भारत माझा देश

क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना ISIS काश्मीरकडून हत्येच्या धमक्या, पोलिसांत तक्रार दाखल

पूर्व दिल्लीतील भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना ‘ISIS काश्मीर’कडून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. खासदार गंभीर यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला […]

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी, लसीच्या बूस्टर डोसचीही सध्या गरज नाही, एम्स प्रमुख गुलेरियांचे प्रतिपादन

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी सांगितले की, कोविड 19 च्या पहिल्या दोन लाटेंच्या तुलनेत तितक्या तीव्रतेची […]

CONTROVERSY: २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम! काँग्रेस नेते मणिशंकर यांचे वादग्रस्त विधान

अभिनेत्री कंगना राणौतने केलेले विधान वादग्रस्त असेल तर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेले वक्तव्य देखील तसेच आहे. CONTROVERSY: India has been […]

ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, त्रिपुरातील हिंसाचार आणि बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करणार

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ममता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर सीमा सुरक्षा […]

NSO Group : अॅपल कंपनीकडून आयफोन वापरकर्त्यांना लक्ष्य केल्याबद्दल इस्रायलच्या एनएसओ ग्रुपवर खटला

टेक जायंट अॅपलने कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टात इस्रायलच्या NSO समूहाविरुद्ध ऍपल वापरकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी खटला दाखल केला आहे. अॅपलने न्यायालयात दाखल केलेल्या […]

‘जगनमोहन यांनी आंध्रला ड्रग्ज हब बनवले, राज्याचे भवितव्य संकटात’, चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर आंध्र प्रदेशची प्रतिमा मातीत मिसळल्याचा आरोप केला आहे. […]

बीबीसीच्या नव्या डॉक्ट्युमेंट्रीमुळे वाद : प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांच्यावरील माहितीपटावर ब्रिटीश राजघराण्याचा आक्षेप

ब्रिटनच्या राजघराण्याने प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांना प्रसारमाध्यमांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर बेतलेल्या बीबीसीच्या नव्या डॉक्युमेंट्रीवर आक्षेप घेतला आहे. राजघराण्याने आक्षेप घेत अज्ञात स्त्रोतांच्या वापराविरोधात मंगळवारी एक […]

कोरोनाच्या नव्या लाटेमुळे युरोपातील परिस्थिती गंभीर, जागतिक आरोग्य संघटनेने हिवाळ्यात २२ लाख मृत्यूंची व्यक्त केली भीती

जगातील अनेक भागांमध्ये कोरोना विषाणूच्या साथीचा कहर अजूनही सुरूच आहे. युरोप त्यापैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी सांगितले की, युरोप अजूनही कोरोनाच्या विळख्यात […]

इस्रोकडून नव्या तंत्रज्ञानावर काम सुरू, जगात प्रथमच तयार होणार सेल्फ-डिस्ट्रक्ट सॅटेलाइट

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे (ISRO) इंटरस्टेलर ओव्हरड्राइव्हवर काम सुरू आहे. हॉलीवूडच्या साय-फाय चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणारे हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. सेल्फ-डिस्ट्रक्ट रॉकेट्स हे त्यापैकी एक आहे, […]

Gallantry Awards: न वीरगती पर रो देना ! माता जेव्हा पुत्राचे शौर्यचक्र स्वीकारते-गहिवरते-थरथरते-अनावर झालेल्या अश्रूंना मात्र आवर घालते…

मेरी शहादत को माँ तुम न आंसू से धो देना …मरकर भी मैं अमर हुआ न वीरगति पर रो देना ! भारत मातेसाठी शहीद बिलाल […]

क्रिप्टोवर भारत सरकारकडून बंदीची तयारी, बहुतांश क्रिप्टोकरन्सी क्रॅश झाल्या, हिवाळी अधिवेशनात सादर होणार विधेयक

भारत सरकार क्रिप्टोकरन्सीवर फास आवळण्याच्या तयारीत आहे. सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली जाऊ शकते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार यासंदर्भातील विधेयक आणत आहे. हे वृत्त येताच […]

शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारे काँगेस- राष्ट्रवादी सेक्युलर कसे ? ; असदुद्दिन ओवेसी यांचा सवाल

वृत्तसंस्था सोलापूर : काँग्रेस – राष्ट्रवादीने तर शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे. तरीसुद्धा हे सेक्युलर म्हणून मिरवतात. काँग्रेस – राष्ट्रवादीने सेक्युलरिजमचा ठेका घेतला आहे का ? […]

आंदोलनाच्या वर्धापनादिनानिमित्त दिल्लीत जमणार एक लाख शेतकरी, किसान युनियनची जोरदार तयारी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करूनही आंदोलक शेतकरी मात्र दिल्लीत जाण्यावर ठाम आहेत. 26 नोव्हेंबर रोजी […]

कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला आज मिळणार केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, हिवाळी अधिवेशनात होणार सादर

संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत असताना तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाईल. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत मांडल्या जाणार्‍या विधिमंडळ […]

सोशल मीडियावर ‘फेक व्हिडिओ’ शेअर केल्याप्रकरणी संबित पात्रा यांच्याविरोधात एफआयआर, अरविंद केजरीवालांचा व्हिडिओ बनावट असल्याचा आरोप

भाजप नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरुद्ध तीस हजारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. संबित पात्रा यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]

CENTRAL VISTA : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प ही काही खाजगी मालमत्ता नाही ! प्रकल्पाला विरोध करणारी याचिका ;सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालय म्हणते मग काय लोकांना विचारावं का , पंतप्रधान-उपराष्ट्रपती कुठे राहतील ?सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील चिल्ड्रन पार्क आणि ग्रीन एरियाच्या जमिनीच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेली […]

FARM LAWS : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक; कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर होणार शिक्कामोर्तब

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी देशवासियांना संबोधित करताना तिनही कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याची घोषणा केली होती. […]

केंद्रातील मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक ;५० लाख बॅरल राखीव साठा खुला करणार; इंधनाचे दर घसरण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार कच्च्या तेलाचा ५० लाख बॅरलचा राखीव साठा खुला करणार आहे.त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वाढली आहे. Government […]

दिल्लीत डेंगीचा कहर, तीन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्या

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या दिल्लीत डेंगीचा कहर सुरु आहे. याची तीव्रता गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.दिल्लीत २०१५ मध्ये केवळ ऑक्टोबर […]

उत्तर प्रदेश बनणार पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले पहिले राज्य; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या नोएडामध्ये विमानतळाची पायाभरणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार ( ता. २५ ) दुपारी १ वाजता उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर, जेवार येथे नोएडा […]

देशभरातील लहान मुलांच्या लसीकरणाबात लवकरच निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशभरातील लहान मुलांचे लसीकरण आणि पहिली कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना आणखी दुसरी लस देण्याबाबत येत्या दोन आठवड्यांत सरकारी पातळीवरून निर्णय […]

कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण नीचांकी पातळीवर, आतापर्यंत तीन कोटी जणांना लागण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – गेल्या चोवीस तासात भारतात ८४८८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून हा आकडा गेल्या ५३८ दिवसांतील नीचांकी पातळीवर आहे. देशात […]

हंगामी पोलीस महासंचालक लोकसेवा आयोगाच्या महासंचालक पदाच्या यादीत नाहीत, हेमंत नगराळे, डॉ. के. वेंकटेशम, रजनीश सेठ शर्यतीत

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने हंगामी पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेल्या संजय पांडे यांचे नाव लोकसेवा आयोगाने महासंचालक पदासाठी केलेल्या शिफारसीच्या यादीतून वगळले […]

शेतकऱ्यांसाठी कायदे केले, देशासाठी मागे घेतले, वीर सावरकरांच्या शिकवणुकीतूनच पंतप्रधानांनी घेतला निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदींनी माघार घेतली किंवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फायदा व्हावा […]

बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा, ममता बॅनर्जींच्या गळ्यात गळा, २२ वर्षांची सायोनी घोषने मुख्यमंत्र्यांच्या सभेत घातला गोंधळ

विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : नुसरत जहा, मिमी चक्रवर्तीपासून बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा लागला आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणाºया अभिनेत्रींची संख्या जास्त आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात