भारत माझा देश

Ukraine Crisis : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे युक्रेन लष्कराला आवाहन, शस्त्रे खाली ठेवा, रक्तपातास युक्रेनच जबाबदार!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच युक्रेनच्या सैन्याला शस्त्रे ठेवण्याचे आवाहन केले. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. […]

Crude Price Hike : भारतासाठी वाईट बातमी, रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 101 डॉलरच्या विक्रमी पातळीवर

देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्यासाठी सज्ज व्हा. युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि युद्धाची शक्यता यामुळे कच्च्या तेलाची किंमत […]

Watch Russia Ukraine War : रशियन रणगाडे युक्रेनमध्ये शिरले, राजधानी कीवसह अनेक शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, पुतिन यांनी दिली धमकी

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. पुतिन म्हणाले की, युक्रेनच्या सैन्याने आपले शस्त्र खाली ठेवावे. यानंतर युक्रेनच्या विविध शहरांमधून […]

Russia – Ukraine war : युक्रेनच्या 13 शहरांवर रशियाचा हल्ला; प्रतिकाराची युक्रेनची तयारी!!; भारताचे संयमाचे आवाहन

वृत्तसंस्था मॉस्को : युक्रेन आणि रशियाची परिस्थिती संघर्ष चिघळल्यानंतर अखेर रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनच्या 13 शहरांवर रशियाने मिसाईल डागल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिल्या […]

युक्रेनमध्ये पाच स्फोट; नागरी विमानतळ बंद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे संकट अधिक गडद होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याचे वारंवार सांगितले जात […]

आम आदमी पार्टीचा झाडू फिरवू ,भ्रष्टाचार साफ करू ‘आप’चा निर्धार ; इच्छुकांच्या मेळाव्याला मोठी गर्दी

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या बालगंधर्व मंदिरामध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा आणि इच्छुकांचा मेळावा भरवण्यात आला. ‘भ्रष्टाचार संपवणार, आम आदमीचे सरकार’ ही मेळाव्याची प्रमुख […]

दिल्लीत चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण दिवस किमान तापमान १५ अंश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत बुधवारची सकाळ गेल्या चार वर्षांत दुसऱ्यांदा सर्वात उष्ण ठरली आहे. थंड वारे थांबल्याने किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर पोहोचले, […]

७६२ कोटी रुपयांची बोगसगिरी करणारा अटकेत नीलेश पटेल; गुजरातच्या जीएसटी विभागाची कारवाई

विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातच्या जीएसटी ( GST) विभागाने गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) सहकार्याने एका फर्मच्या अध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे. बनावट पावत्या वापरल्याप्रकरणी […]

घराणेशाहीच्या सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत, डोळेझाक का केली, पंतप्रधानांचा सवाल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आजपर्यंतच्या कॉँग्रेस किंवा समाजवादी पक्षाच्या घराणेशाहीवर चालणाºया सरकारांनी मुस्लिम भगिनींच्या वेदना का समजून घेतल्या नाहीत? तिहेरी तलाकसारख्या मुद्यांवर डोळेझाक का केली […]

पंतप्रधानांच्या सावत्र मुलाला दारू बाळगल्याप्रकरणी पकडले आणि लगेच सोडलेही

विशेष प्रतिनिधी लाहोर : मोटारीने जात असलेल्या तीन तरुणांची पोलीसांनी तपासणी केली. त्यांच्याकडे दारू सापडल्याने गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, त्यातील एक जण सावत्र असला […]

जगाला महायुध्दाच्या उंबरठ्यावर आणणारा नेता इलॉन मस्क पेक्षाही श्रीमंत, ४३ विमाने, १५ हेलिकॉप्टर, सात हजार मोटारी आणि अब्जावधीची संपत्ती

विशेष प्रतिनिधी मॉस्को : जग महायुध्दाच्या उंबरठ्यावर आहे. शेअर बाजार कोसळत आहेत. महागाई वाढत आहें. पण यासाठी जबाबदार असलेला नेता जगातील नेता आलिशान जीवन जगत […]

सरन्यायधिशांनी स्वत:च्या कोरोना आजाराचा संदर्भ देत सांगितले ओमिक्रॉन सायलेंट किलर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: स्वत:च्या कोरोना आजाराचा संदर्भ देत ओमिक्रॉन हा छुपा मारेकरी (सायलेंट किलर) आहे. त्यातून बरे होण्यास दीर्घ कालावधी लागतो, असे मत देशाचे […]

कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोदी सरकारची मोहीम, विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सीकडून आत्तापर्यंत १८ हजार कोटी रुपये वसूल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बँकांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार झालेल्या कर्जबुडव्यांकडून वसुलीची मोहीम मोदी सरकारकडून जोरदारपणे सुरू आहे. विजय माल्या (श््र्नं८ टं’’८ं), नीरव मोदी […]

हवाईदलाच्या ताफ्यात तीन राफेल दाखल, एकूण संख्या झाली ३५

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हवाई दलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमाने दाखल झाल्याने भारतीय हवाई दल आणखी सामर्थ्यवान बनले आहे. ही विमाने फ्रान्समधून सुमारे […]

तामीळनाडूमध्ये किन्नरशक्ती, तृतियपंथीयाचा निवडणुकीत विजय

विशेष प्रतिनिधी वेल्लोर : तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील 39 वर्षांच्या आर.गंगा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होणाºया राज्यातील पहिल्या तृतियपंथी महिला ठरल्या आहेत. गंगा यांनी […]

बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर

विशेष प्रतिनिधी पाटणा: बिहारमध्ये दारुबंदी आहे, पण यातही अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. हे अवैध अड्डे शोधण्यासाठी राज्य सरकारने ब्रिटन-अमेरिकेच्या धर्तीवर हेलिकॉप्टरचा वापर […]

Big news Nawab Malik to be remanded in ED custody till March 3, PMLA court decision

मोठी बातमी : नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी, पीएमएलए कोर्टाचा निर्णय

Nawab Malik to be remanded in ED custody till March 3 : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर राज्यात मोठा राजकीय […]

Nawab Malik Arrested Discussion that Nawab Malik will resign, Raut said - can not fight face to face, so Afzal Khan war begins

Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचे संजय राऊत – भुजबळांचे मत, राऊत म्हणतात – समोरासमोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार!

Nawab Malik Arrested : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली. शरद पवार यांच्या घरी […]

Opposition leader Mamata Banerjee's phone conversation with Sharad Pawar over Nawab Malik arrest

नवाब मलिक यांच्या अटकेमुळे विरोधक आक्रमक, ममता बॅनर्जींची शरद पवारांशी फोनवर चर्चा, उद्या महाविकास आघाडीचे आंदोलन!

Nawab Malik arrest : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

Kangana Ranaut in trouble again, notice in defamation case, order to appear in Bathinda court

कंगना रनौत पुन्हा अडचणीत, मानहानीच्या प्रकरणात नोटीस, भटिंडा कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा अडचणीत आली आहे. मानहानीच्या प्रकरणात कंगनाला नोटीस बजावण्यात आली आहे. भटिंडा येथील न्यायालयाने कंगनाला १९ एप्रिल रोजी […]

Chess Champion : विश्वविजेत्याला चेकमेट करणाऱ्या भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( Prime Minister Narendra Modi) बुधवारी भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचे कौतुक केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आर. प्रज्ञानंद […]

Russia Vs Ukraine Emergency imposed in Ukraine, Security Council approves amid growing threat of Russian aggression

Russia Vs Ukraine : युक्रेनमध्ये आणीबाणी लागू, रशियन आक्रमणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेने दिली मंजुरी

Russia Vs Ukraine : युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने रशियन आक्रमणाच्या वाढत्या धोक्याला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यापूर्वी युक्रेनच्या सर्वोच्च […]

Nawab Malik Arrest Nawab Malik Appears In Court, ED Requests 14 Days Detention

Nawab Malik Arrest : नवाब मलिक पीएमएलए कोर्टापुढे हजर, ईडीने मागितली १४ दिवसांची कोठडी

Nawab Malik Arrest : अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. यापूर्वी ईडीच्या पथकाने मलिक यांची […]

Bhima koregaon case : राजीव गांधींच्या पद्धतीने पंतप्रधान मोदींना संपवण्याचा सीपीआय माओवाद्यांचा डाव; एनआयए कोर्टाने आरोपींचा जामीन फेटाळला!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि हनी बाबू यांचे जामीन अर्ज राष्ट्रीय तपास संस्था अर्थात […]

Nawab Malik Arrest BJP demands resignation of Nawab Malik, NCP meeting at Sharad Pawar's house, will meet Chief Minister Thackeray shortly

Nawab Malik Arrest : नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची भाजपची मागणी, शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीची बैठक, काही वेळातच मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेणार

Nawab Malik Arrest : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने त्यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटक केली आहे. या एका अटकेमुळे महाराष्ट्राच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात