भारत माझा देश

डिक्शनरीत जेवढ्या शिव्या आहेत, सगळ्या एकत्र देऊन टाका, किरीट सोमय्या यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार

Kirit Somaiya : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री सी. चंद्रशेखर राव यांच्यासोबतची भेट देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असल्याचे […]

Punjab Election 2022 Will there be an alliance between BJP and Akali Dal after Punjab elections? This answer was given by Bikram Majithia

Punjab Election : पंजाब निवडणुकीनंतर भाजप आणि अकाली दलाची युती होणार का? बिक्रम मजिठिया यांनी दिले हे उत्तर

Punjab Election : शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी रविवारी सांगितले की, पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर एसएडी-बहुजन समाज पक्ष (बसपा) युती सत्तेवर आल्यास […]

J P Nadda Says Rahul, Priyanka and Akhilesh, born with a silver spoon, are the same people who used to mock Jandhan accounts

चांदीचा चमचा घेऊन जन्मले राहुल, प्रियांका आणि अखिलेश, हेच लोक जनधन खात्यांची खिल्ली उडवायचे, जेपी नड्डांचा हल्लाबोल

J P Nadda : यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे आज तिसर्‍या टप्प्याचे मतदान सुरू असताना 23 फेब्रुवारीला होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी […]

Telangana Chief Minister Chandrasekhar Rao meets Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, will also meet Pawar after the banquet

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, स्नेहभोजनानंतर पवारांचीही भेट घेणार

Chandrasekhar Rao : तेलंगण राष्ट्र समितीचे (TRS) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्री आणि नेत्यांची […]

CBSE Term 1 Result 2021 Updates: सीबीएसई टर्म 1 चा निकाल आज जाहीर होणार ? असा तपासा तुमचा स्कोअर…

  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Cbseresults.nic.in CBSE Term 1 Results 2021: सीबीएसई 2021-22 च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी टर्म 1 चा निकाल […]

कॅनडात अचानक 3 महाविद्यालये बंद, शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले, भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केली अॅडव्हायझरी

कॅनडात शिकणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. क्युबेकमधील तीन महाविद्यालये अचानक बंद केल्याने या विद्यार्थ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. समस्या लक्षात घेऊन […]

Punjab voting : अकाली दल आणि आम आदमी पार्टीचे पंजाब मध्ये नुसत्या बहुमताचे नव्हे, तर थेट लाटांचेच दावे!!

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाब मध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना अकाली दल आणि आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांनी नुसत्या बहुमताचा नव्हे, तर थेट आपापल्या […]

मोठी दुर्घटना : वऱ्हाडातील कार चंबळ नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये वऱ्हाड घेऊन जाणारी कार कोटाच्या नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी […]

अमानवीय : कॅनडात आंदोलकांना घोड्यांच्या खुरांखाली तुडवले, लसीकरणाच्या सक्तीविरोधात 22 दिवसांपासून आंदोलन, 100 अटकेत

कोविड लसीची आवश्यकता आणि निर्बंधांविरोधात कॅनडात सतत निदर्शने होऊन जवळपास 3 आठवडे झाले आहेत, परंतु तेथील परिस्थिती अजूनही तशीच आहे. सुमारे 22 दिवसांनंतर प्रथमच, कॅनडाचे […]

बारमधील ऑर्केस्ट्रातल्या लिंगभेदाला थारा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बारमधील ऑर्केस्ट्रात गायक व वादक महिला आणि पुरुष अस लिंगभेद करणे अयोग्य असून त्याला थारा दिला जाणार नाही,अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने […]

होळी, दिवाळीला देणार चक्क मोफत सिलेंडर; यूपीत विद्यार्थिनी चालविणार स्कुटी; भाजपची घोषणा

वृत्तसंस्था लखनऊ : होळी, दिवाळीला जनतेल मोफत सिलेंडर आणि विद्यार्थिनी स्कुटी चालवतील, अशी घोषणा भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. if bjp government […]

समाजवादी कनेक्शन बाहेर येताच अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मौलाना अर्षद मदनी हायकोर्टात!!

वृत्तसंस्था लखनऊ : अहमदाबाद बाँबस्फोटात 38 आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात उत्तर प्रदेशातील जमियात उलेमा […]

UP voting : तिसऱ्या टप्प्यात 10 वाजेपर्यंत 8% मतदान; समाजवादी पक्ष 300 आकडा गाठेल; दोन यादवांचा दावा!!

वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असून सकाळी 10.00 वाजेपर्यंत वाजेपर्यंत सुमारे 8% टक्के मतदान […]

VIRAL VIDEO : काँग्रेसला स्वपक्षीय कानपिचक्या ! ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले २०२३ ची निवडणुक काँग्रेससाठी शेवटची ; कार्यकर्ता देखील मिळणार नाही … …

२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर झालेली अवस्था चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी काँग्रेसला धोबीपछाड […]

दहा लाख लोकांना रोजगार देण्याची योजना; केंद्र सरकारचा युएईबरोबर व्यापारी करार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा […]

पंजाब मध्ये ८ वाजता मतदानाला सुरुवात २.१४ कोटी मतदार; १३०४ उमेदवार

विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील ११७ विधानसभा मतदारसंघात सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील २.१४ कोटी मतदार […]

थंडीच्या प्रस्थानाला २५ फेब्रुवारीपासून वेग दिवसेंदिवस उन तापू लागले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवसात हवामानाच्या बदलत्या स्वरूपासह कमाल आणि किमान तापमानात सतत बदल होत आहेत. दिवसेंदिवस उन तापू लागले आहे. २५ फेब्रुवारीपासून थंडीच्या […]

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ५९ जागा; ६२७ उमेदवार

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. १६ जिल्ह्यांतील ५९ […]

भूमिपुत्रांचा मसीहा बनण्याचा प्रयत्न झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगलट

विशेष प्रतिनिधी रांची : नोकरीमध्ये स्थानिक भाषेची परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊन भूमिपुत्रांचा मसीहा बनण्याचा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा प्रयत्न त्यांच्या चांगला अंगलट आला […]

हिजाब वादातील आगीत तेल ओतण्याचा कॉँग्रेसचा डाव, याचिकाकर्त्याची केस लढविणाऱ्या वकीलाचे कॉँग्रेस कनेक्शन

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातून संपूर्ण देशात निर्माण झालेल्या हिजाब वादाच्या आगीत तेल ओतण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे. यासाठी हिजाबच्या परवानगीसाठी याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याचे […]

समाजवादी पक्षाचा होता २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपने समाजवादी पक्षाला ‘अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मित्र’ आणि ‘समाजविघातक’ संबोधत, या पक्षाचा २००८च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग […]

हिंदी भारताची राष्टभाषा आहे का? तेलगू व्यक्तीची न्यायालयात याचिका करून विचारणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राष्ट्रभाषा हिंदीला दक्षिणेकडील राज्यांमधून होणाºया विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे […]

समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी […]

द काश्मीर फाईलवरून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या, वेतागून ट्विटर अकाऊंट केले बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विटरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पाकिस्तानी आणि चीनी बोटस यांना […]

बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; “भास्कर”च्या बातमी दावा!!

प्रतिनिधी चंदिगड : वादग्रस्त बाबा राम रहीम यांनी आपल्या अनुयायांना पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला मत देण्याचे फर्मान सोडले आहे. अर्थात हे फर्मान गुप्तपणे सोडले असून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात