भारत माझा देश

पाकच्या विजयामुळे फटाके फोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ उतरल्या मेहबूबा मुफ्ती, म्हणाल्या- काश्मिरींचा एवढा राग का?

आयसीसी टी -20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने रविवारी भारताचा पराभव केला. भारताच्या पराभवानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. पाकिस्तानचा विजय साजरा केल्याबद्दल सोशल […]

फेसबुकची आणखी कृष्णकृत्ये चव्हाट्यावर येणार, व्हिसलब्लोअर हॉगेन यूकेच्या संसदीय समितीसमोर हजर होणार

माजी फेसबुक डेटा सायंटिस्ट व आता व्हिसलब्लोअर बनलेल्या फ्रान्सिस हॉगेन सोमवारी यूकेतील खासदारांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. सोशल मीडिया कंपन्यांवर लगाम घालण्यासाठी ब्रिटनचे खासदार कायद्यावर काम […]

सलग पाचव्या दिवशी इंधन दरात झाली वाढ

विशेष प्रतिनिधी मुबंई : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वत्र विरोध होत असताना इंधन दरांमध्ये रविवारी सलग पाचव्या वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. रविवारी सलग […]

मोठी बातमी : सरकारने स्वस्त केली ही 12 औषधे, राष्ट्रीय औषध किंमत नियामकांनी उचलले हे पाऊल

औषधांच्या किंमती ठरवणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी 12 अँटी-डायबेटिक जेनेरिक औषधांसाठी कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी सांगितले की, […]

BSF अधिकारक्षेत्रात वाढीच्या आदेशाविरोधात पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, विधानसभेत ठरावही येण्याची शक्यता

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सोमवारी म्हटले की, केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात पंजाब सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. राज्यातील बीएसएफचे कार्यक्षेत्र भारत-पाक सीमेपासून 50 किमीपर्यंत […]

20 लाख रोजगार, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार, वीज बिलमध्ये कपात आणि बरंच काही! उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी दिली बरीच आश्वासने

विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून कॉंग्रेसच्या प्रतिज्ञा यात्रेला सुरूवात केली होती. ज्यामध्ये त्यांनी […]

निकाह हलालाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

विशेष प्रतिनिधी मेरठ : निकाह हलालाच्या बहाण्याने मेरठ मधील एका स्त्रीवर दोन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. Rape of a woman under […]

वादग्रस्त : डाबरने केली लेस्बियन करवा चौथची जाहिरात, नेटकऱ्यांच्या संतापानंतर मागितली जाहीर माफी

करवा चौथनिमित्त डाबर फेम ब्लीचच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या जाहिरातीत एक समलैंगिक जोडपे (लेस्बियन) करवा […]

‘त्या’ फोटोबाबत गोसावींचे स्पष्टीकरण : आर्यन खाननेच मला शाहरुख खानला फोन लावायला सांगितलं

विशेष प्रतिनिधी मुबंई : आर्यन खान याची अटक आणि क्रूझ ड्रग प्रकारनाने अचानकच वेगळे वळण घेतले आहे. जेव्हा एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईंनी प्रसार माध्यमांसमोर […]

Now Kranti Redkar Reply To Nawab Malik, shared old photos and says- Sameer Wankhede and I are both Hindus by birth

Sameer Wankhede : आता क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर पलटवार, जुना फोटो शेअर करत म्हणाली- मी आणि समीर दोघेही जन्माने हिंदूच!

Sameer Wankhede : क्रूझ ड्रग्ज प्रकरणापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळला आहे. मलिकांनी सातत्याने विविध आरोप केले आहेत. […]

उत्तर प्रदेश काँग्रेसला बडा झटका; दिग्गज नेते कमलापति त्रिपाठींचे नातू आणि पणतू ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये सामील

वृत्तसंस्था सिलिगुडी – राहुल आणि प्रियांका गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना पक्षाला एका पाठोपाठ एक झटके बसताना दिसत आहेत. आज तर काँग्रेसच्या प्रति गेल्या […]

नवाब मलिक यांच्या आरोप नंतर समीर वानखेडे यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आली समोर

विशेष प्रतिनिधी मुबंई : क्रूझ ड्रग प्रकरणानंतर नवाब मलिक आणि समीर वानखेडे या दोघांनी एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे […]

नाशिकमध्ये २१ ऑक्टोबरच्या छाप्यांमध्ये १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती मिळालीय, तपास अजूनही सुरू; केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – नाशिकमध्ये एका कथित लँड डीलरवर २१ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. तपास अजून पुढे सुरू […]

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर मोहम्मद शमीला करण्यात आले ट्रोल , सेहवाग आणि ओवेसी यांनी दिले चोख प्रत्युत्तर

टीम इंडियाच्या या दारूण पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.IND vs PAK: Trolls, Sehwag and Owaisi respond to Mohammad […]

पाटणा मॉडेल मर्डर केस : बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण आल समोर

मोनाला १२ ऑक्टोबर रोजी तिच्या घराच्या बाहेर तिच्या मुलीच्या समोर बदमाशांनी गोळ्या घातल्या.५ दिवसांच्या उपचारानंतर १७ ऑक्टोबर रोजी मोनाचा मृत्यू झाला.Patna model murder case: Builder’s […]

India T20 WC Final: टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना

चारही सामने जिंकल्यावर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा वेस्ट इंडिजचा सामना करू शकते.India T20 WC Final: Team India will now have to win all […]

फारूख अब्दुल्ला मला पाकिस्तानशी बोलण्याचा सल्ला देतात, पण मी काश्मीरी युवकांशी मैत्रीसंवाद साधणार; अमित शहांचा टोला

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, आपण […]

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले; केंद्र सरकारची त्यावर अधिकृत प्रतिक्रिया नाही; बांगलादेशी नौदल प्रमुखांचे दिल्लीत स्वागत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू समाजावर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये पाच जण मारले गेले. बांगलादेशच्या शेख हसिना वाजेद सरकारने […]

67th National Film Awards : नवी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण, या कलाकारांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 67व्या चित्रपट पुरस्कारांना दिल्लीच्या विज्ञान भवन येथे सुरुवात झाली आहे. मार्चमध्येच याची घोषणा करण्यात आली होती. आज विजेत्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान […]

उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये एकाच वेळी ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन; २५०० बेड्स, ५००० कर्मचारी

वृत्तसंस्था सिध्दार्थनगर : उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये आज ऐतिहासिक दिवस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी ९ मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. यामध्ये २५०० बेड्स […]

‘भारताचा पराभव म्हणजे इस्लामचा विजय’, पाकिस्तानी गृहमंत्र्याचे बेताल वक्तव्य, मंत्री शेख रशीद म्हणाले- ‘जगातील मुस्लिमांना फतेह मुबारक!’

दुबईच्या मैदानावर भारताविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयानंतर तेथील चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विश्वचषकाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. […]

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धुमाकूळ, डेल्टा संसर्गात प्रचंड वाढ, राजधानी बीजिंगमध्ये लॉकडाऊन, पुढच्या काही दिवसांत आणखी गंभीर होणार परिस्थिती

चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. देशातील एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या काही दिवसांत नवीन प्रकरणांमध्ये आणखी वाढ होईल. बाधित क्षेत्रांची संख्याही वाढण्याची […]

सुदानमध्ये लष्कराचे बंड, सत्तापालट करून पंतप्रधानांनाच टाकले नजरकैदेत, अनेक मंत्र्यांनाही केले कैद

सूदानमधील लष्करी दलाने बंड केले आहे. लष्करी दलाने पंतप्रधानांच्या निवासाला वेढा घातल्यानंतर सुदानचे पंतप्रधान अब्दुल्लाह हमदोक यांना सोमवारी सकाळी नजरकैदेत ठेवले आहे. सुदानच्या पंतप्रधानांच्या मीडिया […]

“दिल्ली” आज उत्तर प्रदेशाच्या मोहिमेवर; मोदी सिद्धार्थनगर – वाराणसीत; केजरीवाल शरयूतीरी

वृत्तसंस्था लखनऊ : “दिल्ली” आज उत्तर प्रदेशाच्या मोहीमेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिद्धार्थनगर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शरयू […]

भारत पाक सामन्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी बीसीसीआयवर साधला निशाणा ; म्हणाले – बुद्धू २०२१ चा किताब दिला पाहिजे

भारताच्या कालच्या पराभवानंतर माजी मंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बीसीसीआयवर जोरदार निशाणा साधलाय.Subramaniam Swamy targets BCCI after India-Pakistan match; Said – Budhu 2021 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात