कॅटरिना आणि विकीच्या शाही लग्न सोहळ्यात चक्क थायलंड वरून भाजी आणलीये ?


विशेष प्रतिनिधी

जयपूर : इन्स्टाग्राम ओपन केले किंवा फेसबुक ओपन केले तर फक्त विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या दिसत आहेत. आता कॅटरिना कैफ घरामधून बाहेर पडली, आता एअरपोर्टवर पोहोचले, लग्नामध्ये 40 पंडित येणार, ड्रोन कॅमेरे दिसले तर शॉट केले जाणार, लग्न ठिकाणी ठरावीक अंतरापर्यंत मोबाइल नेण्यास परवानगी आहे, त्यानंतर मुख्य लग्नाचा विधी जिथे होतो तिथे मोबाईल अजिबात नेता येणार नाहीत, सलमान खानचा बॉडी गार्ड शेरा आपल्या टीमसह सुरक्षेची जबाबदारी घेणार आहे, अशा एक ना अनेक बातम्यांनी इंटरनेटवर सध्या महापूर आलेला आहे.

vegetables from Thailand for Katrina and Vicky’s royal wedding?

या बातम्यांमध्ये आता आणखी एक बातमी आली आहे की या दोघांच्या शाही लग्नासाठी एकूण 300 भांड्यांचे सेट मुंबईहून जयपूरला नेण्यात आले आहेत. तर लग्नात येणाऱ्या काही व्हिआयपी लोकांसाठी जेवण बनवण्यासाठी कर्नाटकमधून लाल केळी आणि मशरूम मागवण्यात आले आहेत. तर थायलंडवरून देखील काही भाज्या मागवण्यात आल्या आहेत. पालक आणि कोबी या भाज्या कर्नाटकमधून येणार आहेत.


कॅटरिना कैफच्या घरचे मुबंईत दाखल! विकी कौशल आणि कॅटरिना च्या लग्नाच्या चर्चांना यामुळे अजून जोर चढला


कॅटरिना आणि रिकी हे दोघे 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर या काळात पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. या लग्नाला साठी फक्त निवडक व्यक्ती आणि मित्रमैत्रिणी उपस्थित राहणार आहेत.

vegetables from Thailand for Katrina and Vicky’s royal wedding?

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात