भारत माझा देश

काशी विश्वनाथ : लोकार्पणापूर्वी काशीनगरीत भाविकांची गर्दी, शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल, घरबसल्या असा पाहा हा ऐतिहासिक सोहळा

काशीनगरी आणि महादेवाचे भक्त आपल्या आराध्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज आहेत. येथील आसमंतात बम-बम- भोलेचा गरज दुमदुमत आहे. दि. 13 डिसेंबरला येथे ऐतिहासिक लोकर्पण सोहळा होणार […]

काशी विश्वनाथ धाम : प्रशस्त रस्ते, पर्यटकांसाठी विशेष सुविधा ते रुद्राक्ष सेंटरपर्यंत, पंतप्रधान मोदींनी असे पालटले वाराणसीचे रुपडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबर रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाला भाजपचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह देशभरातील […]

अमेरिका अस्मानी संकटात : पाच राज्यांत आतापर्यंत 80 हून अधिक मृत्यू, बायडेन म्हणाले – नेमक्या नुकसानीचा अंदाज लावणे अवघड

अमेरिका सध्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. येथील केंटकी राज्याला शनिवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने मोठी हानी केली आहे. वृत्तानुसार, या वादळामुळे आतापर्यंत 80 हून […]

काशी विश्वनाथ धाम : पीएम मोदींच्या हस्ते अवघ्या 20 मिनिटांत होणार उद्घाटन, वाचा.. शुभ मुहूर्त आणि एकूण कार्यक्रमाबद्दल

पंतपधान मोदी 13 डिसेंबर रोजी दुपारी 1:37 ते 1:57 दरम्यान 20 मिनिटांत मंदिर चौकाच्या काही भागामध्ये त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विश्वनाथ धामचे उद्घाटन करून जनतेला समर्पित […]

उद्या पंतप्रधान मोदी करणार काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन, पंगतीत बसून घेणार भोलेबाबाचा प्रसाद, असा आहे शेड्यूल

काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले आहेत. 250 वर्षांनंतर मंदिर परिसराच्या ऐतिहासिक विस्ताराला आता भव्य स्वरूप दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 […]

दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूवर बलात्काराचा आरोप, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

वृत्तसंस्था पॅरिस : फ्रेंच स्टार जलतरणपटू यानिक अॅग्नेलवर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मेलहाऊस अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, जलतरणपटू […]

काशी विश्वनाथ कॉरिडॉर; भाविकांमध्ये अडीच पटीने वाढ; रोजगारासह स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी बूम!!

वृत्तसंस्था काशी : संपूर्ण काशी नगरीचा कायापालट झाला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. गेल्या 33 महिन्यांपासून या […]

दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भांडणातून दिल्लीत चार विद्यार्थ्यांना चाकूने भोसकले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील मयूर विहार फेज २ मधील एका शाळेबाहेर दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर चाकूने ११ डिसेंबर रोजी हल्ला करण्यात आला. Four […]

PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा ; हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. […]

पेटीएम’चे शेअर मार्केटमध्ये उसळले; आरबीआयच्या निर्णयाचा मोठा फायदा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पेटीएमच्या शेअरने उसळी घेतली.मुंबई ;पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी एक […]

हेलिकॉप्टर अपघातातातील अन्य पाच मृतेदहांची ओळख पटली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तमिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या आणखी पाच सुरक्षा अधिकाऱ्यांची ओळख पटली. या सर्वांचे पार्थिव त्यांच्या घरी […]

जगप्रसिद्ध फूटबॉलपटू दिएगो मॅराडोनांचे मौल्यवान घढ्याळ सापडले चक्क आसामात

विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध दिवंगत फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांची काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेले मौल्यवान घड्याळ आसामच्या चराईदेव जिल्ह्यातून जप्त करण्यात आली आहे.Wrist watch […]

यूपीत आता गुन्हेगारांची काही खैर नाही – मोदींकडून योगींचे कौतुक

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात पूर्वी महिला घराबाहेर पडताना दहा वेळेस विचार करायच्या, आता गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यापूर्वी दहावेळेस विचार करत आहे, असे पंतप्रधान […]

मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करणार, मुस्लिम समाजाने घेतला निर्णय

विशेष प्रतिनिधी जलपायगुडी : मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मुस्लिम समाजाने मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीचा हा […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांना भेट, शरयू प्रकल्पाचे काम पूर्ण, १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे स्वप्न असलेला शरयू प्रकल्पाचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाला आहे. सरयू प्रकल्पामुळे 14 […]

काशी विश्वनाथाच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा गव्हर्नन्सवर विशेष क्लास!!

विशेष प्रतिनिधी काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशव्यापी विकासाचे जे मंथन होणार आहे, त्याची सुरुवात भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या […]

पत्नीच्या मर्जी विरुद्ध केलेले कॉल रेकॉर्डिंग, पुरावा म्हणून कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही ; हाय कोर्ट

विशेष प्रतिनिधी चंदीगढ : चंदीगड,पंजाब-हरयाणा हाय कोर्टाने एक निर्णय देताना असे म्हटले आहे की, पत्नीच्या मर्जी विरूद्ध तिच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग करणे हे तिच्या […]

काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्घाटन; ३००० निमंत्रिताचा सहभाग; निमंत्रण पत्रिकेत काशीचा इतिहास आणि मुघल आक्रमकांचाही उल्लेख!!

प्रतिनिधी काशी : देशभर आणि जगभर चर्चेत असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. याची निमंत्रण पत्रिका […]

कानपुरमधील भाजप आमदार विनोद कटियार यांचा शहिदांना श्रद्धांजली वाहन्याच्या कार्यक्रमातील हासऱ्या फोटोवर टीका

विशेष प्रतिनिधी कानपुर : नुकताच हेलिकॉप्टर अपघातामध्ये भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचे दु:खद निधन झाले आहे. या […]

देशमुखांच्या घरी 7 वेळा छापे टाकले. मग पहिल्या 6 वेळी नक्की काय चुकलं? ; सुप्रिया सुळे

विशेष प्रतिनिधी दिल्ली : मागील गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा सिलसिला चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा […]

उत्तर प्रदेशला “योगी” नव्हे “योग्य” सरकारची गरज; अखिलेश यांची टोलेबाजी!!; समाजवादीच्या विकास कामांवर भाजपच्या उड्या!!

वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सरयू नहर महाप्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यावेळी अखिलेश यादव त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]

वाढत्या संसर्गावरून केंद्राचा राज्यांना पुन्हा इशारा, देशातील २७ जिल्ह्यांत कोरोना अनियंत्रित

कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा अनियंत्रित होत आहे. परिस्थिती अशी आहे की 10 राज्यांतील 27 जिल्ह्यांत गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले आहे. असे अनेक […]

पीएम मोदींनी पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावरून जनरल बिपिन रावत यांच्या जागवल्या स्मृती, गीतेतील श्लोकांतून दिला संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बलरामपूरमध्ये सरयू कालवा प्रकल्पाचे उद्घाटन केले. गोंडा, बलरामपूर, बहराइच, श्रावस्तीसह नऊ जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांना या 808 किलोमीटर लांबीच्या कालवा योजनेचा […]

खुल्या जागेवर नमाज खपवून घेणार नाही, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे प्रतिपादन

  गुरुग्राममधील मोकळ्या जागेत शुक्रवारची नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, खुल्या जागेत नमाज अदा करण्याची […]

ट्विट आणि कँडल मार्च करून भाजपला हरवू शकणार नाही, प्रशांत किशोर यांची राहुल गांधींवर टीका

  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात