भारत माझा देश

१२ ते १४ वयाच्या ६० टक्के मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात कोरोनाविरुद्धचा लढा जोरदारपणे लढला जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात सातत्याने कोरोना लस दिली जात आहे. याच क्रमवारीत शनिवारी केंद्रीय […]

Xiaomi वर ‘ईडी’ ची कारवाई ; ५५५१.२७ कोटी रुपये जप्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ED) स्मार्टफोन निर्माता चीनी कंपनी Xiaomi वर आपली पकड घट्ट करत आहे. शनिवारी या प्रकरणी मोठी कारवाई करत […]

उष्म्याने १२२ वर्षांचा विक्रम मोडला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कडक उन्हामुळे मागचे सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त होत आहेत. घरातून बाहेर पडताच आभाळातून बरसणारी आग अंगाला जाळून टाकत आहे. दरम्यान, हवामान […]

राज्यात उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा; पारा ४१ अंशांच्या पुढे, देशात उष्णतेची लाट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यात उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा लागत असून अनेक ठिकाणी पारा ४१ अंशांच्या पुढे गेला आहे.देशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली […]

पाकिस्तानी पंतप्रधानाच्या विरोधात सौदीत निदर्शने; चोर-चोर म्हणून घोषणा: पाक नागरिकांचा संताप

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी पंतप्रधानाच्या विरोधात सौदी अरेबियात पाकिस्तानी नागरिकानी जोरदार निदर्शने केली. त्यांच्याविरोधात चोर-चोर म्हणून घोषणा दिल्या. पंतप्रधान शाहबाज शरीफ तीन दिवसीय सौदी अरेबियाच्या […]

जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी जाहीर; विमानतळ, स्टेशनवर लोकांची झुंबड

वृत्तसंस्था टोकियो : जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर झाली आहे. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळ, स्टेशनवर झुंबड उडाली आहे. Japan […]

श्रीलंकेत अंतरिम सरकारची स्थापना होणार; पंतप्रधान महिंदा यांना हटवणार : राजपक्षे

वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर अखेर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपले थोरले बंधू महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास तयार झाले आहेत. Interim government to be […]

मोफत वीज देण्याच्या स्पर्धेमुळे देश वीज संकटात

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वीज कंपन्यांवर लाखो कोटींचे दायित्व आणि राज्यांमध्ये मोफत वीज देण्याची स्पर्धा यामुळे देश वीज टंचाईच्या संकटात सापडला आहे. एक लाख […]

देशभर उष्मा आणखी वाढणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्याची वाईट स्थिती आहे. येथे अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४५ अंशांच्या वर पोहोचला आहे. […]

धार्मिक हिंसाचाराची मोठी घटना नाहीच, मोदी सरकारच्या काळात सरकारी नोकरीत मुस्लिमांचे प्रमाण ६ टक्यांनी वाढले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात एकही मोठी धार्मिक हिंसाचाराची घटना घडली नाही. अल्पसंख्यांकांविषयी कोणताही भेदभाव केला जात नाही. २०१४ पर्यंत […]

पंजाब, राजस्थान आणि आता हरियानातही कॉँग्रेसमध्ये नाराजी, भजनलाल यांचे पुत्र आमदार कुलदीप बिश्नोई पक्षावर नाराज

विशेष प्रतिनिधी चंदीगड : पक्षांतर्गत नाराजीमुळे पंजाबमध्ये कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. राजस्थानमध्ये सरकार पडण्याची भीती आहे. आता हरियाणा कॉंग्रेसमध्येही नाराजी नाट्य सुरू झाले आहे. माजी […]

भारतात बेकायदेशिरपणे राहणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांचा ‘न्यूज क्लिक’ला पुळका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात बेकायदेशिरपणे राहत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांचा न्यूज क्लिक या तथाकथित लिबरल वृत्तस्थळाला पुळका आला आहे. एकट्या जम्मू- काश्मीरमध्ये दहा हजाराहून […]

Yogi – Mamata : योगी – ममता या दोघांची राजवट सारखीच वाईट; अधीर रंजन चौधरींचा निशाणा

वृत्तसंस्था कोलकाता : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन्ही नेत्यांची राजवट सारखीच वाईट आहे. कारण दोघांनाही आपापल्या राज्यात […]

भारताची मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, पुढील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत मजबूत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाचा सेमी कंडक्टरचा वापर 2030 पर्यंत 110 अब्ज अमेरिकन डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे.जगातील सर्वात […]

Shaheen Bagh Drugs : शाहीनबागेतील ड्रग्सचा “नार्को टेररशी” संबध; सिंडिकेटच्या तारा दुबई, अफगाणिस्तान, पाकिस्तानात!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शाहीन बागेत काल रात्री सापडलेल्या ड्रग्सच्या तारा मोठ्या रॅकेट आणि सिंडिकेटशी जोडल्या असून दुबई, अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून ते […]

पटियालात खलिस्तान्यांना थेट भिडणारे शिवसैनिक हरीष सिंगला शिवसेनेकडून तडकाफडकी निलंबित!!

वृत्तसंस्था पटियाला : पंजाबच्या पटियाला शहरात शुक्रवारी शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये संघर्ष पेटल्यावर खलिस्तान्यांना यांना थेट भिडणारे शिवसैनिक हरीष सिंगला यांना शिवसेनेने तडकाफडकी निलंबित केले […]

कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या पटियालात खलिस्तानी समर्थकांना शिवसैनिक भिडले!!; दगडफेक, तलवारी नाचवल्या, पोलिसांचा गोळीबार

वृत्तसंस्था पतियाला : पंजाबच्या पटियाला शहरात शुक्रवारी शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थकांमध्ये संघर्ष पेटला. शिवसेनेने खलिस्तान्यांच्या विरोधात मोर्चा काढला असता पटियाला शहरातील काली माता मंदिरातील परिस्थिती […]

AC local : ऐन उन्हाळ्यात केंद्राचा दिलासा; मुंबईत एसी लोकलच्या तिकीट दरांत 50 % कपात!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईत एसी लोकलच्या दरांत कपात व्हावी अशी मुंबईकरांची मागणी होती. एसी लोकलचा दर खूप असल्याने प्रवासी त्यातून प्रवासही करत नव्हते. त्यामुळे आता […]

Jahangirpuri Violence : मुख्य आरोपी एस. के. फरीदला बंगालमधून अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जहांगीरपुरी मध्ये हनुमान जयंतीला मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवणारा मुख्य आरोपी एस. के. फरीद याला दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगाल मधील पूर्व […]

उत्तर प्रदेशात २१ हजार ९६३ लाऊडस्पीकर उतरवले

विशेष प्रतिनिधी लखनौ : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारीही देवस्थानांवरून आणखी ११ हजार लाऊडस्पीकर काढण्यात आले. त्याचबरोबर […]

उत्तर प्रदेशात पारा ४४ अंशांच्या जवळ

विशेष प्रतिनिधी लखनौ : रखरखत्या उन्हात आभाळातून आगीचा वर्षाव…. उष्ण हवेचा असह्य वार…. आणि सावलीच्या शोधात असहाय शहरी… गुरुवारी उत्तर प्रदेश राजधानीतही असेच वातावरण होते. […]

कुख्यात गुन्हेगाराच्या बेकायदेशीर मालमत्तेवर बुलडोझर

विशेष प्रतिनिधी लखनौ : मेरठ पोलीस आणि मेरठ डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या पथकाने अडीच लाखांचे बक्षीस असलेल्या बदन सिंग बद्दोच्या जवळ असलेल्या अजय सहगलच्या बेकायदेशीर मालमत्तेवर बुलडोझर […]

जम्मू- कश्मीरच्या यूपीएससी टॉपरला अखेर झाली उपरती, मोदी-शहांची भाषणे शेअर करत पुन्हा सेवेत परतण्याचे दिले संकेत

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटविण्यास विरोध म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची नोकरी सोडणाऱ्या सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेले माजी आयएएस शाह […]

हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : हिंदीविरोधी वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उडी घेतली आहे. हे करताना त्यांनी बॉलीवुडवर निशाणा साधला आहे. अभिनेता […]

मोदी सरकार कार्यरत करणार देशातील सर्वात विश्वासार्ह बॅँक, पोस्टाला देणार ८२० कोटी रुपये

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी नागरिकांचा पोस्ट ऑफीसवर प्रचंड विश्वास आहे. याच विश्वासावर आता मोदी सरकार देशातील सर्वात विश्वासर्ह बॅँक सुरू करणार आहे. यासाठी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात