असे आहे २० लाख कोटींच्या पँकेजचा तपशील


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :

  • पंतप्रधान गरीब कल्याण योजना : १ लाख ७० हजार कोटी रुपये
  • २२ मार्च २०२० नंतर दिलेल्या कर सवलतींमुळे सोसावी लागलेली तूट : ७ हजार ८०० कोटी रुपये
  • पंतप्रधानांनी जाहीर केलेले आरोग्य क्षेत्रासाठी जाहीर केलेली योजना : १५ हजार कोटी रुपये
    : एकूण १ लाख ९२ हजार ८०० कोटी रुपये
  •  सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी तातडीचे पँकेज : ३ लाख कोटी रुपये
  • अडचणीतल्या उद्योगांसाठी दुय्यम कर्जासाठी तरतूद : २० हजार कोटी रुपये
  • एमएसएमईसाठी फंड ऑफ फंड्समधून तरतूद : ५० हजार कोटी रुपये
  • कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी मदत : २७०० कोटी रुपये
  • इपीएफ दर घटविल्याने आलेली तूट : ६७५० कोटी रुपये
  • बँकेतर वित्त कंपन्या, गृहबांधणी वित्त कंपन्यांच्या रोखतेसाठी तरतूद : ३० हजार कोटी रुपये
  • याच कंपन्यांच्या अंशत: पतहमी योजनेसाठी तरतूद : ४५ हजार कोटी रुपये
  • डिस्कॉमसाठी रोखता पुरवठा तरतूद : ९० हजार कोटी रुपये
  • टीसीएस, टीडीएस दरात कपात केल्याने सोसावी लागणारी तूट : ५० हजार कोटी रुपये
    : एकूण रक्कम : ५ लाख ९४ हजार ५५० कोटी रुपये

  • स्थलांतरित मजूरांसाठी मोफत धान्य वाटप तरतूद : ३ हजार ५०० कोटी रुपये
  • मुद्रा शिशू कर्जांवरील व्याजदार फेरफार रक्कम : १५०० कोटी रुपये
  • रस्त्यांवरील फेरीवाल्यांसाठी पतपुरवठा तरतूद : ५ हजार कोटी रुपये
  • मजूर, कामगारांसाठी परवडणाऱ्या घरबांधणी, भाड्याने घरे उपलब्ध करून देण्यासाठी सवलत तरतूद : ७० हजार कोटी रुपये
  • नाबार्डमार्फत तातडीचे अतिरिक्त खेळते भांडवल उभारणीसाठी तरतूद : ३० हजार कोटी रुपये
  • किसान क्रेडिट कार्डमधून अतिरिक्त पतपुरवठा तरतूद : २ लाख कोटी रुपये
    : एकूण रक्कम : ३ लाख १० हजार कोटी रुपये
  • सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाच्या मदतीसाठी तरतूद : १० हजार कोटी रुपये
  • पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना तरतूद : २० हजार कोटी रुपये
  • टॉप ऑफ टोटल : ५०० कोटी रुपये
  • कृषि पायाभूत सुधारणा योजना फंडातील तरतूद : १ लाख कोटी रुपये
  • पशूसंवर्धन विभागातील पायाभूत सुविधा योजना फंडातील तरतूद : १५ हजार कोटी रुपये
  • औषधी वनस्पती लागवड प्रोत्साहन योजना तरतूद : ४००० कोटी रुपये
  • मधमाशी पालन योजना तरतूद : ५०० कोटी रुपये
    : एकूण रक्कम : दीड लाख कोटी रुपये
  • व्हाएबल गँप फंडिंग : ८ हजार १०० कोटी रुपये
  • मनरेगासाठी अतिरिक्त तरतूद : ४० हजार कोटी रुपये
    : एकूण रक्कम : ४८ हजार १०० कोटी रुपये
  • भाग १ : ५ लाख ९४ हजार ५५० कोटी रुपये
    भाग २ : ३ लाख १० हजार कोटी रुपये
    भाग ३ : १ लाख ५० हजार कोटी रुपये
    भाग ४, ५ : ४८ हजार कोटी रुपये
    एकूण रक्कम : ११ लाख २ हजार ६५० कोटी रुपये
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसह अन्य घोषणांसाठी तरतूद : १ लाख ९२ हजार ८०० कोटी रुपये
  • रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सवलती, घोषणा तरतूद : ८ लाख १ हजार ६०३ कोटी रुपये
    एकूण रक्कम : ९ लाख ९४ हजार ४०३ कोटी रुपये

सर्व एकत्रित रक्कम : २० लाख ९७ हजार ५३ कोटी रुपये

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात