच्या मदतीने साकारले मोझॅइक
  • पेंटिंग साकारण्यासाठी लागला 12 तासांचा वेळ

विशेष प्रतिनिधी

इंट्रो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्णपदकाची (Gold Medal Winner) कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे.Congratulations to Golden Boy Neeraj Chopra with a mosaic; Attractive mosaic painting of Neeraj Chopra in 12 hours

प्रसिद्ध मोझॅइक कलाकार चेतन राऊत यांनी २१,००० पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब व ४ फुट रुंदीचे मोझॅइक पोर्ट्रेट तयार केले आहे. कलाकृती साकारण्यासाठी 12 तासांचा अवधी लागला. कलाकृती साकारण्यासाठी कलाकार चेतन राऊतसह मयूर अंधेर, सिद्धेश रबसे, तनवी गडदे, प्रमिला जंगले या तरुणांनीही सहभाग घेतला.

Congratulations to Golden Boy Neeraj Chopra with a mosaic; Attractive mosaic painting of Neeraj Chopra in 12 hours

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात