विशेष प्रतिनिधी
नवी दिली : भारतासह सगळ्या जगात दहशतवाद एक्सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तानने Pakistan बलुच आंदोलनाची एवढी हाय खाल्ली की आता बलुचिस्तानच्या सरकारने पेशावर मध्ये खेळण्यातल्या बंदुकांवरही बंदी घातली. Pakistan
बलुच स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान गेल्या 48 तासांमध्ये पाकिस्तान मधल्या विविध भागांमध्ये आंदोलकांनी तब्बल 57 ठिकाणांवर हल्ले केले. त्या हल्ल्यांमध्ये शेकडो पाकिस्तानी सैनिकांना शहीद व्हावे लागले. जाफर एक्सप्रेस हायजॅक प्रकरणात तर पाकिस्तानला 200 सैनिक गमवावे लागले. शिवाय दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद आणि अबु कलात यांच्या प्राणाशी गाठ पडली. अज्ञात बंदूकधारकांनी त्या दोघांना संपवून टाकले. Pakistan
हे सगळे होत असताना पाकिस्तानी लष्कर बलुच आंदोलकांविरुद्ध कुठलीही परिणामकारक कारवाई करू शकले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारने बलुज आंदोलकांची एवढी हाय खाल्ली की त्यांनी ईद दरम्यान खेळण्यातल्या बंदुकांवर देखील बंदी घातली. पेशावर आणि आसपासच्या परिसरात ईद शांततेत पार पाडावी यासाठी खेळण्यातली शस्त्र-अस्त्रे आणि बंदुका देखील सार्वजनिक ठिकाणी वापरता येणार नाहीत, असे बलुचिस्तानच्या सरकारने जाहीर केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App