कोरोनावर उपाय सूचवा; एक लाख रुपये मिळवा : पंतप्रधान मोदींचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी उपाय सूचवा आणि सरकारतर्फे एक लाख रुपये मिळवा, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केले आहे. या ट्विटला लगेच हजारो लाइक्स मिळाले आहेत आणि शेकडो रिट्विटही झाले आहेत. अनेक मंत्र्यांनी मोदींचे ट्विट रिट्विट केले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात