भारत माझा देश

भारतीय कंपन्यांना रशियामध्ये पायघड्या, युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर परदेशी कंपन्यांची जागा घेण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांनी रशियन बाजारपेठ सोडणाऱ्या पाश्चात्य उत्पादकांची जागा घेऊ शकतात. भारतातील रशियन राजदुतांनी शुक्रवारी सांगितले की, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर […]

सराईत 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

 प्रतिनिधी पुणे – घरी निघालेल्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला तोंड दाबून भररस्त्यातून घरी उचलून नेले. त्यानंतर गुंडाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम […]

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे महाराष्ट्रात फसवणुकीचे धंदे, आघाडीच्या आमदारांच्या सरबराईची अशोक गेहलोत करताहेत किंमत वसूल!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गहलोत याचे महाराष्ट्रात फसवणुकीचे धंदे उघड झाले आहेत. महाराष्ट्रात […]

वसाहतवादी मानसिकता सोडून भारतीय अस्मितेचा अभिमान बाळगायला काय हरकत, शिक्षणाचे भगवीकरण, पण भगव्यामध्ये काय चूक, व्यंकय्या नायडू यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या वारशाचा, संस्कृतीचा, पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण आपल्या मुळांकडे परत जायला हवे. वसाहतवादी मानसिकता सोडून दिली पाहिजे आणि […]

द काश्मीर फाईल्सवर शशी थरुर अखेर बोलले, पंडितांवर झालेल्या अत्याचाराला मुस्लिम कसे जबाबदार म्हणाले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स चित्रपटाची देशभरात चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत आहे. या […]

नक्षलवाद, प्रायोजित दहशतवाद आणि बंडखोरांचा होणार बिमोड, सीआरपीएफवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले लोकमान्यता असलेले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे […]

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क, द काश्मीर फाईल्स चित्रपटाशी दहशतवाद्यांचे कनेक्शन

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी अजब दावा केला आहे. द कश्मीर फाईल्स चित्रपट दहशतवाद्यांचा मोठा कटही असू शकतो. कश्मिरी […]

India – Japan – Kishida – Modi : भारतावरचा विश्वास वाढला; जपानची भारतात 3.2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तणाव आणिआर्थिक संबंधांमध्ये अविश्वासाचे प्रचंड मळभ दाटलेले असताना भारत आणि जपान या दोन […]

आसनी’ चक्रीवादळामुळे काही ठिकाणी वादळ, पाऊस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात आणि दक्षिणेकडील अंदमान समुद्राला लागून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी तीव्र चक्री वादळात रुपांतरित होण्याची शक्यता […]

NCP – MIM Alliance : राष्ट्रवादीला आघाडीसाठी फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी!!; नितेश राणेंचा टोला

प्रतिनिधी मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अशा […]

रेल्वे ओव्हरब्रिजवरून प्रवाशांनी भरलेली बस कोसळली

विशेष प्रतिनिधी लखनौ : आग्रा जालेसर रस्त्यावरील जमाल नगर म्हैस या रेल्वे ओव्हरब्रिजवरून प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होत खड्ड्यात पडली.A bus full of passengers crashed […]

Kolhapur Byelection : राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल; शिवसैनिक नाराज; कोल्हापूरच्या लढाईत काँग्रेस एकाकी!!

विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या आघाडीची चर्चा रंगलेली असताना प्रत्यक्ष लढाई कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत होणार आहे. तेथे महाविकास […]

The Kashmir Files – Goa Files : “द काश्मीर फाईल्स” नंतर “द गोवा फाईल्स” चित्रपटाची मागणी!!

प्रतिनिधी पणजी : काश्‍मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य दाखवण्याचे धाडस करणार “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा आल्यानंतर वेगवेगळ्या फाईल्स वर आधारित सिनेमा […]

युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशींची भारताकडून सुटका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. […]

गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती

वृत्तसंस्था पणजी : गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी सुरु झाली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. BJP government […]

अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू; रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच

वृत्तसंस्था कीव्ह : रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच असून अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू झाला आहे. गोळीबारात या बॅले डान्सरचा मृत्यू झाला आहे. Actress and ballet […]

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावतेय; चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत असून ते चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  असनी, असे चक्रीवादळाचे नाव ठेवले आहे. […]

रशिया पाठोपाठ चीनला युद्धाची खुमखुमी, तैवानच्या हद्दीत लष्करी विमानाच्या घिरट्या; पुन्हा नवा वाद

वृत्तसंस्था बीजिंग : रशिया पाठोपाठ चीनला युद्धाची खुमखुमी आली आहे. तैवानच्या हद्दीत चिनी लष्करी विमानाने घिरट्या घातल्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला असून तैवानने सुरक्षेसाठी […]

आता प्या झेलन्स्की चहा; आसाममधील कंपनीकडून चक्क युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव दिले चहाला

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामच्या चहा कंपनीने युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे नाव चहाला देऊन त्यांचा गौरव केला आहे. युक्रेन राशियाबरोबरच्या युद्धात जिंकणार नाही, हे माहित आहे. […]

फार्मा उद्योगात भारतीय कंपन्यांसाठी रशिया फायदेशीर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आता २४ दिवस झाले आहेत. मात्र, पुतीन यांच्या लष्कराला आतापर्यंत कीव किंवा खार्किवमध्ये कोणतेही विशेष यश […]

अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नैऋत्य हिंद महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र पुढील आठवड्याच्या सुरुवातीला चक्रीवादळात तीव्र होऊन बांगलादेश आणि लगतच्या उत्तर म्यानमारकडे सरकण्याची शक्यता आहे. […]

द काश्मीर फाइल्स’ ची १२०.३५ कोटींची कमाई

वृत्तसंस्था मुंबई : अक्षय कुमार स्टारर बच्चन पांडे हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असूनही, ‘द काश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी करत आहे. विवेक […]

पक्षातीलच बंडखोरीचा इम्रान खान यांना धोका, पंतप्रधान पद धोक्यात

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाच्या जवळपास २४ असंतुष्ट खासदारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना धक्का देण्याची तयारी केली आहे. […]

केवळ २५ कोटी रुपयांमध्ये पेगाससची घेण्याची होती ऑफर, ममता बॅनर्जी यांचा दावा

विशेष प्रतिनिधी कोलकाता : हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस सॉफ्टवेअरनेकेवळ २५ कोटी रुपयांमध्येखरेदी करण्याची पश्चिम बंगाल सरकारलाही ऑ फर होती, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात