विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – ‘नासा’च्या ‘एक्सपिडिशन ६५’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या सात अंतराळवीर आहेत. हे सर्व जण पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने होणाऱ्या तीन ‘स्पेसवॉक’च्या तयारीत गुंतले आहे. स्थानकातून बाहेर पडत ‘स्पेसवॉक’ करणार आहेत.NASA ready for spacewalk
कमांडर अखिहिको होशिदे आणि फ्लाइट इंजिनिअर मार्क वेंड हेई हे अंतराळवीर येत्या मंगळवारी (ता. २४) स्पेसवॉक करणार आहेत. ते सुमारे सहा तास ५० मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर असतील. ‘आयएसएस’वर भविष्यातील ऊर्जा स्त्रोतासाठी ‘रोल आउट सोलर ॲरे’ (आरओएसआर)
या अतिशय हलक्या वजनाच्या सौर पॅनेलच्या उभारणीच्या् दृष्टिने ते दोघे काम करणार आहेत. रशियाचे अंतराळवीर ओलेग नोव्हित्स्की आणि प्योत्र डुबरोव्ह हेही सप्टेंबरमध्ये दोन वेळा स्पेसवॉक करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App