भारत माझा देश

भाजपचे धोरण : नेत्यांच्या मुलांना तिकीटे नाहीत, तर संघटनात्मक काम; जे. पी. नड्डांची स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था भोपळ : परिवारवादी पक्ष म्हणजे नेमके काय? नेत्यांच्या मुलांना निवडणुकीची तिकिटे देण्याबाबत भाजपचे धोरण काय आहे? याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी […]

Kashmir Target Killing : पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सामान्य जनता, टार्गेट किलिंगवर 3 जूनला अमित शहांची उच्चस्तरीय बैठक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी शोपियान जिल्ह्यात एका नागरिकावर त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडल्या, ज्यात तो जखमी झाला. ही […]

अमेरिकेपुढे झुकला नाही भारत : रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी सुरूच, आता विक्रमी पातळीवर

युक्रेन युद्धाच्या काळात पाश्चात्य देश रशिया आणि त्याच्या तेल आयातीवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. या सगळ्यात भारताचा पूर्ण भर रशियाकडून स्वस्त तेल विकत घेण्यावर आहे. […]

सम्राट पृथ्वीराज : अमित शहा – योगी कॅबिनेट साठी दोन स्पेशल शो; उत्तर प्रदेशात सिनेमा टॅक्स फ्री!!

वृत्तसंस्था लखनऊ : चाणक्य फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा सम्राट पृथ्वीराज याचे खास दोन शो रिलीजपूर्वीच करण्यात आले. केंद्रीय […]

2024 : मोदींपुढे “बोलके” आव्हान आणि “कर्ते” आव्हान; मंडल – कमंडलचे नवे रूप!!

अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचे वारे वाहत असताना लोकमान्य टिळकांनी सुधारकांमध्ये वास्तवात भेद असल्याचे सांगितले होते. तो भेद म्हणजे “बोलके” […]

सोनिया गांधींना कोरोना, राहुल गांधी परदेशांत; मग ईडी चौकशीची कशी पकडणार वेळेत वाट??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर […]

GST Collection: मे महिन्यानंतर जीएसटी संकलनात वार्षिक 44 टक्क्यांची वाढ, सलग तिसऱ्या महिन्यात 1.40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मे 2022 मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,40,885 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय […]

एअर इंडियाचा मोठा निर्णय : कायम कर्मचाऱ्यांना मिळणार VRSचा पर्याय, निवृत्तीनंतर मिळणार एकरकमी पैसे

एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांना VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती योजनेचा पर्याय देण्यात आला आहे. जर कर्मचाऱ्याचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा […]

2024 : राहुल गांधी हे महात्मा गांधी नव्हेत, काँग्रेस 30 – 35 जागांवर आटोपेल; हेमंत विश्वशर्मांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था गुवाहाटी : 2024 मधल्या लोकसभा निवडणुका अजून दोन वर्षे लांब आहेत. तरीसुद्धा विविध सर्वेक्षणे, अनेक नेत्यांची भाकिते यामुळे निवडणूक आत्तापासूनच चर्चेत आहे. असेच एक […]

PK यांचा पॉलिटिकल पंच : 2024 मध्येही नरेंद्र मोदीच जिंकणार का? या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी दिले हे उत्तर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर सध्या माध्यमांच्या चर्चेत आहेत. एकेकाळी काँग्रेससोबत जाण्यास तयार असलेले प्रशांत किशोर आता काँग्रेसचीच खिल्ली उडवताना दिसत […]

बिहारमध्ये स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेस सर्वपक्षीय मंजूरी; केंद्र सरकारची भूमिका काय??

वृत्तसंस्था पाटणा :  देशातील जातीनिहाय जनगणना केव्हा व्हायची ती होईल, पण बिहार पुरती जातीय जनगणना करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत आज घेण्यात आला मुख्यमंत्री नितीश कुमार […]

महिलांच्या अधिकारावर ‘सुप्रीम’ निर्णय : कोर्टाने म्हटले- कुटुंबातील सदस्यांना आवडत नसले तरी स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका महिलेला तिच्या आईच्या तसेच सासूच्या घरी राहण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. त्यामुळे न्यायालय कोणालाही बाहेर काढू देणार […]

नेत्यांची गळती : जे निराश होते ते निघून गेले, खरे लढणारे काँग्रेसमध्येच!!; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वृत्तसंस्था लखनऊ : काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरानंतर काँग्रेसला लागलेली गळती, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीमुळे आलेली अस्वस्थता या पार्श्वभूमीवर गांधी परिवारातील एक व्यक्ती प्रथमच उघडपणे बोलली आहे. […]

अमित शहा डिनर डिप्लोमसी : सौरव गांगुली नवी राजकीय इनिंग खेळायच्या विचारात!!

वृत्तसंस्था कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली नवी राजकीय इनिंग खेळायच्या विचारात आहे. स्वतः त्यानेच एक ट्विट करून याची […]

पती पत्नी और वो : गुजरात काँग्रेसचे नेते भरतसिंह सोळंकी दुसऱ्या महिलेबरोबर आढळल्याने पत्नी भडकली; व्हिडिओ व्हायरल!!

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात मधील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी दुसऱ्याच महिले बरोबर आढळून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे गुजरातच्या राजकारणात […]

Singer KK : मृत्यू अनैसर्गिक, संशयास्पद; डोके आणि चेहऱ्यावर जखमांच्या खुणा

वृत्तसंस्था कोलकाता : बॉलिवूड गायक कृष्णकुमार कनाथ उर्फ ​​केके यांचे निधन झाले. पण त्यांच्या मृत्यूचे गुढ वाढले आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक […]

Big News : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी ईडीचे समन्स!! केस नेमकी आहे काय??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात खळबळ माजवणाऱ्या नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय […]

LPG आजपासून स्वस्त : व्यावसायिक सिलिंडरची किंमत 135 रुपयांनी घटली, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज 1 जून रोजी मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (19 किलो) किंमत प्रति सिलिंडर 135 रुपयांनी कमी करण्यात […]

काँग्रेससोबत पुन्हा काम करणार नाहीत प्रशांत किशोर, हात जोडून म्हणाले- माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब केला

वृत्तसंस्था पाटणा : काँग्रेसची ऑफर धुडकावून स्वतःचा पक्ष स्थापन करणारे प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची विधाने सतत चर्चेचा विषय ठरत असून, […]

सम्राट पृथ्वीराज : हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पुनरुत्थानात गैर काय??; अक्षय कुमार, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा परखड सवाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पुनरुत्थान भारतात होत असेल तर त्यात गैर काय?, असा परखड सवाल प्रख्यात दिग्दर्शक आणि अभ्यासक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी […]

श्रीराम जन्मभूमि मंदिर भारताचे राष्ट्र मंदिर; योगींच्या हस्ते मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी!!; कसे सुरू आहे बांधकाम??

– पायाभरणी समारंभात 300 कारसेवकांचाही सहभाग वृत्तसंस्था अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाच्या पायाभरणी गोरक्ष पीठाचे महंत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते […]

सत्येंद्र जैन ईडी कोठडी : दिल्लीत केजरीवालांचा पवार – नवाब मलिक पॅटर्न!!; पण हे कशाचे लक्षण??

आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वतःची आम आदमी पार्टी भारतातल्या इतर राजकीय पक्षांपेक्षा फार वेगळे असल्याची भलामण कितीही करत असते […]

महागाईत दिलासा : कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; 19 किलोचा सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरची नवी किंमत जाहीर झाली असून बुधवारी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅस […]

तिकिटावरून काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे ;सोनियांचा नाराज गुलाम नबी आझाद यांना फोन; आनंद शर्मा पक्ष सोडणार असल्याची चर्चा

प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाला सुरुवात झाली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी फोनवर […]

भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जीएसटी भरपाईची रक्कम ३१ मे पर्यंत पूर्ण दिली. यानुसार, २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात