विशेष प्रतिनिधी
फिजिक्स मधील नोबेल पुरस्कार २०२१ जाहीर झाले आहेत. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने यावर्षीचे फिजिक्स नोबेल पुरस्कार Syukuro Manabe, Claus Hasselmann आणि Giorgio Parisi यांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. कॉम्प्लेक्स फिजिक्स सिस्टीम समजणे सोपे झाल्याने या तिघांना नोबेल घेण्यात आला आहे.
Nobel Prize 2021! Syukuro Manabe, Claus Hasselmann and Giorgio Parisi won Noble prize in physics
दि नोबेल प्राईस च्या ऑफिशियल ट्विटर हँडल वर या बाबतीत माहिती दिली गेली आहे. स्युकुरो मनाबे आणि क्लॉस हेसलमेन या दोघांना संयुक्त रूपात बक्षिसाची अर्धी रक्कम वाटण्यात आली आहे. या दोघांना फिजिकल मोडेलींग ऑफ अर्थ क्लाइमेट व्हेरीएबिलिटी आणि ग्लोबल वार्मिंगचे आकलन या विषयांसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. या फिजिक्स नोबेल प्राईज मधील बाकीचा हिस्सा जिऑरजिओ परीसी यांना देण्यात आला आहे.
2021 Nobel Prize : शरीरविज्ञानातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डम पेटापोशियन यांना जाहीर
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हॅन्सन यांनी मंगळवारी विजेत्यांची घोषणा केली. नोबेल पारितोषिक 10 दशलक्ष स्वीडिश मुकुट ($ 1.15 दशलक्ष) चे आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस हे पारितोषिक दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना दिला जातो.
1960 पासून मानबे यांनी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने जागतिक तापमान वाढेल आणि त्यावर उपाय म्हणून नव्या मॉडेलची निर्मिती केली आहे. तर हॅसलमॅनने बनवलेले मॉडेल हवामानाचे खराब अंदाज असले तरी उपयुक्त ठरू शकतात.
नवीन विकसित केलेल्या मॉडेलमुळे हे सिद्ध होते कि, हवामानावर मानवी प्रभाव निर्माण केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App