विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद – पाकिस्तानात आर्थिक संकट पाहता पंतप्रधान इम्रान खान यांनी मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध आणले आहेत.Pakistan economy is in deep trouble
त्यांच्या परवानगीशिवाय परदेशात जाता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.स्वत: पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेश दौरे कमी केले असून मंत्र्यांनीही दौरे कमी करावेत, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.
नॅशनल असेंब्लीच्या सदस्या रियाज फतयाना यांनी अलीकडेच ग्लास्गो दौरा केला होता. त्यांनी हवामान बदल परिषदेत सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी केलेल्या आरोपावरून चर्चा झाली आणि परिणामी मतभेद निर्माण झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App