विशेष प्रतिनिधी
मुबंई : अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मुलगा रायन याने आपले केस कॅन्सल पेशंट साठी दान केलेत. आज नॅशनल कॅन्सर दिनानिमित्ताने त्याने आपले केस दान करण्याचे ठरवले होते. माधुरी दीक्षितने इंस्टाग्राम वरून या संबंधिची माहिती दिली आहे.
Madhuri Dixit’s son donated hair for a cancer society
माधुरी लिहिते, जेव्हा रायनने आम्हाला त्याच्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा आम्ही दोघे आश्चर्यचकित झालो. आणि त्याच्या निर्णयाला मी सपोर्ट करण्याचे ठरवले. कॅन्सर पेशंट साठी केस दान करण्यासाठी आवश्यक असणारी लांबी वाढविण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. आज तो दिवशी आला आहे जेव्हा त्याने त्याचे केस दान केले आहेत. किमोथेरपीनंतर कॅन्सर पेशंटचे केस निघून जातात. हे बघून त्याला प्रचंड वाईट वाटले होते. आणि म्हणून त्यांने हा निर्णय घेतला होता. असे माधुरीने सांगितले आहे.
https://www.instagram.com/reel/CV-U2jIg6kI/?utm_source=ig_web_copy_link
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि बहीण अलवीरावर फसवणुकीचा आरोप, चंदिगड पोलिसांनी बजावले समन्स
तिच्या मुलाचे कौतुक बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी केले आहे. अभिनेत्री दिया मिर्झानेही कमेंट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App