विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमालयातील एका योग्याच्या सल्ल्याने नॅशनल स्टॉक एक्सेंज चालविणाºया चित्रा रामकृष्ण यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलीच कशी असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले आहे. आपण पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी […]
विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : आंध्रप्रदेशातील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराला 9.2 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. महिलेच्या कुटुंबाने 3.2 कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह 6 कोटी रुपयांच्या मालमत्तेची […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : गरीबांचे स्वप्न पूर्ण झाले, लाखो लोकांना स्वत:चे घर मिळाले. तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते. कारण योगी […]
विशेष प्रतिनिधी क्वालंलपूर : नवऱ्यांनी त्यांच्या हट्टी बायकांना शिस्त लावण्यासाठी मारायला हवं. यातून आपण किती कडक शिस्तीचे आहोत आणि बायकोमध्ये बदल करण्यासाठी आपण किती आग्रही […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकेकाळी यूप-बिहारी भैय्यांच्या विरोधात असणाºया शिवसेनेनेही आता पंजाबमधील वादात उडी घेतली आहे. शिवसेनेच्या उत्तर भारतीय प्रवक्तया प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात दारु पिणाऱ्या पुरुषांची संख्या घटली आहे मात्र महिलांची संख्या वाढली आहे, असे राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ सर्वेक्षणातून समोर […]
विशेष प्रतिनिधी चंदीगड : खून आणि बलात्काराचा आरोप असलेला पंजाबमधील डेरा सच्चा सौदाचा बाबा राम रहीम 7 ते 27 फेब्रुवारी दरम्यान 21 दिवसांच्या विशेष पॅरोलवर […]
विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : कम्युनिस्ट पक्षाकडे तरुण कार्यकर्ते नाही असे म्हटले जाते. मात्र, केरळमधील एका लग्नाच्या चर्चेने हा समज खोटा ठरला आहे. देशातील सर्वात कमी […]
विशेष प्रतिनिधी लखनौ : यूपीचे दोन डॉन म्हणून मऊ सदर मतदारसंघाचे आमदार मुख्तार अन्सारी आणि अलाहाबादचे (आता प्रयागराज) मजबूत आमदार अतिक अहमद कुख्यात आहेत. पण […]
जैन धर्मियांचे हे खास पवित्र स्थान असून हे शहर शुध्द खाणे आणि फिरण्यासाठी मस्त मानले जाते. या शहरात प्राणीहत्या करण्यास बंदी आहे तसेच येथे अंडी, […]
एका मुस्लिम-बांगलादेशी महिला लेखिकेला असे वाटते आणि त्या ते उघडपणे सांगतात .यावर कुठलाही बवाल होत नाही .कुणीही मुस्लिमांना उपदेशाचे डोस पाजत नाही .आता भारतातील तथाकथित […]
Kumar Vishwas : आम आदमी पार्टी (आप) पंजाबचे सहप्रभारी राघव चढ्ढा यांच्या प्रचाराच्या आरोपामुळे संतप्त झालेल्या कुमार विश्वास यांनी आता थेट अरविंद केजरीवाल यांनाच आव्हान […]
ते राजे आहेत आणि ते वाजत गाजतच येणार … विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी मध्यरात्री होणार […]
ABG Shipyard Scam : देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी ऋषी अग्रवाल यांची सीबीआयने अनेक तास चौकशी केली. चौकशीनंतर अग्रवाल यांना सीबीआयने परत पाठवले असून […]
विशेष प्रतिनिधी मणीपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा मणीपुरी जनतेने मनापासून स्वीकारला आहे. मणीपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे 9 उमेदवार निवडणूक […]
Singapore PM’s Statement : सिंगापूरच्या पंतप्रधानांनी भारतातील खासदारांच्या कथित गुन्हेगारी नोंदींवर केलेल्या वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरचे पंतप्रधान […]
Manmohan Singh : देशातील 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांदरम्यान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही आता मौन सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अबोहर सभेपूर्वी त्यांनी […]
विशेष प्रतिनिधी फिरोजाबाद : फिरोजाबाद येथील एका युवतीने दिल्लीतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करून तिचा प्रायव्हेट पार्ट बदलला. यानंतर 11 फेब्रुवारी रोजी लाइनपार पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या […]
बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एका वकिलाने महिला न्यायाधीशाला वारंवार ‘सर’ संबोधले. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा पल्ली नाराज झाल्या होत्या…त्यांनी वकिलाला खडे बोल सुनावत चांगला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडियन मेटराॅलाॅजिकल डिपार्टमेंट, आयएमडीने बुधवारी दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Rainfall forecast in 11 […]
बाजरीची रोटी, नाचणीचा शिरा, आयुर्वेदिक खिचडी, इ. कच्च्या केळीचे सारण भरून केलेले समोसे यांसारखे आरोग्यदायी आहार देणे ही त्यामागची कल्पना आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]
Water taxi service : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचा महत्त्वाकांक्षी वॉटर […]
Chandiwal Commission : महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. हे आयोग राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात […]
Hindustani Bhau : सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याला मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. धारावीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी विकास फाटक ऊर्फ […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App