भारत माझा देश

India-China Meeting: LAC वर सैन्याची तैनाती कमी होईल? भारत आणि चीनमध्ये सुमारे 12 तास चालली बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लष्करी चर्चेची 16वी फेरी झाली. पूर्व लडाखला लागून असलेल्या LACच्या हवाई क्षेत्रात भारत आणि चीनच्या हवाई दलांमध्ये […]

Margaret Alva Profile : काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा केला होता आरोप; राजस्थानसह चार राज्यांच्या राहिल्या राज्यपाल

प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रविवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Monsoon Session: आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गदारोळाची शक्यता, महागाई, अग्निपथसारख्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांची घेरण्याची तयारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पावसाळी अधिवेशनात एकूण 18 बैठका होणार असून 24 […]

भारतीय संस्कृतीमधील गौरवशाली क्षण : ‘पीपल्स पद्म’ नंतर ‘पीपल्स प्रेसिडेंट..’

सर्वोच्च पदासाठी आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूं यांची उमेदवारी हा भारतासाठी निश्चित गौरवशाली क्षण आहे… After Peoples Padma, now People’s President जे. पी. नड्डा (भाजपचे राष्ट्रीय […]

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक, पंतप्रधान मोदीही सामील होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी सत्र आज सुरू म्हणजे 18 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. असे […]

मस्क-ट्विटर वाद : गर्भश्रीमंत एलन मस्क यांचा पराग अग्रवाल यांना इशारा, ट्विटरच्या वकिलांनी केली आर्थिक स्रोतांची विचारणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि ट्विटर यांच्यात वाद वाढत आहे. या प्रकरणात दररोज नवीन वळणे दिसून येत आहेत. आता […]

देशात कोरोना लसीचे 200 कोटी डोस पूर्ण : 18 महिन्यांपूर्वी सुरू झाले लसीकरण, 341 कोटी डोससह चीन पुढे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लस डोसची ही संख्या लसचा पहिला, दुसरा आणि बूस्टर डोसची आहे. लसीकरणाच्या […]

खासदार सिमरनजीत सिंग मान यांचे पुन्हा गरळ; भगतसिंगांचा दहशतवादी म्हणून अपमान; खलिस्तानचेही समर्थन!!

वृत्तसंस्था अमृतसर : शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे खासदार सिमरन जीत सिंग माने यांनी पुन्हा एकदा गरळ ओकले आहे. प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंगांचा उल्लेख त्यांनी […]

उपराष्ट्रपती निवडणूक : ममतांचा राजकीय मूड जगदीप धनगडांच्या बाजूने नाही!!; तरी विरोधकांमध्ये फूट पडायला सुरुवात

वृत्तसंस्था कोलकाता :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा राजकीय मूड भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांच्या बाजूने नाही. […]

Sri Lanka Crisis: संकटकाळात फक्त भारतानेच केली आम्हाला मदत’, श्रीलंकेच्या ऊर्जामंत्र्यांकडून कौतुक

वृत्तसंस्था कोलंबो : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कांचन विजसेकर त्यांनी शनिवारी भारताचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत हा एकमेव देश आहे, ज्याने […]

इंग्रजी बोलणाऱ्या आणि जास्त फीस घेणाऱ्या वकिलांच्या बाजूने नाही, कायदे मंत्री रिजिजू यांचे विधान

वृत्तसंस्था जयपूर : केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, प्रादेशिक आणि स्थानिक भाषांना कनिष्ठ आणि उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीत स्थान दिले जावे, तर […]

Jagdeep Dhankhar Profile : शेतकऱ्याचा मुलगा ते राज्यपाल… ममतांशी 36चा आकडा, जाणून घ्या, NDAचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार धनखड यांच्याबद्दल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार आहेत. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे […]

सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता : विरोधकांना चिरडून राज्य करणे धोक्याचे

वृत्तसंस्था जयपूर : सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू शनिवारी जयपूरमध्ये दोन समारंभात उपस्थित होते. या वेळी न्यायमूर्ती […]

उपराष्ट्रपती निवडणूक : ममतांचा राजकीय मूड जगदीप धनगडांच्या बाजूने नाही!!; 21 जुलैला ठरविणार भूमिका

वृत्तसंस्था कोलकाता :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा राजकीय मूड भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांच्या बाजूने नाही. […]

आणखी एक सरप्राईज : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनगड भाजप – एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार; ममतांपुढे पेच!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदावर चर्चेतल्या नावांपेक्षा वेगळे नाव पुढे आणत उमेदवारी देणाऱ्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही असाच एक धक्का दिला […]

छत्तीसगड मध्ये “एकनाथ शिंदे” : मुख्यमंत्र्यांना 4 पानी पत्र लिहून टी. एस. सिंगदेव यांचा ग्रामीण विकास पंचायतराज मंत्रीपदाचा राजीनामा!!

वृत्तसंस्था रायपूर : महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड ताजे असताना छत्तीसगडमध्ये नवे “एकनाथ शिंदे” राजकीय पटलावर प्रकट झाले आहेत. अर्थात तिथल्या शिवसेनेत नव्हे, तर […]

महाराष्ट्रात “मनातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये” आणखी एकाची भर!!

महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर असले तरी अनेकांच्या मनात अनेक मुख्यमंत्री दडलेले आहेत. काही लोकांनी आपल्या “मनातले मुख्यमंत्री” बोलूनही दाखवले आहेत. काही लोकांनी अद्याप […]

25 राज्यांत अतिवृष्टी : महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये 95 जणांचा मृत्यू; तेलंगणात 20 हजार लोकांची सुटका

वृत्तसंस्था मुंबई : देशात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, हिमाचल आणि जम्मूसह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये […]

राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घेण्याचे यशवंत सिन्हा यांना प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर करणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चांगलेच राजकीय पथ्यावर पडले आहे. कारण द्रौपदी मुरमुरे यांच्या रूपाने […]

तेलंगणात इमामांचा पगार भागवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी दिले 17 कोटी रुपये!!

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणा मधील इमाम आणि मुअज्जिन यांचा पगार भागवण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. इमाम आणि मुअज्जिन […]

यासिन मलिकनेच केले होते माजी सीएम सईद यांच्या मुलीचे अपहरण; 32 वर्षांनंतर रुबिया सईदने कोर्टात पटवली ओळख

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद यांची मुलगी रुबिया सईद हिचे फुटीरतावादी नेता यासिन मलिकने अपहरण केले होते. रुबियाने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयासमोर […]

गुजरात दंगे : मोदी सरकार हादरवण्यासाठी अहमद पटेलांनी दिले तिस्ता सेटलवाडना 30 लाख रुपये!!

गुजरात एसआयटीचा धक्कादायक खुलासा वृत्तसंस्था अहमदाबाद : सन 2002 च्या गुजरात दंग्याच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार हादरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे […]

मोहम्मद जुबेरला सशर्त जामीन : कोर्टाने काय म्हटले? वाचा सविस्तर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2018 मध्ये एका हिंदू देवतेविरुद्ध “आक्षेपार्ह ट्विट” केल्याबद्दल दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर केला आणि […]

Monsoon Session : संसदेत निदर्शनांवर बंदी घालण्याचा काँग्रेसचा आरोप, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले – ही नियमित प्रक्रिया

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत असंसदीय शब्दांचा वाद अजून संपलेला नसून आज नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते आणि पक्षाचे मीडिया प्रभारी जयराम रमेश […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन : केंद्राला घेरण्याची केसीआरची तयारी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांच्याशी चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख केसीआर यांनी शुक्रवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. केसीआरच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात