भारत माझा देश

कानपुरात ओमिक्रॉनबाबतच्या भीतीने नैराश्यातून डॉक्टरने कुटुंबच संपविले

विशेष प्रतिनिधी कानपूर – उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात एका डॉक्टरने आपले कुटुंबच संपविले. पत्नी, एक मुलगा आणि मुलीचा घरातच शुक्रवारी सायंकाळी खून केल्याचा खळबळजनक प्रकार […]

राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रायगड सजला, कडेकोट बंदोबस्त; परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप

वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वागतासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीला फुलांची विशेष सजावट करण्यात आली. […]

पाण्याच्या बाटलीने घेतला अभियंत्याचा जीव; भरधाव मोटारीच्या ब्रेकखाली आल्याने अपघात

वृत्तसंस्था नोएडा : पाण्याच्या एका बाटलीने अभियंत्याचा जीव अपघातात गेल्याची घटना घडली आहे. भरधाव मोटारीच्या ब्रेकखाली ही बाटली आल्याने मोटार थांबविता आली नाही. हा भीषण […]

सुरक्षादलांना मिळणार संपूर्ण देशी ड्रोन विरोधी तंत्रज्ञान, संशयित हालचाली हाणून पाडणे होणार शक्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सीमेवर ड्रोनच्या सहाय्याने होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आता सुरक्षा दलांना संपूर्ण देशी ड्रोन विरोधी तंत्रज्ञान मिळरार आहे. देशाच्या सीमेवर […]

फारुख अब्दुल्लांचे भडकाऊ आवाहन, कृषि कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळविण्यासाठी आंदोलन

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भडकाऊ आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या […]

आम आदमी पक्ष हा भाजपचेच प्रतिरुप, पी. चिदंबरम यांची टीका

विशेष प्रतिनिधी लखनऊ : आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे […]

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एमएसएमई उद्योगांसाठी घातक ठरण्याची भीती , प्रवर्तक-जामीनदारांच्या वैयक्तिक मालमत्तेद्वारे थकबाकी वसूल करण्याचा अधिकार

विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाने कर्जदारांना वैयक्तिक हमी मागविण्याचा आणि प्रवर्तक /जामीनदारांच्या वैयक्तिक मालमत्तेद्वारे थकबाकी वसूल करण्याचा अधिकार दिला गेला आहे. […]

बडे दिलवाला, २० कोटी रुपयांची लॉटरी लागल्यावर पाच मित्रांमध्ये घेणार वाटून

विशेष प्रतिनिधी मस्कत : ओमान येथे राहणाऱ्या एका भारतीयाला २० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. मात्र, त्याने मोठे मन दाखवित लॉटरी तिकिट खरेदी करण्यासाठी पैसे […]

तरुणीला दिली सेक्स सिरीजची नंबरप्लेट, महिला आयोगाच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने घेतली मागे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका तरुणीला चक्क सेक्स सिरीजमधील नंबर दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या नंबरप्लेटमुळे या तरुणीला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. […]

उत्तर प्रदेशात ४.५ वर्षांत दिले ४.५ लाख रोजगार, योगी आदित्यनाथ म्हणाले यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही

विशेष प्रतिनिधी चांदौली : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची सत्ता असताना रोजगारनिर्मिती व्हायची नाही. मात्र, भाजपाच्या नेतृत्वात येथे सत्ता आल्यानंतर मागील साडेचार वर्षांत 4.5 लाख रोजगार […]

अमेठीच्या विकासाचे मुद्दे पूर्वी संसदेत यायचेच नाही, स्मृती इराणी यांची राहुल गांधींवर टीका

विशेष प्रतिनिधी अमेठी : अमेठीसोबत कौटुंबिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्यांनी यापूर्वी या लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे मुद्दे कधीच संसदेत उपस्थित केले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री […]

भ्रष्टाचाराने लोकशाहीचे हृदय कुरतडले, भ्रष्टाचार कदापि खपवून घेऊ नका, व्यंकय्या नायडू यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भ्रष्टाचाराने लोकशाहीचे हृदय कुरतडले आहे. हा भ्रष्टाचार कदापि खपवून घेऊ नका, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. भ्रष्ट […]

रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही आणि भविष्यातही योजना नाही, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही आणि अशा प्रकारची कोणतीही योजना भविष्यात राबवली जाणार नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. […]

सावधान, ओमायक्रॉनचा व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ठेवला म्हणून तरुणाला झाली अटक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोबाईलवर ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संक्रमण कायदा अद्यादेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीसांनी त्याला अटक […]

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे नवा पक्ष काढण्याचे संकेत, प्रश्न विचारल्यास नेतृत्वाला अपमान वाटतो म्हणत गांधी कुटुंबियावर केली टीका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात कॉँग्रेसमध्ये एकून घेतले जात होते. मात्र, आता कॉँग्रेसमध्ये बोलूच दिले जात नाही, अशी […]

जॅकलीन फर्नांडिस मुंबई विमानतळावरून ईडीच्या ताब्यात; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात कारवाई!!

वृत्तसंस्था मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मस्कतला जाण्यापासून मुंबई विमानतळावरच रोखण्यात आले आहे. तब्बल २०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात तिला सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या ताब्यात […]

आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टी सोडून देण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाच्या फार मोठ्या नेत्याचा मला फोन आला होता, असा दावा आम आदमी पार्टीचे पंजाब […]

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा

संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत विरोधकांनी तीन कृषी कायद्यांसह पेगॅसस प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं होतं. यावेळी प्रचंड गदारोळ सभागृहात झाला होता. यानंतर १२ जणांना निलंबित करण्यात आले .राज्यसभेतील […]

शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशमधील 69000 सहाय्यक शिक्षकांनी सरकारच्या रिक्रुटमेंट धोरणांविरुध्द आवाज उठवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने कॅडल मोर्चा काढला होता. हा मोर्चा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]

BAN LIPSTICK : NO BINDI NO BUSINESS नंतर सोशल मीडियावर #Banlipstick ट्रेंडमध्ये; प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीतने शेअर केले व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या मराठी अभिनेत्रींनी सुरु केलेला #Banlipstick हा ट्रेंड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, सोनाली खरे या सोशल मीडियावर सक्रीय […]

५०,००० नोकऱ्या कुठे? केंद्रशासित प्रदेशाकडे तुम्ही फक्त पर्यटनाच्या दृष्टीनेच पाहणार का? जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणेच त्याग करू ; नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला

विशेष प्रतिनिधी जम्मू : 11 महिने आंदोलन केल्यानंतर, 700 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर, 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय […]

इंदिराजींनी घोषणा दिली गरीबी हटाव; पण काँग्रेसने गरीबच हटवला; अमित शहा यांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था जयपूर : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये गरिबी हटावचा नारा दिला होता, पण काँग्रेसने गरिबी हटविण्याऐवजी देशातला गरीबच हटवून टाकला, अशा […]

लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली दिलासादायक माहिती

‘हर घर दस्तक’ अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे.’50% of the population eligible […]

ममता नव्हे, तर भाजप विरोधातला चेहरा यूपीए सामुदायिकरीत्या ठरवेल; भूपेश बघेल यांची नेतृत्वाच्या वादात उडी

वृत्तसंस्था रायपुर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए आणि तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या वादात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उडी घेतली […]

प्रत्येक लुंगीवाला गुन्हेगार नसतो; रशीद अल्वी यांनी केशव प्रसाद मौर्य यांना सुनावले!!

वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपवाले घाबरले आहेत आणि म्हणूनच ते जाळीदार टोपी आणि लुंगीची भाषा करत जातीयवादावर उतरले आहेत, पण त्यांना हे माहिती नाही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात