कतरिना, विकीचे शुभमंगल केव्हा लागणार ? चाहत्यांसह पाहुण्यांमध्ये मोठी उत्सुकता


वृत्तसंस्था

मुंबई : नटीचे लग्न म्हणताच अनेकांच्या डोळ्यात चमक तर अनेकांच्या डोळ्यात प्रेमाचे आश्रू ओघळतात. आता अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. शुभमंगल केव्हा लागणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. Katrina, Vicky when will marrige? Great curiosity among the guests, including the fans



दोघांनीही लग्नाबाबतच्या कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेली नाही. मीडिया रिपोर्टसनुसार यांचं लग्न ७-१० डिसेंबरला राजस्थानमध्ये होणार आहे. शाही विवाह सोहळ्याची जंगी तयारी सुरु आहे.कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी सुद्धा आहेत.

काय आहेत अटी?

  • पाहुण्यांनी लग्नात मोबाईल फोन वापरू नये
  • लग्नातील फोटो लीक  होण्याची भीती आहे.
  • नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट मान्य करावी लागेल
  • फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नये
  • आमंत्रित पाहुण्यांनाच परवानगी असेल.
  • आमंत्रित पाहुण्यांना सीक्रेट कोड देण्यात येतील
  • हे सीक्रेट कोड कतरिना आणि विकीच्या नावाशी
  • शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज

Katrina, Vicky when will marrige? Great curiosity among the guests, including the fans

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात