भारत माझा देश

सावरकरांचा अपमान : तुषार गांधींनी राहुल गांधींचे समर्थन करताच गांधी + नेहरूंचे माफीनामे व्हायरल

प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेचा फोकस पूर्ण शिफ्ट केल्याचे कालपासून दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रात राहुल गांधींनी अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये […]

ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S प्रक्षेपित; वाचा वैशिष्ट्ये

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO इसरोने शुक्रवारी आणखी एक इतिहास घडविला आहे. भारताने 18 नोव्हेंबर, शुक्रवारी पहिले खासगी राॅकेट प्रक्षेपित […]

सावरकरांच्या अपमानापूर्वी आणि नंतर : उद्धव गटाची मध्यावधी निवडणुकीची पेरणी, ते आता महाविकास आघाडीत फुटीचा इशारा

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांचा अपमान करून शिवसेना उबाठा अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पूर्ती राजकीय […]

राहुलजींच्या सावरकरांवरील टीकेमुळे काँग्रेसची प्रतिमा डॅमेज; कंट्रोलसाठी पुढे संजय राऊत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून आपला आणि भारत जोडो यात्रेचा टीआरपी वधारण्याचा प्रयत्न […]

गुजरात मध्ये राष्ट्रवादी लढविणार 3 जागा; स्टार प्रचारकांच्या यादीत 31नेते पण चर्चा अमोल कोल्हेंना वगळल्याची

प्रतिनिधी मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 3 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. काँग्रेसची राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.NCP will contest 3 seats in […]

भगवान श्रीकृष्णाच्या बेट द्वारकेत 6.50 कोटींच्या जमिनीवर कब्जा; मशिदी, मजारींचे बांधकाम; 40 % अतिक्रमणांवर बुलडोझर

वृत्तसंस्था द्वारका : भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारकेत ज्याला बेट द्वारकाही म्हणतात, तेथे आज 80 % मुस्लिम लोकसंख्या झाली आहे. तिथल्या तब्बल 6.50 कोटी रुपयांच्या जमिनीवर […]

2024 पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि अकोल्याच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या उत्तरातली सुप्त धास्ती

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे भारत जोडो […]

सावरकरांना माफीवीर म्हणताच, राहुल गांधींच्या माफीनाम्यांची यादी सोशल मीडियात व्हायरल

प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेचा टीआरपी महाराष्ट्रात घसरल्यानंतर तो टीआरपी सावरण्यासाठी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला […]

आफताब लव्ह जिहाद : श्रद्धा वालकर गर्भवती?; पोलीसांचा त्या दिशेने तपास

विशेष प्रतिनिधी मुंबई : श्रद्धा वालकर हिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यानंतर हत्या करून शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबच्या विरोधात देशभरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

भारत जोडो यात्रा; सावरकरांवर टीका; राहुलजींच्या टीआरपीत एकदम सुधारणा!!

विशेष प्रतिनिधी दिल्ली  : गेले 60 – 70 दिवस राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. भारत जोडो यात्रा आता निम्म्यावर आली आहे आणि गेले 6 […]

भारतात आता एक देश एक चार्जर; मोदी सरकारच्या धोरणावर सहमती; ई वेस्टवर परिणामकारक उपाय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात आता अनेक गॅझेट्ससाठी एकच चार्जर असावा यावर सहमती बनत आहे. मोबाइल कंपन्या आणि या क्षेत्रातील अन्य कंपन्या यासाठी सहमत झाल्या […]

सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी जोडे मारले, आता पुन्हा त्याच आंदोलनाची वेळ; मुख्यमंत्र्यांचे शरसंधान

विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ११ वर्षे अनन्वित अत्याचार सहन केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर […]

शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अमित शाह 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात; महापालिका निवडणुकांचा बिगुल

प्रतिनिधी मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वप्न पाहिलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातला लोकार्पण सोहळा येत्या 20 नोव्हेंबर 2022 रोजी रविवारी आंबेगाव येथे होत असून त्यासाठी […]

लखनऊ लव्ह जिहाद : सुफियानने चौथ्या मजल्यावरून फेकलेल्या निधी गुप्ताचा मृत्यू; सुफियान फरार

वृत्तसंस्था लखनऊ : आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा वालकर यांच्या लव्ह जिहादची निर्घृण केस ताजी असतानाच उत्तर प्रदेशातून लव्ह जिहादचा असाच भयानक मामला समोर आला […]

भारतात 4 बँकांची Digital Currency लवकरच बाजारात; ‘या’ चार बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचा डिजिटल चलनाचा पायलट प्रकल्पाने गती घेतली आहे. या पायलट प्रकल्पाचा वापर आरबीआय देशातील मोठ्या बँकांमध्ये मोठ्या […]

मेरा अब्दुल वैसा नही है!!, हिंदू मुली अशा का वागतात?

प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहाद प्रकरणातून आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकर हिचा निर्घृण हत्या केली. तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ही भयानक हत्या त्याने […]

म्हणे, आफताब एकलकोंडा होता, उघडा डोळे बघा नीट, त्याची “ही” एकलकोंडी!

प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहादच्या प्रकरणात आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतरही तो एका […]

अखंड भारतातील सर्वांचा DNA 40,000 वर्षांपासून समान, हे विज्ञानातून सिद्ध; सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांची ग्वाही

वृत्तसंस्था अंबिकापूर : लव्ह जिहाद, सक्तीचे धर्मांतर, धर्मांतरामुळे राष्ट्रीय सुरक्षेला उत्पन्न झालेला धोका तसेच समान नागरी कायदा या मुद्द्यांवर संपूर्ण भारतभर वैचारिक आणि सामाजिक मंथन […]

आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा

विशेष प्रतिनिधी आफताब अमीन पूनावालाने श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या केल्यानंतर लव्ह जिहादच्या मुद्द्यावर देशभरात संताप उसळला असताना, विशेषतः सोशल मीडियावर त्याचे प्रखर प्रतिबिंब पडले […]

लव्ह जिहाद : आपल्या मुलींना जपण्यात पालकांची जबाबदारी मोठी!

प्रतिनिधी पुणे : आफताब श्रद्धा लव्ह जिहाद केसमुळे हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंतु, त्याचबरोबर हिंदू मुलींची मानसिकता आणि त्यांच्या पालकांची भूमिका या […]

ईशान्य भारतात ख्रिश्चन धर्मांतरासाठी Amazon चा पैसा; ऑर्गनायझर मासिकातून आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आलेली अॅमेझॉन ही कंपनी भारतात ख्रिश्चन धर्मांतरासाठी निधी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये […]

आफताबचा दुसरा कारनामा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात ठेवून फ्लॅटवर दुसऱ्या मुली बरोबर डेटिंग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातला श्रद्धा वालकर हिचा खूनी आफताब अमीन पूनावाला याचा दुसरा कारनामा समोर आला आहे. श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे […]

देशात योग्य वेळ येताच सामान नागरी कायदा लागू; गृहमंत्री अमित शाहांचे स्पष्ट प्रतिपादन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात समान नागरी कायदा लागू करणे हा जनसंघाचा पूर्वीपासूनचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही देशात सामान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती […]

सक्तीच्या धर्मांतरातून राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका; सुप्रीम कोर्टाचे परखड निरीक्षण; रोखण्यासाठी काय उपाय करताय?, केंद्राला विचारणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात लव्ह जिहाद तसेच आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवादी संघटनांच्या विविध कारवाया वाढलेल्या असताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत परखड निरीक्षण नोंदविले आहे. सक्तीच्या धर्मांतरामुळे […]

लव्ह जिहाद : आधी मारहाण केली तरी श्रद्धा आफताबसोबत गेली; शरीराचे 35 तुकडे करून आफताबने परतफेड केली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातून मुलीची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक हिंदू मुलगी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात