भारत माझा देश

Concern increased regarding Omicron variant of Corona! Health Minister Rajesh Tope said - will issue new guidelines in the next day or two

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर महाराष्ट्र सतर्क, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले- पुढच्या एक-दोन दिवसांत येतील नवीन गाइडलाइन्स!

Omicron variant : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुढच्या एक-दोन दिवसांत सुधारित मार्गदर्शक […]

Delhi Air Pollution Schools will remain closed from tomorrow till further orders, Supreme Court gives 24-hour ultimatum to Kejriwal government

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय

Delhi Air Pollution : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या […]

Big News Two Cases Of Omicron Detected In Karnataka So Far Through Genome Sequencing Effort Of INSACOG

मोठी बातमी : ओमिक्रॉनची भारतात एंट्री, कर्नाटकातील दोघांना लागण, केंद्र म्हणाले- घाबरू नका, कोविड नियमांचे पालन गरजेचे!

Two Cases Of Omicron Detected In Karnataka : जगातील अनेक देशांमध्ये समोर येत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने दहशत निर्माण केली आहे. आता ओमिक्रॉनने […]

अखिलेश जी, यूपीतले गुंडाराज संपलेय, चष्मा बदलून पहा; माँ शाकंभरी विद्यापीठ शिलान्यास समारंभात अमित शहांचा टोला

वृत्तसंस्था सहारनपूर : उत्तर प्रदेशात भाजपच्या राजवटीत गुंडगिरी वाढली आहे. राज्यात माफिया राज आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश […]

Prashant Kishor criticized Congress, said Leadership of opposition is not a divine right of Congress, loses 90 Percent elections

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले- विरोधी पक्षांचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, त्यांचा ९० टक्के निवडणुकांमध्ये पराभव!

Prashant Kishor : तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जींनंतर आता त्यांचे जवळचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षाच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर प्रशांत […]

योगींच्या ब्रह्मचर्य पालनावर अखिलेश यांचे बोट!!; म्हणाले, फक्त कुटुंबवत्सल जाणू शकतो कुटुंबीयांची दुःखे!!

वृत्तसंस्था ललितपूर : उत्तर उत्तर प्रदेशात आपल्या समाजवादी विजय यात्रेदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र […]

Winter Session : खासदारांच्या निलंबनावर सभापती वैंकय्या नायडूंनी काढली नेहरू काळाची आठवण, विरोधकांनाही फटकारले

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी खासदारांचे निलंबन अलोकतांत्रिक असल्याचे आणि माफी नाकारण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत नायडूंनी नेहरू काळापासून […]

Parliament Winter Session : महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसीसह सर्व विरोधी पक्षांचा राज्यसभेतून सभात्याग, लोकसभेत कोरोनावर चर्चा

संसदेच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ […]

खबरदारी ओमिक्रॉनची : सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी मागितली मंजुरी, नव्या व्हेरिएंटवर नव्या लसीची शक्यता

ओमिक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली कोरोना लस कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध नियामकांकडून मंजुरी मागितली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही […]

मोदींची स्तुती की दुसरे काही??; अलिगड विद्यापीठाने विद्यार्थ्याची पदवी परत मागितली?, की फक्त बदलायला सांगितली??

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठात एक अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे विद्यापीठाने माझी पीएचडीची पदवी […]

Omicron : ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे कोरोनाची प्रकरणे वाढू लागली, आरोग्यमंत्र्यांची राज्यांशी मोठी बैठक

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे नवे प्रकार आढळून आल्याने आणि आतापर्यंत जगातील 25 देशांमध्ये त्याचा प्रसार झाल्याने दहशतीचे वातावरण आहे. तथापि, भारतात कोरोनाचे हे नवीन प्रकार अद्याप […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने डॉ. दानिश रहीम यांना पीएचडी परत करण्याचा आदेश ; अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा अजब कारभार

वृत्तसंस्था अलिगड  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने डॉ. दानिश रहीम यांना पीएचडी परत करण्याचा आदेश अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने दिला आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ […]

गुजरातच्या गिर सोमनाथ समुद्रात भीषण दुर्घटना, वादळामुळे १५ बोटी बुडाल्या, ८ ते १० जण बेपत्ता

  गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये काल रात्री सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. या बोटीत अनेक मच्छीमारही […]

Meet The Champion : पंतप्रधान मोदींची सरप्राईज योजना ! अहमदाबादेत योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा …

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑलंम्पिकला गेलेल्या खेळाडुंची पंतप्रधान मोदी यांनी 16 ऑगस्टला भेट घेतली होती. त्यामुळे या खेळाडुंना शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसी संवाद साधण्यास मोदींनी सांगितलं […]

काँग्रेस नेते आता ममतांनाही सोडणार नाहीत!!; मोदींबरोबरच त्याही तितक्याच प्रखरतेने टार्गेटवर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत संयुक्तरीत्या संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात युपीएचे अस्तित्व पुसून […]

TMC V/c Congress : ममतांवर अधीर रंजन यांचा पलटवार, म्हणाले- भारत म्हणजे फक्त बंगाल नाही, यूपीए म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही!

मुंबईत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यूपीए आता अस्तित्वात नाही, या ममता यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. […]

आत्मनिर्भर भारताला ‘एमएसएमई’ची साथ; कोरोनातही सुमारे नऊ लाखांना रोजगार

नारायण राणे यांची राज्यसभेत माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात लोकांच्या नोकऱ्या जात असताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) माध्यमातून ८ लाख […]

कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाबाबत इतर कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती न पुरविल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड ठोठावला […]

म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन

वृत्तसंस्था जीनिव्हा : म्यानमारमध्ये लष्करी राजवट आल्यापासून जनतेची अवस्था बिकट झाली असून सुमारे तीस लाख नागरिकांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यअकता आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार […]

अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ट्विटरचा वापर करणाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ट्विट्‌सवर इशारा देणारी नवी लेबल लवकरच दिसणार आहेत. चुकीच्या माहितीपासून सावध राहण्यासाठी ट्विटरकडून […]

२०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या सात वर्षांपासून […]

चीन होतोय म्हातारा, विवाह करणाऱ्यांची संख्या घटू लागली वेगाने

वृत्तसंस्था बीजिंग : जन्मदर कमी झाल्याने लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी चीनने एक अपत्य धोरणाचा त्याग करत तीन अपत्यांना जन्म घालण्यास प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली असताना एक […]

लोकसभेत काँग्रेसचा पराभव निश्चित ,३०० जागा मिळविणे अशक्य – गुलामनबी आझाद

वृत्तसंस्था पुंछ : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याची कबुली काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली असून काँग्रेस ३०० जागांचा आकडा गाठू शकणार नाही, असे […]

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाला असून […]

कलम ३७० हटविल्याचे दिसू लागले दृश्य परिणाम, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. दहशतवाद्यांना मिळणारी मदतही कमी झाल्याने दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत. २०१९ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात