विशेष प्रतिनिधी
लंडन – ब्रिटिश – भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि ‘हाउस ऑफ लॉर्डस’चे सदस्य अजय कुमार कक्कड यांना ‘नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (केबीई) या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. Indian born educationalist felicitated in Briton
कक्कड हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शस्त्रक्रिया विषयाचे प्राध्यापक आहेत. आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
या यादीत व्यावसायिक, उद्योजक आणि सेवाभावी क्षेत्रांतील ५० भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाकाळात केलेल्या सेवांना यादीत प्राधान्य दिले आहे. अनेक ऑलिंपिक खेळाडूंचे नावही यात समाविष्ट आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App