WATCH : थायरॉईडमध्ये याचं सेवन केल्यानं मिळवता येईल गंभीर समस्येवर नियंत्रण

Thyroid : थायरॉईड हा आजार तसा नवा नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या आजारामुळं होणारे विविध दुष्परिणाम समोर येत आहेत. थायरॉईड हा एक प्रकारचा हार्मोन आहे. आपल्या शरिरामध्ये कोणत्याही हार्मोनचं संतुलन योग्य असणं गरजेचं आहे. तसंच थायरॉईडच्या बाबतीतही आहे. याचं संतुलन राहिल्यास त्याचा त्रात होत नाही. पण त्याचं प्रमाण वाढलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. हा आजार आणि प्रामुख्यानं त्यापासून सुटका कशी मिळवावी याबाबत जाणून घेऊ. Eat these food regularly to get benefit from thyroid

हेही वाचा – 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात