भारत माझा देश

थंडीच्या प्रस्थानाला २५ फेब्रुवारीपासून वेग दिवसेंदिवस उन तापू लागले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवसात हवामानाच्या बदलत्या स्वरूपासह कमाल आणि किमान तापमानात सतत बदल होत आहेत. दिवसेंदिवस उन तापू लागले आहे. २५ फेब्रुवारीपासून थंडीच्या […]

उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ५९ जागा; ६२७ उमेदवार

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. १६ जिल्ह्यांतील ५९ […]

भूमिपुत्रांचा मसीहा बनण्याचा प्रयत्न झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगलट

विशेष प्रतिनिधी रांची : नोकरीमध्ये स्थानिक भाषेची परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेऊन भूमिपुत्रांचा मसीहा बनण्याचा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा प्रयत्न त्यांच्या चांगला अंगलट आला […]

हिजाब वादातील आगीत तेल ओतण्याचा कॉँग्रेसचा डाव, याचिकाकर्त्याची केस लढविणाऱ्या वकीलाचे कॉँग्रेस कनेक्शन

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातून संपूर्ण देशात निर्माण झालेल्या हिजाब वादाच्या आगीत तेल ओतण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे. यासाठी हिजाबच्या परवानगीसाठी याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याचे […]

समाजवादी पक्षाचा होता २००८ च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपने समाजवादी पक्षाला ‘अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मित्र’ आणि ‘समाजविघातक’ संबोधत, या पक्षाचा २००८च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग […]

हिंदी भारताची राष्टभाषा आहे का? तेलगू व्यक्तीची न्यायालयात याचिका करून विचारणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राष्ट्रभाषा हिंदीला दक्षिणेकडील राज्यांमधून होणाºया विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे […]

समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पार्टी जर सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा होईल, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजवादी […]

द काश्मीर फाईलवरून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या, वेतागून ट्विटर अकाऊंट केले बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विटरवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पाकिस्तानी आणि चीनी बोटस यांना […]

बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; “भास्कर”च्या बातमी दावा!!

प्रतिनिधी चंदिगड : वादग्रस्त बाबा राम रहीम यांनी आपल्या अनुयायांना पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला मत देण्याचे फर्मान सोडले आहे. अर्थात हे फर्मान गुप्तपणे सोडले असून […]

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात गुजरात हायकोर्टात जनहित याचिका; गुजरात सरकारला कोर्टाची नोटीस

प्रतिनिधी अहमदाबाद : मुस्लिम समाज मशिदींमध्ये लाऊड स्पीकरवरून नमाज पठण करत असल्याने सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याविरोधात आधीच अलाहाबाद (प्रयागराज) उच्च न्यायालय, […]

लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटिबद्ध, बळजबरी धर्मांतराच्याच्या विरोधात छात्रशक्ती देशभरात रस्त्यावर उतरेल – अभाविप

प्रतिनिधी मुंबई : फेब्रुवारी तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या लावण्या या विद्यार्थीनीला ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करण्यास भाग पडले. […]

करहालमधील पराभवाची भीतीने अखिलेशना ग्रासलेय, भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेलांनी मतदानापूर्वी टोचले

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातला सर्वांत हाय प्रोफाइल मतदारसंघ करहालमध्ये उद्या रविवारी मतदान होत आहे, त्यापूर्वी करहालमधील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह […]

रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मुख्य […]

आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची १४० वी बैठक ४० वर्षांनी भारतात मुंबईत, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

वृत्तसंस्था नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक तब्बल ४० वर्षांनी भारतात आणि तीही मुंबईत होत आहे. या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद […]

Aatmanirbhar Bharat Five companies offer Rs 1.53 lakh crore to central government for construction of semiconductors, help sought under Semicon India

आत्मनिर्भर भारत : सेमीकंडक्टर निर्मितीसाठी पाच कंपन्यांचा केंद्र सरकारला 1.53 लाख कोटींचा प्रस्ताव, सेमिकॉन इंडियाअंतर्गत मागितली मदत

Aatmanirbhar Bharat : केंद्र सरकारला 1.53 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक चिप आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करण्यासाठी पाच कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स […]

Punjab Elections a case of violation of election code of conduct will be filed against AAP, the Chief Electoral Officer has ordered

पंजाबमध्ये ‘आप’विरोधात निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल होणार, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आदेश

Punjab Election : पंजाबने मोहालीचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि एसएसपी यांना आम आदमी पक्षाविरुद्ध निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शिरोमणी अकाली दलाच्या […]

दीर्घकाळानंतर प्रियांका गांधी रायबरेलीत – काँग्रेसला कोणाची ना चर्बी काढायची, ना कोणाची गर्मी आम्हाला भर्ती कराचीय

वृत्तसंस्था रायबरेली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशाच्या प्रचार मोहिमेवर अनेक दिवसांपासून असल्या तरी त्या आज बऱ्याच दिवसांनी रायबरेलीत पोहोचल्या.priyanka gandhi in raibareli […]

Kumar Vishwas now under CRPF protection after threats from Khalistani supporters, Center provides Y-grade security

खलिस्तानी समर्थकांच्या धमकीनंतर कुमार विश्वास यांना आता सीआरपीएफचे कवच, केंद्राने दिली Y दर्जाची सुरक्षा

Kumar Vishwas : केंद्र सरकारने कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांना CRPF सुरक्षेसोबत Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. कुमार विश्वास आता […]

India most wanted politician and businessman, plot to shake up several cities, including Delhi-Mumbai, targeted by most wanted Dawood Ibrahim

एनआयएचा मोठा खुलासा : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर भारतातील बडे राजकारणी आणि व्यावसायिक, दिल्ली-मुंबईसह अनेक शहरे हादरवण्याचा कट

most wanted Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन आणि जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिमने भारतात दहशत निर्माण करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केली आहे. एनआयएने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये […]

अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपींच्या तारा आझमगडमध्ये समाजवादी पक्षाशी जोडलेल्या!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : अहमदाबाद बाँबस्फोटातील 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या सर्व आरोपींची कनेक्शन्स कुठे होती?, याची […]

Sheena Bora Case Indrani Mukherjee claims Sheena Bora is alive, CBI files reply

Sheena Bora Case : इंद्राणी मुखर्जीने शीना बोरा जिवंत असल्याचा केला होता दावा, आता सीबीआयने दाखल केले उत्तर

Sheena Bora : शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर सीबीआयने शुक्रवारी उत्तर दाखल केले. विशेष म्हणजे मुखर्जी यांच्यावर त्यांची मुलगी शीना बोराची […]

Hijab Controversy FIR filed against 10 Muslim girls in Tumkur, Karnataka

Hijab Controversy : कर्नाटकातील तुमकूरमध्ये 10 मुस्लिम मुलींवर FIR दाखल, हिजाबवरून केले होते निषेधाचे आंदोलन

Hijab Controversy : कर्नाटकातून सुरू झालेला हिजाबचा वाद देशभर पसरला आहे. अनेक राज्यांतील ज्येष्ठ नेत्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत या विषयावर आपली मते मांडण्यास सुरुवात झाली […]

Punjab Elections Navjot Singh Sidhu in trouble a day before polls, DSP files defamation suit

Punjab Elections : मतदानाच्या एक दिवस आधी नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत, डीएसपींनी दाखल केला मानहानीचा खटला

पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू मतदानाच्या एक दिवस आधी अडचणीत आले आहेत. […]

Don't forget, we are your father, Sanjay Raut retaliates against Union Minister Narayan Rane

‘विसरू नका, आम्ही तुमचे बाप आहोत’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut : शिवसेना आणि भाजपमधील राजकीय लढाई आता नवीन रूप धारण करताना दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकतेच भाजप नेते […]

Kirit Somaiya complaint to Revdanda police about disappearance of 19 bungalows, where did the bungalows in Korlai village go

19 बंगले अदृश्य झाल्याबाबत किरीट सोमय्यांची रेवदांडा पोलिसांत तक्रार, कोर्लई गावातील बंगले गेले कुठे?

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील 19 बंगल्यांच्या तपासाबाबत पोलिसांत तक्रार दाखल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात