विशेष

WATCH : पाचोऱ्यात विद्यार्थ्यांचा सलग ३० मिनिटे स्केटिंग करून विश्वविक्रम; आंतरराष्ट्रीय बुकमध्ये नोंद ; चिमुकल्यांमुळे पाचोरा जगाच्या नकाशात चमकले

विशेष प्रतिनिधी  जळगाव : पाचोऱ्यातील विद्यार्थ्यांनी सलग ३० मिनिटे स्केटिंग करून विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. वर्ल्डवाईड इव्हेंट्स […]

WATCH : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडच आंदोलन; संभाजी ब्रिगेड आक्रमक

विशेष प्रतिनिधी  मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यानी आज अचानक आंदोलन केले. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि इतर […]

WATCH :नऊ दिवसांच्या बाळासह मासिक मिटींगला मायदराच्या महिला सरपंचाची उपस्थिती ; मातेची ममता थोर

विशेष प्रतिनिधी  इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशीच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिल्या. […]

भाजप प्रकाश आंबेडकरांच्या टार्गेटवर; पण सेंधमारी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वोटबँकेवर…!!

नाशिक – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंबरोबर गेलेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी […]

WATCH :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी; सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा ; कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी

विशेष प्रतिनिधी  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २५ लसीकरण केंद्रांवर १८ वर्ष वयोगट पुढील नागरिकांचा लसीकरण सुरू करण्यात आले .कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कूल व आचार्य अत्रे रंगमंदिर […]

WATCH : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्तीचे दर्शन घडविणारा भव्यदिव्य प्रकल्प

नॅट्रक्स हायस्पीड स्पीड ट्रॅक विशेष प्रतिनिधी  केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून सर्वच क्षेत्रात विकासकामांना चालना मिळाली आहे. त्यामध्ये रेल्वे, महामार्ग विकासाबरोबर […]

WATCH : डोंबिवलीत आढळला चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा; नागरिकांमध्ये आश्चर्य ; पांढऱ्या कावळ्याची क्रेझ

विशेष प्रतिनिधी  डोंबिवली जवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र आता डोंबिवलीतील पेंडसे नगर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा कावळा वावरताना नागरिकांना आढळून […]

WATCH : एका फेसबुक पोस्टने गॅसवाला झाला ‘सिलेंडर मॅन’ ; भारदस्त शरीरयष्टीचे कौतुक ; सागर झाला रातोरात स्टार

विशेष प्रतिनिधी  अंबरनाथ : अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडरमॅनचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असं नाव असून, […]

WATCH : शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मारली मजल; संगमनेरचा नावलौकिक वाढवला ; विजय खंडीझोड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

प्रतिनिधी  अहमदनगर : संगमनेर तालुका ठाण्यातील पोलिस शिपाई विजय खंडीझोड यांनी पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. नव्या उमेदीने नव्या जिद्दीने तरुणांना लाजवेल असा रुबाब […]

Maharashtra Assembly President Election, Congress MLA Sangram Dhopte Or Amin Patel

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक; आमदार थोपटे, पटेलांचे नाव आघाडीवर

Maharashtra Assembly President Election : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशाच्या आधी विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट […]

Actor naseeruddin shah hospitalised due to pneumonia in hinduja hospital

दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियाची लागण, हिंदुजा रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना प्रकृती बिघडल्यामुळे 29 जून रोजी खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नसीर यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. नुकताच […]

compensation on Corona Death will be delivered, Supreme Court said – NDMA should decide the amount

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी मिळणार भरपाई, सुप्रीम कोर्टाचे NDMAला रक्कम ठरवण्याचे निर्देश

compensation on Corona Death : देशात कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची भरपाई दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एनडीएमए) नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करून […]

WHO Warns Do not intake pain killers before taking corona vaccine, Read to know why

सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

corona vaccine : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड […]

Covid Vaccine Big blow to Bharat Biotech, Brazil suspends Covid Vaccine deal

Covid Vaccine : भारत बायोटेकला मोठा झटका, ब्राझीलने सस्पेंड केली कोव्हॅक्सिनची डील

Covid Vaccine : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

“लवणातला ससा” आणि “नशिबातलं पोरगं”; शेलक्या मराठी म्हणी वापरून पडळकरांची पवारांवर तिरंदाजी

प्रतिनिधी सोलापूर – लवणातला ससा आणि नशिबातलं पोरगं, असल्या शेलक्या मराठी म्हणी वापरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर तिरंदाजी केली आहे. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी […]

Corona Updates in India today, know about active Corona cases and News

Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग झाला कमी, सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 817 मृत्यू

Corona Update : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. सलग तिसर्‍या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा […]

Bollywood Actress Mandira Bedi Husband Raj Kaushal Death

Raj Kaushal Death : प्रसिद्ध अभिनेती मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हार्ट अटॅकने निधन

Raj Kaushal Death : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]

political Drama In Zilla Panchayat Election in Baghpat, Fake Candidate traying to take back nomination

जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत पॉलिटिकल ड्रामा, बनावट उमेदवाराचा फिल्मी स्टाइल भंडाफोड

political Drama : जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत उमेदवारीवरून सुरू झालेले ‘राजकीय नाट्य’ माघार घेईपर्यंत सुरू होते. येथे नामनिर्देशित होण्यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य ममता आपल्या पतीसमवेत […]

पावसाळा आणि सुगरणीचे घरटे

सध्या उन्हाळा सरत आला असून पावसाचे वेध लागले आहेत. माणसाला जसा ऋतूबदल जाणवत असतो तसेच प्राणी व पक्षीही ऋतूबदलाची आतुरतेने वाट पहात असतात. चातक पक्षी […]

मेंदू बदलाचे विविध गुणधर्म

पूर्वी असा समज होता की, मेंदूची सर्व जडणघडण बालवयातच होते, ठरावीक वयानंतर मेंदूमध्ये कोणतेही बदल होत नाहीत. पण हा समज चुकीचा आहे. आपला मेंदू त्याला […]

परिस्थितीपुढे हार मानू नका

तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर न कंटाळता, परीस्थितीमुळे न डगमगता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. असे झाले तर यश मिळेलच. एखाद्या अपयशाने […]

बर्फात रुतून बसलेले तरंगते हाटेल

जगात काही ठिकाणे अशी असतात की त्यावर चटकन विश्वासच बसणार नाही. नार्दन लाईट हे असेच आगळेवेगळे हॉटेल आहे. मोठ्या जहाजावरील हे हॉटेल उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्यावर […]

US resolution recognizes India's Covid-19 help, urges govt to facilitate aid

कोरोना काळात भारताच्या मदतीसाठी अमेरिकेचा पुढाकार, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी संमत केला ठराव

US resolution : भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती जरी कमी झाली असली तरी देशभरातील संक्रमितांची संख्या 3 कोटी 3 लाखांहून अधिक झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या […]

नवीन आयटी नियम पाळावेच लागतील; फेसबुक-गुगलला संसदीय समितीने बजावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी समितीने मंगळवारी फेसबुक आणि गुगलच्या अधिकऱ्यांसमवेत बैठक घेतली. समितीने या कंपन्यांना सांगितले की त्यांना देशातील नवीन आयटी […]

south africa government proposal of polandry started controversy

महिलांना एकापेक्षा अधिक पती करण्याचा हक्क मिळण्यासाठी संसदेत प्रस्ताव, या देशात उडाली खळबळ

Polandry : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात