भारत माझा देश

“धर्मवीर” : ठाण्यात शिवसेनेचे प्रतिमा वर्धन; भाजपकडून प्रतिमा भंजन; राष्ट्रवादीची खुसपटी!!

मुंबई महापालिका निवडणुका जवळ येताना शिवसेनेने प्रशासनामार्फत चतुराईची खेळी करत “सर्वांसाठी पाणी” ही योजना प्रभारी राबविण्याचे ठरवले आहे. एकीकडे शिवसेनेचे नेतृत्व मुंबई महापालिकेसाठी अशी सुप्त […]

Thane BJP : मुंबईनंतर ठाण्यातही भाजप शिवसेनेच्या “पोलखोल तयारीत”!!; भ्रष्टाचारावर काळी पुस्तिका, प्रदर्शन!!

प्रतिनिधी ठाणे : मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजप सत्ताधारी शिवसेनेने 5 वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याच्या तयारीत आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विविध 50 प्रकरणांवर काळी […]

भारत बनू शकतो दक्षिण आशियातील भंगाराचे केंद्र, शहरातील केंद्रबिंदूपासून १५० किमी अंतरावर किमान एक स्क्रॅपिंग सेंटर, नितीन गडकरींची माहिती

भारत संपूर्ण दक्षिण आशिया भागातील वाहन भंगाराचे केंद्र बनू शकतो. बांगलादेश, भूतान, म्यानमार, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका येथील जुनी वाहने आयात करून भारतात ती भंगारात […]

कोरोनाकाळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले कौतुक

देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत, कोरोनाकाळात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करून ते काय साध्य करू शकतात हे […]

राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर हा पुनर्विचाराचा आधार ठरत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

घटनेतील राजद्रोहाच्या कलमाचा काही वेळा गैरवापर झाला असला, तरीही कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी तो आधार ठरू शकत नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयात घेतली आहे, […]

पुतीन सरकारची दंडेली, युक्रेन युध्दाबाबत टीका केली म्हणून रशियातील पत्रकाराला एक लाख रुबल दंड

युक्रेन युद्धाबाबत टीका केल्याबद्दल रशियाच्या एका पत्रकाराला १ लाख रुबलचा दंड पुतीन सरकारने ठोठावला आहे. इल्या अझार असे या पत्रकाराचे नाव आहे. रशियाच्या लष्कराने केलेल्या […]

भोंगा वाजला, गुन्हा लागला! मुंबईतील दोन मशिदींवर कारवाई

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्यातील मशिदींना सुप्रीम कोर्टानेचे आदेश पाळण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. पण हे आदेश न पाळल्याने आता […]

खलिस्तानी दहशतवाद्यांचे RDX महाराष्ट्रात पोहचले, मुंबईत बॉम्बस्फोटाचा कट; तरीही ATS ढिम्मच!!

प्रतिनिधी मुंबई : पाकिस्तानात राहून भारतात विविध राज्यांत दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याच्या चार साथीदारांना गुप्तचर यंत्रणांनी […]

Uddhav Thackeray : 14 तारखेला तुंबलेले नाही, तर मनातले बोलणार; राज ठाकरेंना टोला!!; पण मुख्यमंत्री मोदींच्या वळणावर??

प्रतिनिधी मुंबई : १४ मे रोजी सभा घेत आहे. त्यावेळी नुसतेच वाद निर्माण करणार नाही, माझ्या मनात जे आहे ते बोलणार आहे. माझे काही तुंबलेले […]

Ayodhya : काका – पुतण्याच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेना – मनसेचा असली – नकलीचा वाद!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नव्याने तयार झालेल्या काका – पुतण्यांच्या जोडी आता अस्सल कोण आणि नक्कल कोण?? याचा वाद तयार झाला आहे. Uncle – nephew […]

BMC Elections : मुंबईत महापालिकेचे “सर्वांसाठी पाणी”; पण रस्ते, फुटपाथवरील झोपड्यांना वगळून!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्रशासकांनी “सर्वांसाठी पाणी” या योजनेंतर्गत सर्व निवासी रहिवाशांना पाणी पुरवठ्यासाठी धोरण आखले आहे. मागेल त्याला पाणी देण्याची […]

Raj Thackeray : मनसेची भूमिका मांडताना सावधान; महाराष्ट्र सैनिकांना पक्षाची तंबी!!

प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे यांच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर महाराष्ट्र सैनिक आपआपल्या सोशल मीडिया अकाउंटवर वेगवेगळी […]

Raj Thackeray : भोंग्याविरुद्ध मनसेचा कल्ला; पण श्रेयावर मुख्यमंत्र्यांच्या नावाने शिवसेनेचा श्रेयावर डल्ला!!

प्रतिनिधी मुंबई : मशिदींच्या भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटम नंतर बहुतांशी मशिदींवरील भोंगे खाली उतरवले गेले, तर काहींनी भोंग्यावरून अजान देणे बंद केले. […]

स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नवउद्योजकांना उभारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

आपल्या घरात आपण अनेक विदेशी वस्तू दैनंदिन जीवनात वापरत आहोत. याबाबत घरातील व्यक्तींनी एकत्रित बसून अशा वस्तुबाबत यादी बनवली पाहिजे. यातून किती विदेशी वस्तू आपल्या […]

Congress : पी. चिदंबरम इतिहास विसरले; लाला लजपतरायांना निधनानंरही नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अधिवेशनात “उपस्थित ठेवले”!!

नाशिक: भाषणाच्या ओघात बडे बडे विद्वान नेते इतिहास विसरून नसलेले सत्य दडपून ठोकत असतात. असेच काहीसे भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम […]

समीर वानखेडे यांचे कारणे दाखवा नोटीसीला आव्हान, बेकायदा, मनमानी पध्दतीने जारी केली नोटीस

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना बजावलेल्या कारणे-दाखवा नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जात प्रमाणपत्र […]

मोदीद्वेषातून कॉमेडियन कुणाल कामराचा निर्लज्जपणा, देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ केला एडिट

मोदीद्वेषाने पछाडलेल्यंपैकी एक असलेल्या कुणाल कामराने निर्लज्जतेचा कळस गाठत एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ एडिट करून आपल्या ट्विटरवर टाकला. हा मुलगा म्हणत असलेले […]

LPG Cylinder Hike : घरगुती गॅस दराचा भडका; 50 रुपयांनी वाढून सिलेंडर 1000 च्या घरात!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल, कमर्शिअल गॅसच्या दरवाढीचा महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे […]

संकटातही संधी, वंदे भारत रेल्वेची चाके आता युक्रेनहून आणण्याऐवजी मेड इन इंडिया

युक्रेन-रशिया युध्दाच्या संकटातही भारतीय रेल्वेने संधी शोधत मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. वंदे भारत रेल्वेला लागणारी चाके युक्रेनहून आणण्याचे नियोजन होते. मात्र, युध्दामुळे त्याला […]

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास योगींनी समज दिल्याचा मनसेचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा देणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना […]

ED Raids : झारखंड खाण घोटाळ्यात ईडीचे छापे; महिला आयएएस अधिकार्‍याकडे 25 कोटींचे घबाड!!

वृत्तसंस्था रांची : झारखंड मधील खाण घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज महिला आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खनिज विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या घरावर […]

OBC Reservation : मध्य प्रदेशाच्या ट्रिपल टेस्टवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार??; महाराष्ट्राचे लक्ष!!

प्रतिनिधी मुंबई : ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंबंधी याचिकेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्याने महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची अडचण झाली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताबडतोब […]

Navneet Rana : देशद्रोहाच्या कलमावरून कोर्टाची फटकार; तरी दिलीप वळसे, अनिल परब ताठर!!

प्रतिनिधी मुंबई :  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, […]

Kashi : ज्ञानव्यापी मशीद – शृंगार गौरी मंदिर परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण; हिंदू – मुस्लिमांची घोषणाबाजी

वृत्तसंस्था काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरात असलेल्या ज्ञानव्यापी मशीद आणि तिच्या परिसरात असलेल्या शृंगार गौरी मंदिराचे व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण सध्या न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू […]

Allahabad High court : ऐतिहासिक निर्णय; मशिदींवरच्या भोंग्यांआधी इंदिराजींच्या अपात्रतेचा!!

अजानसाठी मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही, असा ऐतिहासिक निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने आज देऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. Historic decisions; […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात