Motivational Video – दुःख किंवा अडचणी यांची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आपलं दुःख जगात सर्वात मोठं आहे हेच सर्वांना वाटत असतं.. प्रत्येकाला स्वतःलाच आपल्या दुःखाची जाणीव असते म्हणून ते काही वेळा खरंही असतं… पण अनेकदा आपण अगदी लहान लहान गोष्टींचा एवढा बाऊ करून बसतो की, त्यामुळं आपल्याला आपली दुःख प्रचंड मोठी वाटायला लागतात. पण जेव्हा आपण इतरांच्या वेदना पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की जगात किती दु:ख आहे. अशाच एका प्रेरणादायी चिमुरडीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. Motivational Video of 4 year old specially abled girl viral on internet
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App