भारत माझा देश

दिवाळीसाठी मुंबई ते कर्नाटक मुंबई ते नागपूर रेल्वेचे खास नियोजन; वाचा तपशीलवार माहिती

प्रतिनिधी मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यासाठी रेल्वेने खास नियोजन करून जादा गाड्या सोडण्याचे ठरविले आहे मुंबई ते नागपूर आणि मुंबईपासून कर्नाटक पर्यंत या […]

मातृभाषा हिंदीतून एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण देणारे मध्य प्रदेश ठरतेय पहिले राज्य; प्रथम वर्ष पाठ्यपुस्तकांचे आज प्रकाशन

वृत्तसंस्था भोपाळ : देशाच्या शैक्षणिक इतिहासात एक महत्त्वाचे पाऊल आज टाकले जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेला महत्त्व यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब […]

सोने तस्करी प्रकरणाची ईडी केस कर्नाटकात हलवायला केरळच्या डाव्या सरकारचा विरोध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ज्या केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या टेरर फंडिंगच्या कारवाया सर्वाधिक आहेत, ज्या राज्यात दोन महिलांचा नरबळी जाण्याची घटना घडली […]

ओवैसी म्हणाले, हिजाबवाली पंतप्रधान करायची!!; शौकत अली म्हणाले, भारतावर मुसलमानांनी 832 वर्षे राज्य केले!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एआयएमआयएम पक्षाच्या नेत्यांची वादग्रस्त विधाने थांबायलाच तयार नाहीत. पक्षाचे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, या देशात हिजाबवाली महिला पंतप्रधान करायची आहे, […]

ED कारवाई : 2600 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटकेत असलेल्या ललित गोयलांची 1317.30 संपत्ती जप्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परदेशात आणि विविध बेटांवर कंपन्या खोलून त्याद्वारे 2600 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या IREO रियल इस्टेट कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक ललित […]

पाकिस्तान दिशा भरकटलेला घातक देश; f16 विमानांची मदत केल्यानंतर जो बायडेन यांचे शरसंधान

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज पण दिशा भरकटलेला एक घातक देश आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी साधले आहे. पण हे […]

नक्षलवाद्यांशी संबंधित प्राध्यापक साईबाबाच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबाची सुटका करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मुंबई […]

मोदी सरकारची दिवाळी भेट : पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : खरीप हंगाम संपुष्टात येताना आणि रब्बी हंगामाची सुरुवात होताना केंद्रीय कृषि मंत्रालयाने 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय कृषी अनुसंधान […]

हंदवाडा : जिथून फक्त दहशतवादाच्या बातम्या यायच्या तिथे 108 फुटी तिरंगा फडकला!!; प्रशासन + HDFC Bank चा उपक्रम

वृत्तसंस्था हंदवाडा : ज्या जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यातून फक्त दहशतवादाच्या थैमानाच्या बातम्या यायच्या, त्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातून देशभक्तीच्या अविष्काराची बातमी आली आहे. हंदवाडा […]

मणिशंकर ते ललनसिंह : विरोधकांनी मोदींची जात काढली; गुजरातची लढाई जातीवर आणली!!

वृत्तसंस्था पाटणा : मणिशंकर ते ललनसिंह : विरोधकांची विरोधकांनी मोदींची जात काढली आणि गुजरातची लढाई जातीवर आणली. हे घडले आहे 2022 मध्ये बिहारची राजधानी पाटण्यात!!Opposition […]

हिजाबवरून युरोपच्या सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल : ड्रेसकोड ठरवणे कंपन्यांचा अधिकार, 27 युरोपीय देशांत कंपन्यांना हिजाबबंदीची मुभा

वृत्तसंस्था लंडन : युरोपच्या ‘द कोर्ट ऑफ जस्टिस ऑफ द युरोपियन युनियनने (सीजेईयू)’ हिजाबबाबत महत्त्वाचा निकाल दिला. सीजेईयूने म्हटले की, ईयूच्या २७ देशांच्या खासगी कंपन्या […]

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक आयोगाने दिले हे उत्तर..

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हिमाचल प्रदेशसोबतच गुजरात विधानसभेचीही तारीख निवडणूक आयोग जाहीर करेल, अशी अपेक्षा […]

दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नितीश कुमार म्हणाले, “भाजप बरोबर कधीच जाणार नाही”!!

वृत्तसंस्था समस्तीपूर : दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नीतीश कुमार म्हणालेत यापुढे भाजपबरोबर कधीच जाणार नाही!!… समस्तीपुर मध्ये सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटन समारंभात नितीश […]

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 12500 रुपये दिवाळी ॲडव्हान्सला मान्यता

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम अर्थात दिवाळी ॲडव्हान्स देण्यास शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता […]

नक्षलवाद्यांशी संबंध : जी. एन. साईबाबाच्या सुटके विरोधात सुप्रीम कोर्टात उद्या महाराष्ट्राच्या याचिकेची सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि अन्य पाच जणांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोपातून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज मोकळे […]

ज्ञानवापी शिवलिंग कार्बन डेटिंग : म्हणे वाराणसी कोर्टाचा हिंदू पक्षाला झटका!!; पण वस्तुस्थिती काय??

प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग आणि परिसराचे कार्बन डेटिंग करण्यासंदर्भात वाराणसी कोर्टाने हिंदू पक्षाला झटका दिल्याच्या बातम्या सर्व माध्यमांनी दिल्या आहेत. वाराणसी कोर्टाने […]

ज्ञानवापी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगसाठी हिंदू पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार; पण कार्बन डेटिंग म्हणजे काय?

वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंग साठी वाराणसी कोर्टात हिंदू पक्षाने केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. संबंधित शिवलिंग आणि परिसरातील कोणत्याही गोष्टींबाबत […]

हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; सर्वेक्षणात भाजपची सरशी, आम आदमी पार्टीचा काँग्रेसला फाऊल!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. विधानसभेच्या 68 जागांमध्ये जागांवर एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार […]

ज्ञानवापीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंगची हिंदू पक्षाची याचिका वाराणसी कोर्टाने फेटाळली

वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी शृंगार गौरी संकुलातील शिवलिंगाचे आणि परिसराचे कार्बन डेटिंग केले जाणार नाही. वाराणसी जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती, त्यावर जिल्हा […]

सोशल मीडियावरील कमेंटवरून मनमानी अटकेला सुप्रीम कोर्टाची मनाई : आयटी कलम 66 अनुसार खटला दाखल करू नये

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडियावर केली जाणारी कुठलीही कमेंट मनमानीपणे आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर असल्याचे सांगत अटक करता येऊ शकणार नाही. आयटी अॅक्टच्या कलम ६६ […]

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने पाकिस्तानला सुनावले : दहशतवाद रोखण्याचा इशारा, हरिवंश आणि मीनाक्षी लेखी कडाडल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने दोन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून पाकिस्तानला गुरुवारी खडे बोल सुनावले. रवांडातील आयपीयूच्या 145 व्या सभेत राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी तर कझाकिस्तानच्या अस्तानामधील […]

मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्युबविरुद्ध आरोपपत्र दाखल : EDने म्हटले- धर्मादायच्या नावावर लोकांची फसवणूक केली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात पत्रकार राणा अय्युब यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. राणा अय्युब यांच्यावर चॅरिटीच्या नावाखाली लोकांकडून […]

गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची आज घोषणा; गुजरात मध्ये त्रिकोणी, हिमाचलमध्ये द्विपक्षीय संघर्ष

प्रतिनिधी नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आज घोषित होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3.00 वाजता पत्रकार […]

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा त्रागा : PCCचे अध्यक्षही भेटेनात, खरगेंभोवती सर्वांचा फेर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार तथा खासदार शशी थरूर यांनी पक्षनेत्यांच्या दुटप्पीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘प्रदेश काँग्रेस समितीच्या (पीसीसी) अध्यक्षांसह सर्वच […]

5G आल्यानंतर Jio चे ‘हे’ प्लॅन्स बंद; वाचा सविस्तर तपशील

प्रतिनिधी मुंबई : देशातील निवडक शहरांमध्ये 5G सुरु होताच जिओ कंपनीने अनेक प्लॅन्स बंद केले आहेत. डिस्ने+ हाॅटस्टार मोबाईलचे एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळते. परंतु आता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात