चीनच नव्हे तर जगभरातील मुलांचे आदर्श असलेले बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांचा इतिहासच चीनच्या पुस्कातून पुसून टाकण्यात येणार आहे. पश्चिमेकडील विचारधारेला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल दोन कोटी चाळीस लाख विद्यार्थ्यांच्या रिडींग लिस्टवरून या दोघांची आत्मचरित्रे काढून टाकण्यात येणार आहेत. China removed Bill Gates and Steve Jobs from its curriculum, blacklist autobiographies
विशेष प्रतिनिधी
पेकींग : चीनच नव्हे तर जगभरातील मुलांचे आदर्श असलेले बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांचा इतिहासच चीनच्या पुस्कातून पुसून टाकण्यात येणार आहे. पश्चिमेकडील विचारधारेला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल दोन कोटी चाळीस लाख विद्यार्थ्यांच्या रिडींग लिस्टवरून या दोघांची आत्मचरित्रे काढून टाकण्यात येणार आहेत.
चीनमधील विद्यार्थी बिल गेटस आणि स्टिव्ह जॉब्ज यांच्या आत्मचरित्रांना पसंती देतात. २ कोटी चाळीस लाख विद्यार्थ्यांच्या रिडींग लिस्टवर हे दोघे आहेत. प्राथमिक आणि माध्यममिक शाळांतील पुस्तकांत या दोघांचे नावही येणार नाही, अशी दक्षता घेण्यात आली आहे. गेटस आणि जॉब्ज यांची आत्मचरित्रे आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत.
आता विद्यार्थ्यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे विचार वाचावे लागणार आहेत.त्यांच्या विचारधारेला समजावून घ्यावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App