भारत माझा देश

पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक

पीएम मोदींच्या कानपूरच्या सभेत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला अटक केली […]

आरोग्य विम्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, विमा कंपनी मेडिक्लेम नाकारू शकत नाही, कारण… वाचा सविस्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने असे मानले आहे की विमा कंपनी प्रस्ताव फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे विमाधारकाच्या विद्यमान वैद्यकीय स्थितीचा संदर्भ देऊन पॉलिसी जारी केल्यानंतर […]

Ludhiana Blast : जर्मनीतून अटक करण्यात आलेल्या जसविंदरचा खुलासा, पाकिस्ताननेच पंजाब निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचाराचा कट रचला

लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी शीख फॉर जस्टिस (SFJ)या खलिस्तानी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानी याला नुकतीच जर्मनीतून अटक करण्यात आली […]

धर्मसंसदेतील नरसंहाराच्या विधानांमुळे गृहयुध्दाला निमंत्रण, मुस्लिम समाजाने लढण्यासाठी तयार राहण्याचे नसीरुद्दीन शाह यांचे आवाहन

हरिद्वार येथील संसदेमध्ये करण्यात आलेल्या मुस्लिमांच्या नरसंहाराच्या आवाहनामुळे हे लोक देशामधील गृहयुद्धाला निमंत्रण देत आहेत. मुस्लिमांनी अशा प्रकारच्या विधानांविरोधात लढण्यास तयार राहावे, असे आवाहन ज्येष्ठ […]

‘भाजपला एक कोटी मते द्या, आम्ही फक्त ५० रुपयांत दारू देऊ!’, आंध्रच्या भाजप प्रदेशाध्यक्षांचे मतदारांना आवाहन

आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मतदारांना आश्वासन दिले की, जर आंध्र प्रदेशात भाजप सत्तेवर आला तर ते 50 रुपये प्रति […]

पीयूष जैनच्या घरावर सहा दिवसांच्या छाप्यात मोठे खुलासे; सोन्याच्या बिस्किटांवरून सीरियल नंबर पुसण्याचा प्रयत्न, तळघरात दोन बंकर

कन्नौज येथील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर जीएसटी इंटेलिजन्सची टीम मंगळवारी रात्री दीड वाजता परतली. 6 दिवसांच्या छाप्यात 196 कोटी 45 ​​लाख रुपये […]

संकट ओमिक्रॉनचे : २७ दिवसांत ७८१ रुग्णसंख्या, ‘ओमिक्रॉन’च्या स्फोटामुळे देशाच्या चिंतेत भर

ओमिक्रॉनचा धोका देशात सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार देशातील २१ राज्यांमध्ये पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत ओमिक्रॉनचे 128 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर […]

मुख्य निवडणूक आयुक्तांचा तीन दिवस उत्तर प्रदेश दौरा; विभागवार आढावा बैठकांनंतर निवडणुकीबाबत निर्णय

वृत्तसंस्था लखनऊ : पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुशिलचंद्रा आज लखनऊ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. Chief Election […]

नेहरू – सावरकर यांच्या तुरुंगवासाची राहुल गांधींनी केली तुलना; म्हणाले, हिंदुत्ववादी घाबरट!!

प्रतिनिधी जयपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील भेद सांगणे अद्याप सोडलेले नाही. काल जयपूर मध्ये राजस्थान काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराच्या […]

दिल्लीत शाळा, महाविद्यालये बंद; कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे घेतला कठोर निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील विविध राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिल्लीत कोरोना संक्रमण वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

देशातील क्रिप्टो करन्सीची लोकप्रियता धोकादायक- शक्तीकांत दास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. भारतात क्रिप्टो करन्सीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. क्रिप्टो करन्सीला मान्यता मिळावी, अशी […]

उत्तर प्रदेशात आधीच्या सरकारांकडून माफियावादला खतपाणी – पंतप्रधान मोदी

विशेष प्रतिनिधी कानपूर – उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या सरकारांनी माफियावादला एवढ्या मोठ्या प्रमाणावर खतपाणी घातले की, राज्यातील उद्योग व व्यापाराचा विनाश झाला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र […]

मनू, चाणक्य आणि बृहस्पतीने विकसित केलेली न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांचे मत

कायद्याच्या विद्यार्थ्यांनी आता वसाहतवादी भूमिकेतून बाहेर पडण्याची गरज आहे. मनू, चाणक्य आणि बृहस्पतींनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश […]

फौजिया खान म्हणतात, कॉँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी कल्पना व्यवहार्य नाही, अल्पसंख्यांकांच्या मनात असुरक्षिततेची भावना

कॉँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी ही व्यावहारिक कल्पना नाही. विविध पक्षातील नेत्यांच्या या घोषणेमुळे भाजपला देशातील निवडणुकीच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करण्यात मदत होत आहे […]

पंतप्रधानांच्या ताफ्यात जगातील सर्वात सुरक्षित मेबॅक मर्सिडीज, स्फोटालाही देणार नाही दाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आता आणखी एका मर्सिडीज कारची भर पडली आहे. मर्सिडीज कंपनीची ही कार असून, तिचा मॉडेल नंबर मर्सिडीज-मेबॅक 650 गार्ड आहे. ही […]

अमित शाहांनी सांगितला समाजवादी पार्टीच्या एबीसीडीच अर्थ, ए म्हणजे अपराध आतंक, बी- भाई-भतीजावाद, सी- करप्शन आणि डी म्हणजे दंगा

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी समाजवादी पार्टीच्या एबीसीडीचा अर्थ सांगताना जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीसाठी ए म्हणजे अपराध-आतंक, बी […]

उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी शिंपडलेले भ्रष्टाचाराचे अत्तर आता सर्वांसामोर येत आहे, पंतप्रधानांचा समाजवादी पक्षावर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते आता सर्वांसमोर येत आहे. पण हे अत्तर शिंपडणारे तोंडाला कुलूप लावून गप्प बसले आहेत. त्याचे […]

देशात स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील स्मार्टफोनधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे ६७ टक्के विद्यार्थ्यांच्या […]

समाजवादी पक्षाच्या अजब घोषणेमुळे टीकेचे मोहोळ, म्हणे सायकलवर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांची मदत

समाजवादी पक्ष आपले सायकल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातूनच पक्षाने एक अजब घोषणा केली असून त्यामुळेच टीकेचे मोहोळ उठले आहे. सायकलवर अपघात […]

PUNJAB POLITICS: पंजाबमध्ये भाजप सुसाट ! काँग्रेसला आणखी एक झटका-सिद्धूंच समर्थन तरीही दोन आमदारांचा पक्षाला रामराम….

विशेष प्रतिनिधी   चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आऊट गोईंग सुरु झाले आहे.यामुळे काँग्रेसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.राज्यात येत्या वर्षात निवडणुका होणार असल्याने भाजप […]

मालेगाव बॉम्बस्फोट : योगींचे नाव घेण्यासाठी एटीएसचा साक्षीदारावर दबाव; आमदार मुफ्तींनी संबंध लावला यूपी निवडणुकीशी!!

वृत्तसंस्था मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला एका साक्षीदाराच्या साक्ष फिरण्याने वेगळे वळण लागले आहे. 2008 Malegaon blast case | A witness tells Special NIA court […]

मालेगाव स्फोट प्रकरण : योगी आदित्यनाथ आणि संघाच्या लोकांची नावे घेण्यासाठी एटीएसने दबाव आणला; साक्षीदाराची कोर्टात माहिती

वृत्तसंस्था मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार लोकांची नावे गुंतवण्यासाठी त्यावेळच्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर […]

नासा संस्थेचा ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम’ (IASP) पूर्ण करणारी एकमेव भारतीय ठरली ; जान्हवी दानगेटी

विशेष प्रतिनिधी अल्बामा : आंध्र प्रदेशमधील जान्हवी दानगेटी या तरूण मुलीने नासाचा ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम’ (IASP) कम्पलिट केला आहे. हा प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण […]

कानपूर : मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून मारला फेरफटका

कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे. शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.Kanpur: After the inauguration of […]

War Against Corona Learn About Covovax and Corbevax Vaccines, How Much Effective Read everything

युद्ध कोरोनाविरुद्ध : जाणून घ्या कोव्होव्हॅक्स आणि कोर्बिव्हॅक्स लसींबद्दल, किती टक्के प्रभावी? कोणत्या वयोगटाला देणार? वाचा सर्वकाही…

Covovax and Corbevax : कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज देशात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या संकटाच्या काळात केंद्राने मंगळवारी दोन लसी आणि एका […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात