भारत माझा देश

Jagdeep Dhankhar Profile : शेतकऱ्याचा मुलगा ते राज्यपाल… ममतांशी 36चा आकडा, जाणून घ्या, NDAचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार धनखड यांच्याबद्दल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार आहेत. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे […]

सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता : विरोधकांना चिरडून राज्य करणे धोक्याचे

वृत्तसंस्था जयपूर : सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू शनिवारी जयपूरमध्ये दोन समारंभात उपस्थित होते. या वेळी न्यायमूर्ती […]

उपराष्ट्रपती निवडणूक : ममतांचा राजकीय मूड जगदीप धनगडांच्या बाजूने नाही!!; 21 जुलैला ठरविणार भूमिका

वृत्तसंस्था कोलकाता :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा राजकीय मूड भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांच्या बाजूने नाही. […]

आणखी एक सरप्राईज : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनगड भाजप – एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार; ममतांपुढे पेच!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदावर चर्चेतल्या नावांपेक्षा वेगळे नाव पुढे आणत उमेदवारी देणाऱ्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही असाच एक धक्का दिला […]

छत्तीसगड मध्ये “एकनाथ शिंदे” : मुख्यमंत्र्यांना 4 पानी पत्र लिहून टी. एस. सिंगदेव यांचा ग्रामीण विकास पंचायतराज मंत्रीपदाचा राजीनामा!!

वृत्तसंस्था रायपूर : महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड ताजे असताना छत्तीसगडमध्ये नवे “एकनाथ शिंदे” राजकीय पटलावर प्रकट झाले आहेत. अर्थात तिथल्या शिवसेनेत नव्हे, तर […]

महाराष्ट्रात “मनातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये” आणखी एकाची भर!!

महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर असले तरी अनेकांच्या मनात अनेक मुख्यमंत्री दडलेले आहेत. काही लोकांनी आपल्या “मनातले मुख्यमंत्री” बोलूनही दाखवले आहेत. काही लोकांनी अद्याप […]

25 राज्यांत अतिवृष्टी : महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये 95 जणांचा मृत्यू; तेलंगणात 20 हजार लोकांची सुटका

वृत्तसंस्था मुंबई : देशात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, हिमाचल आणि जम्मूसह देशातील 25 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 99 आणि गुजरातमध्ये […]

राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घेण्याचे यशवंत सिन्हा यांना प्रकाश आंबेडकरांचे आवाहन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर करणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चांगलेच राजकीय पथ्यावर पडले आहे. कारण द्रौपदी मुरमुरे यांच्या रूपाने […]

तेलंगणात इमामांचा पगार भागवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी दिले 17 कोटी रुपये!!

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणा मधील इमाम आणि मुअज्जिन यांचा पगार भागवण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. इमाम आणि मुअज्जिन […]

यासिन मलिकनेच केले होते माजी सीएम सईद यांच्या मुलीचे अपहरण; 32 वर्षांनंतर रुबिया सईदने कोर्टात पटवली ओळख

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद यांची मुलगी रुबिया सईद हिचे फुटीरतावादी नेता यासिन मलिकने अपहरण केले होते. रुबियाने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयासमोर […]

गुजरात दंगे : मोदी सरकार हादरवण्यासाठी अहमद पटेलांनी दिले तिस्ता सेटलवाडना 30 लाख रुपये!!

गुजरात एसआयटीचा धक्कादायक खुलासा वृत्तसंस्था अहमदाबाद : सन 2002 च्या गुजरात दंग्याच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार हादरवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे […]

मोहम्मद जुबेरला सशर्त जामीन : कोर्टाने काय म्हटले? वाचा सविस्तर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2018 मध्ये एका हिंदू देवतेविरुद्ध “आक्षेपार्ह ट्विट” केल्याबद्दल दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर केला आणि […]

Monsoon Session : संसदेत निदर्शनांवर बंदी घालण्याचा काँग्रेसचा आरोप, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले – ही नियमित प्रक्रिया

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत असंसदीय शब्दांचा वाद अजून संपलेला नसून आज नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते आणि पक्षाचे मीडिया प्रभारी जयराम रमेश […]

संसदेचे पावसाळी अधिवेशन : केंद्राला घेरण्याची केसीआरची तयारी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांच्याशी चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख केसीआर यांनी शुक्रवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. केसीआरच्या […]

३६२ कोटींचे हेरॉईन जप्त; पंजाब कनेक्शन असल्याचा संशय

प्रतिनिधी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करून सुमारे ३६२.५ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन पनवेल येथून जप्त केले आहे. हा ड्रग्सचा साठा […]

PM मोदी आज बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे करणार उद्घाटन, दिल्ली ते चित्रकूटचे अंतर कमी होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहेत. हा अत्याधुनिक बुंदेलखंड द्रुतगती मार्ग उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांतून जाणार आहे. […]

भावी सरन्यायाधीशांनी 9 वाजताचा सुरू केली सुनावणी : म्हणाले- मुले 7 वाजता शाळेत जाऊ शकतात, मग न्यायालय 9 वाजता का सुरू होऊ शकत नाही?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे भावी सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता त्यांच्या कोर्ट क्रमांक दोनमध्ये सुनावणी सुरू केली. कोर्टात साधारणतः […]

जीएसटी दरवाढ : 18 जुलैपासून लागणार महागाईचा शॉक, जाणून घ्या कोणकोणत्या वस्तू महागणार?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सामान्य माणूस आधीच महागाईने हैराण झाला आहे. आता 18 जुलै 2022 पासून महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. 28-29 जून रोजी झालेल्या […]

‘एलएसीच्या करारांचे प्रामाणिकपणे पालन करा’; परराष्ट्र मंत्रालयाचा पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या वादावरून चीनला सल्ला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने गुरुवारी पुन्हा एकदा चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) व्यवस्थापनासाठीच्या करारांचे विश्वासूपणे पालन करण्यास सांगितले. भारताचे हे विधान पूर्व लडाखमधील सीमेवरील […]

मद्रास हायकोर्टाचा निकाल : पत्नीने मंगळसूत्र काढणे ही पतीसाठी मानसिक क्रूरता!

वृत्तसंस्था चेन्नई : एखाद्या व्यक्तीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले […]

केरळकडे आता स्वतःची इंटरनेट सर्व्हिस, असे करणारे देशातील पहिले आणि एकमेव राज्य बनले

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडला दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा […]

कोरोना रुग्णांत मोठी वाढ : 5 महिन्यांनंतर 1 लाख 34 हजारांहून अधिक सक्रिय रुग्णसंख्या; प. बंगालमध्ये सर्वाधिक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 15,505 नवीन रुग्ण आढळले आहेत. एक दिवस आधी हा आकडा […]

Railway Jobs : रेल्वेत नोकरीची संधी!!; कोणत्या पदांवर भरती??; पगार किती??

प्रतिनिधी मुंबई : भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेने विविध नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) या पदांवर भरती काढली आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून […]

विरोधकांची राजकीय (कु)बुद्धी : आधी संसदेवरचे सिंह दिसले “हिंस्र”; आता असंसदीय शब्दांसाठी “आग्रह”!!

विनायक ढेरे देशात सत्ताधारी भाजप संपूर्ण राजकारण व्यापून आणि ग्रासून टाकत असताना विरोधक मात्र किती राजकीय दिवाळखोर वैचारिक बुद्धीने काम करताहेत याचे प्रत्यंतर आजही आले […]

PFIचा खतरनाक कट : ‘2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना’; बिहारमधून दोन संशयितांना अटक

वृत्तसंस्था पाटणा : बिहारच्या पाटणा पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोघांचे संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या अतिरेकी संघटनेशी असल्याचे सांगितले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात