भारत माझा देश

भोपाळ वायू दुर्घटना, गोध्रावर चित्रपट बनविण्याची प्रेक्षकांची मागणी; काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांची मागणी आता गोध्रावर चित्रपट बनविण्याची मागणी केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत […]

भोपाळमध्ये ६ संशयित दहशतवाद्यांना अटक, मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारे जप्त

वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुप्तचर यंत्रणेने दशतवाद्यांचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. भोपाळमध्ये फातिमा मशीदीजवळील एका इमारतीत काही संशयित दहशतवादी राहत होते. […]

कॅनडात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कॅनडातील टोरंटो येथून शनिवारी, १३ मार्च रोजी एका रस्ता अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त […]

संयुक्त किसान मोर्चात कमालीची फूट राष्ट्रीय स्तरावरील बैठककडे ११ संघटनांची पाठ

विशेष प्रतिनिधी चंदीगड : संयुक्त किसान मोर्चात कमालीची फूट पडली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर मुल्लानपूर डाखा येथील गुरशरण कला भवनात झालेल्या आघाडीच्या पहिल्या बैठकीकडे ११ […]

यूपीमध्ये ब्राम्हण वर्गाचीही योगीना साथ, ८९ टक्के जणांचे मतदान; गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान

वृत्तसंस्था लखनौ : डबल इंजिन सरकारचा पुरेपूर फायदा भाजपला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनामुळे प्रभावित झालेल्या मतदारांनी भाजपला खुल्या मनाने […]

आम आदमी पार्टीचा पहिलाच रोड शो वादात सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा काँग्रेसचा आरोप

विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबमध्ये ९२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीचा (आप) पहिला रोड शो वादात सापडला. रोड शोमध्ये सरकारी खर्चातून आर्थिक रक्कम खर्च होत […]

ओडिशात लाखीमपूर खेरीची पुनरावृत्ती, बिजेडी आमदारांची कार मिरवणुकीत; भाजप कार्यकर्ते जखमी

वृत्तसंस्था भुवनेश्वर: ओडिशात लाखीमपूर खेरीची पुनरावृत्ती झाली आहे. बिजेडी आमदारांची एक कार भाजप मिरवणुकीत घुसली. त्यात भाजप कार्यकर्ते जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने आमदारांची धुलाई […]

जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनातही गदारोळ होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, कर्मचारी भविष्य […]

सोनिया गांधी म्हणाल्या आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार, कॉंग्रेस घेणार चिंतन करून निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत, असे कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. मात्र, चिंतन शिबिरात […]

दारूबंदीसाठी उमा भारती यांचा एल्गार, दारूच्या दुकानात घुसरून थेट केली दगडफेक

विशेष प्रतिनिधी भोपाळ: मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी दारूबंदीसाठी एल्गार सुरू केला आहे. त्या स्वत: यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. भोपाळच्या बीएचईएव परिसरातील आझाद […]

एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला व्होटकटवा म्हटले जाते. उत्तर प्रदेशातही एमआयएमने १०० जागांवर उमेदवार उभे केले […]

योगी आदित्यनाथ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त […]

आकडेवारी सादर करून शशी थरुर म्हणाले कॉंग्रेसच सर्वात विश्वासर्ह विरोधी पक्ष, गरज फक्त बदल आणि सुधारणांची

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आकडेवारी सादर करत कॉँग्रेसच देशातील सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी पक्षाचे […]

किसान मोर्चाला भाजपच्या विजयाचा मोठा धक्का, पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाल्याने किसान मोचार्ला मोठा धक्का बसला आहे. किसान मोचार्ने निवडणुकीत भाजपला कडाडून विरोध केला होता. […]

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिध्दू- सुनील जाखड एकत्र, पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमधील कॉँग्रेसचे दोन दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि सुनील जाखड निवडणुकीनंतर एकत्र आले आहेत. पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची त्यांची तयारी असल्याचे […]

राशन- प्रशासन-सुशासन, पुरुषांपेक्षा १६ टक्के जादा महिलांनी दिली भाजपाची साथ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात जात किंवा धर्माच्या नावावर नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राशन-प्रशासन- सुशासनाला मते मिळाली […]

WEST BENGAL :लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता- शिवसेना-ममता बॅनर्जींची कट्टर आलोचक-पाकिटमार ?…. डायरीत लिहिला म्हणे मारलेल्या पकिटांचा हिशोब…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या परखड टीकाकार आणि बॉलीवूड आणि बंगाली चित्रपटांची अभिनेत्री रुपा दत्ता हिला शनिवारी (१२ मार्च) कोलकाता पोलिसांनी अटक केली. पोलिसांचा आरोप […]

द कश्मीर फाइल्स’ गुजरात, मध्य प्रदेश मध्येही करमुक्त

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. […]

CWC Meeting : राहुल गांधींना आग्रह करत सुरू झालेली बैठक लोकशाही वाचविण्याचा आवाज देऊन संपली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेली कार्यकारिणीची बैठक राहुल गांधींना आग्रह […]

आता दिल्लीत विमानाने तासातच पोहचणे शक्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिगो एअर २७ मार्चपासून उत्तर प्रदेशातील पंतनगर उत्तराखंडचे डेहराडून व दिल्ली दरम्यान दररोज नॉनस्टॉप फ्लाइट सुरू करणार आहे. त्यासाठी इंडिगोने […]

CWC Meeting G – 23 : काँग्रेस अध्यक्षासाठी मुकुल वासनिकांचे नाव; जी 23 गटाचे नेते वासनिकांचे भवितव्य घडवताहेत की बिघडवताहेत??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीच्या आधी जी 23 […]

The Kashmir Files : “विशिष्ट” थेटरात खुर्च्या रिकाम्या तरी “हाऊस फुल्ल”चे बोर्ड; सिनेमा उतरवायचे मनसूबे; मोठे षडयंत्र की…??

प्रतिनिधी मुंबई : सध्या देशात आणि परदेशात गाजल असलेल्या “द काश्मीर फाइल्स” या सिनेमावरून एक वेगळा वाद तयार होताना दिसतो आहे. काही ठिकाणी थिएटरमधल्या खुर्च्या […]

भाजपकडे अद्याप राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी मते नाहीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: या फेब्रुवारी/मार्चमध्ये मतदान झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला असेल. परंतु तरीही त्यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी आवश्यक संख्या नाही. या […]

चीनमध्ये अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव

वृत्तसंस्था बिजींग : रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर चीनमधील शांघाय शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असून अनेक […]

पंजाबात माजी आमदार, मंत्र्यांची सुरक्षा काढली

वृत्तसंस्था जालंधर : पंजाबचे मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेल्या भगवंत मान यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, डीजीपी व्ही के भवरा यांची भेट घेतली. एका दिवसानंतर, अतिरिक्त पोलीस […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात