जागतिक महासत्ता अमेरिका व चीनच्या अध्यक्षांची तब्बल तीन तास चर्चा

प्रतिनिधी

वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधांचे रुपांतर संघर्षात होऊ नये, अशी अपेक्षा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आली.Biden – Xi Jinping discuss on various issues

ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांची व्हर्च्युअल पद्धतीने जिनपिंग यांच्याबरोबर प्रथमच चर्चा झाली. या आधी दोन्ही नेते दोन वेळेस एकमेकांशी दूरध्वनीवरून बोलले आहेत. आजची तीन तास चालली.


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एकमेव हुकूमशहा, तिसऱ्या कारकिदीर्चा मार्गही मोकळा


चीनबाबतचे अमेरिकेचे धोरण पुन्हा एकदा वास्तवावर आधारित आखण्यासाठी बायडेन त्यांनी त्यांचे राजकीय नेतृत्व पणाला लावावे, अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली. तर, संबंधांचे रुपांतर वादात होऊ नये ही दोन्ही नेत्यांची जबाबदारी असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले.

Biden – Xi Jinping discuss on various issues

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात