विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आशुतोष राणा यांनी आपल्या आवाजात शिव तांडव स्तोत्राचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला होता.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रिलीझ झालेल्या या व्हिडिओला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले होते. मात्र फेसबुकला हे रुचले नाही.काही वेळाने फेसबुक कडून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला होता त्यानंतर सर्व हिंदूनी फेसबुकच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत फेसबुकला चांगलेच फैलावर घेतले होते .या सर्वांचा परिणाम म्हणजे फेसबुकला ती पोस्ट पुन्हा आशुतोष राणा यांच्या टाइमलाईन वर सामायिक करावी लागली.POWER OF UNITY: Facebook had deleted Ashutosh Rana’s Shivatandavam stotram! Outraged Hindus took to the spread..Facebook revived the post … Rana said this is the strength of unity
काय आहे प्रकरण ?
नुकताच आशुतोष राणा यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं फेसबुकवर ‘शिव तांडव’ व्हिडीओ शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांचीही या व्हिडीओला चांगली पसंती मिळाली होती. पण हा व्हिडीओ फेसबुकवरून डिलीट करण्यात आला . यावर आशुतोष राणा यांनी एक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली . त्यांच्या पोस्ट नंतर अनेक चाहत्यांनी हिंदूंनी आणि शिवभक्तांनी फेसबुकला चांगलेच फैलावर घेतले .सर्वांनी मिळून दाखवलेल्या एकजुटीचा परिणाम म्हणजे फेसबुकला माघार घेत ती पोस्ट परत सामायिक करावी लागली .
महादेव की स्तुति वाली मेरी पोस्ट जिसे FB ने हटा दिया था उसे फिर से मेरी टाइम्लायन पर रिवाइव कर दिया है। यह आप मित्रों,स्नेहियों,शिवानुरागियों के प्रभाव,दबाव,आस्था के कारण ही संभव हो सका,अभिभूत हूँ। हृदय से आप सभी का धन्यवाद..सादर प्रणाम, हर हर महादेव 💐🙏😊 — Ashutosh Rana (@ranaashutosh10) March 2, 2022
महादेव की स्तुति वाली मेरी पोस्ट जिसे FB ने हटा दिया था उसे फिर से मेरी टाइम्लायन पर रिवाइव कर दिया है। यह आप मित्रों,स्नेहियों,शिवानुरागियों के प्रभाव,दबाव,आस्था के कारण ही संभव हो सका,अभिभूत हूँ। हृदय से आप सभी का धन्यवाद..सादर प्रणाम, हर हर महादेव 💐🙏😊
— Ashutosh Rana (@ranaashutosh10) March 2, 2022
याची माहिती स्वतः आशुतोष राणा यांनी दिली आणि आपल्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले .ते म्हणाले ये आप सभी के साथ का परिणाम है .मी आपल्या सर्वांचा आभारी आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App