भारत माझा देश

दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची जोरदार चाहूल लागली आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हुडहुडी वाढली असून ती आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला […]

Amritsar Golden Temple youth death: सुवर्ण मंदिरात तरुणाकडून गुरु ग्रंथ साहिबची विटंबना ; भाविकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth […]

ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतोय, ८९ देशात दुप्पट संख्या; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : ओमिक्रॉन हा ८९ देशात झपाट्याने पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी सांगितले. सामूहिक संसर्ग यामुळे रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांत दुप्पट […]

योगी आदित्यनाथांचे सरकार येण्यापूर्वी पश्चिम यूपीमध्ये लोक रस्त्यावर बंदुकीचे कट्टे ओवाळायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

विशेष प्रतिनिधी लखनऊ : योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन होण्यापूर्वी पश्चिम उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट होती. पश्चिम यूपीमध्ये सूर्यास्त होताच लोक […]

पत्रकार निधी रझदान, रोहिणी सिंग यांच्यापेक्षा भाजपा प्रवक्तया निघत अब्बास हुशार, हॉवर्ड विद्यापीठाचा बनावटगिरी ओळखून केली तक्रार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हॉवर्ड विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर पदासाठी नियुक्ती झाल्याचे सांगून फसविल्याचे पत्रकार निधी रझदान यांच्या लक्षातच आले नाही. पत्रकार रोहिणी सिंग यांचीही […]

चीनसोबतचा तिढा कायम, पूर्व लडाखमध्ये हवाई दलाची तैनाती सुरूच, हवाई दल प्रमुखांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनसोबतचा तिढा अद्याप कायम असल्याने पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाई दलाची तैनाती सुरूच असून, आवश्यकता भासल्यास तेथील फौजांची संख्या वाढवण्यास हवाई […]

मुलगी म्हणजे परक्याचे धन परंपरेला नाकारले, आयएएस अधिकारी तरुणीने दिला कन्यादानाला नकार, वडलांनी म्हणाली तुमची मुलगी आणि तुमचीच राहिल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुलगी म्हणजे परक्याचे धन असे म्हटले जाते. मात्र, या परंपरेला एका आयएएस तरुणीने नाकारले आणि लग्नात कन्यादानाला नकार दिला. तुमची […]

मागील 48 वर्षांपासून ह्या साधूंनी आपला एक हात वर केला आहे, काय आहे ह्या मागचे कारण?

विशेष प्रतिनिधी वाराणसी : व्यायाम करताना तुम्ही स्ट्रेचिंग केलं आहे का? दोन तीन मिनिटांसाठी हात वर केला की आपला हात दुखायला लागतो. पण भारतामध्ये असे […]

Retired Supreme Court judge Nanavati Passed Away

गोध्रा, शीखविरोधी दंगलीची चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नानावटी यांचे निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

judge Nanavati Passed Away : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश गिरीश ठाकुरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी 1984 ची शीख विरोधी […]

छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवतांचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची, हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही ; असे उद्धव ठाकरे

विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकमधील बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी घटना घडली या घटनेची निंदा करत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

DRDO scientist arrested in Rohini court blast case, lawyer was on target

रोहिणी कोर्ट ब्लास्ट : शेजारच्या वकिलाला धडा शिकवण्यासाठी DRDOच्या शास्त्रज्ञाने केला होता ब्लास्ट, घरातून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

DRDO scientist arrested : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 9 डिसेंबर रोजी दिल्लीतील रोहिणी कोर्टातील कोर्ट क्रमांक 102 मध्ये टिफिन बॉम्बस्फोट प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला […]

IND vs SA: कसोटी मालिकेत KL Rahul असेल भारतीय संघाचा उपकर्णधार ; बीसीसीआयचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था जोहान्सबर्ग:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला […]

France will make fighter jet engine in India, Defense Minister Rajnath Singh said - the country will no longer import weapons

फ्रान्स भारतात बनवणार फायटर जेट इंजिन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले – देश आता शस्त्रे आयात करणार नाही!

Defense Minister Rajnath Singh : भारतात विमानांसाठी इंजिन बनवण्यासाठी फ्रान्सची एक मोठी कंपनी लवकरच भारतात येणार आहे. याचा खुलासा स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]

Novavax: नोव्हावॅक्स लस ९० टक्के कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फेज III क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षांनुसार, नोव्हावॅक्स लस (Novavax Vaccine) कोविड-19 (COVID-19) रोग रोखण्यासाठी 90 टक्के प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर […]

Pfizers prediction Corona epidemic will not leave till 2024

Corona : २०२४ पर्यंत कोरोना पिच्छा सोडणार नाही, फायझर कंपनीने केले भाकीत, लोक लस किती प्रभावीपणे घेतात, यावरच अवलंबून!

Corona : कोविड-19च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, 2024 पर्यंत कोरोना महामारी संपणार नसल्याचा अंदाज फार्मास्युटिकल कंपनी फायझरने व्यक्त केला आहे. […]

दररोज १२ कि.मी. चालत जाऊन लहान मुलांना आणि स्त्रियांना पुस्तके देणारी चालती बोलती लायब्ररी म्हणजे पी सुकुमारण

विशेष प्रतिनिधी अल्लापूजहा : पुस्तकही वाचलीच पाहिजेत. आपल्या विचारांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पुस्तकांचं वाचन करणं खूप गरजेचं आहे. आजकाल पुस्तकं वाचण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालेले […]

16 students corona infected in Navi Mumbai amid threat of Omicron, father of a child who had returned from Qatar

ओमिक्रॉनच्या दशहतीदरम्यान नवी मुंबईत १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, कतारहून परतले होते एका विद्यार्थ्यांचे वडील

corona infected : देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आज नवी मुंबईतील घणसोली येथील शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे […]

Pakistani drone made in China seen near the border in Punjab's Ferozepur, shot down by BSF

सीमा सुरक्षा दलाने पाडले पाकिस्तानी ड्रोन, चीनमध्ये निर्मिती झाल्याचे स्पष्ट, पाककडून शस्त्रे, स्फोटकांसाठी सर्रास वापर

Pakistani drone : सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ एक ड्रोन पाडले. शनिवारी याबाबत माहिती देताना बीएसएफने सांगितले की, शुक्रवारी रात्री 11.10 […]

SHIVSENA VS SHIVSENA : गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम?  पक्षप्रमुखांवरही नाराज रामदास कामांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली खदखद

काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची अनिल परबांविरोधातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे. अशावेळी रामदास कदम हे […]

मुलींच्या लग्नाच्या वयावरून ओवैसींचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- मोदी मोहल्ल्याचे अंकल झालेत, लग्नाच्या बाबतीत अशी बंधने का?

केंद्र सरकारने मुलींचे लग्नाचे किमान कायदेशीर वय पुरुषांच्या बरोबरीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मुलींसाठी लग्नाचे किमान वय 18 वर्षे होते, पण आता ते […]

ओवैसींना पंतप्रधान बनवण्यासाठी एमआयएम नेत्याचा फॉर्म्युला, म्हणाले- मुस्लिमांनी जास्त मुले जन्माला घालावी!

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते गुफ्रान नूर बुधवारी प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी मुस्लिमांच्या एका गटाला जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आणि यामागचा […]

भारताच्या अग्नी पी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 2 हजार किमीपर्यंत मारक क्षमता

शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एक यश आले आहे. अग्नी पी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे तसेच आण्विक क्षमतेचे आहे. India […]

छत्तीसगढ : दंतेवाडा जिल्ह्यातील गोंदेरसच्या जंगलात दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

पोलिसांनी हिडमे कोहरामे ही 5 लाखांचे तर पोज्जेवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. Chhattisgarh: Two female Naxalites killed in Gonderes forest in Dantewada district […]

अश्लिल व्हिडीओ तयार करून शिवसेनेच्या आमदाराला ब्लॅकमेल

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबईतील दहिसर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा गुन्हा दाखल […]

पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग करणार भाजपसोबतच्या युतीची कप्तानी, विधानसभा निवडणुका एकशे एक टक्के जिंकणार असल्याचा विश्वास

विशेष प्रतिनिधी अमृतसर : माझा पक्ष पंजाब लोक काँग्रेस आणि भाजप एकत्र निवडणुका लढवणार आहे. आमची युती पंजाब विधानसभेच्या निवडणुका एकशे एक टक्के जिंकणार असल्याचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात