भारत माझा देश

लग्न लावायचं गंगूशी अन् संसार करायचा सावत्रीशी; शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ […]

BBC इन्कम टॅक्सचे सर्वेक्षण आजही जारी; BBC चा कर्मचाऱ्यांना मेल, पर्सनल इन्कमवर उत्तरे देऊ नका!!, बाकी सहकार्य करा; वर्क फ्रॉम होमही सुरू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांमधील इन्कम टॅक्स सर्वेक्षण आजही जारी आहे. मात्र या […]

कोईंबतूर सिलिंडर स्फोटप्रकरणी एनआयएचे छापे : तामिळनाडू-केरळ आणि कर्नाटकमधील 60 वेगवेगळ्या ठिकाणी तपास

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोईम्बतूर सिलेंडर स्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी दक्षिण भारतातील तीन राज्यांमध्ये – तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक – 60 वेगवेगळ्या ठिकाणी […]

समुद्राच्या पाण्याखाली जाणार मुंबई, न्यूयॉर्कसह जगातील ही मोठी शहरे : संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचा इशारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हवामान बदलाबाबत जगाला मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “मुंबई आणि न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांना समुद्राच्या […]

मेघालयात नड्डा यांची काँग्रेस-तृणमूलवर सडकून टीका : म्हणाले- आजचा भारत देणारा आहे, घेणारा नाही

प्रतिनिधी शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अनेक आघाड्यांवर पुढे जात असून आज देश घेणारा नसून देणारा आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे […]

80 अब्ज डॉलर्स, 4 देश, 470 विमानांची खरेदी : जाणून घ्या का महत्त्वाचा आहे एअर इंडियाचा ऐतिहासिक करार?

प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाने विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा करार केला आहे. टाटा सन्स या एअर इंडियाची मालकी असलेल्या कंपनीने म्हटले आहे की, […]

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा गंभीर इशारा : जागतिक अर्थव्यवस्था अजूनही ‘अत्यंत कठीण’ स्थितीत

वृत्तसंस्था नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक (MD) क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचा असा विश्वास आहे की, जागतिक चलनवाढीचा परिणाम अनेक देशांमध्ये कमी दिसला आहे. […]

सर संघचालक म्हणाले : कोणतीही एक विचारधारा आणि व्यक्ती देश घडवू किंवा तोडू शकत नाहीत

प्रतिनिधी नागपूर: जगातील चांगल्या देशांमध्ये अनेक कल्पना असतात आणि एक विचारधारा किंवा एक व्यक्ती देश बनवू किंवा तोडू शकत नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) […]

एअर इंडियाचा मोठा प्लॅन.. एअरबसकडून 250 नवीन विमाने खरेदी करणार, फ्रान्ससोबत करार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 27 जानेवारी 2022 रोजी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया ही टाटा समूहाने ताब्यात घेतल्यानंतर एअर इंडियाच्या सेवा सुधारण्यासाठी टाटा समूहाने अनेक […]

श्रीरामाच्या अयोध्येत संघ उभारणार नवे मुख्यालय; संघ शताब्दीनिमित्त 100 एकर जागेवर नागपूरपेक्षा 100 पट भव्य प्रकल्प!!

विशेष प्रतिनिधी अयोध्या : सन 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी होत असताना संघाने भगवान श्रीरामाच्या अयोध्येत भव्य दिव्य प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला आहे. […]

इंदिराजी, राजीवजी, मनमोहनसिंग यांच्या राजवटीतही वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी – सिनेमांवर लादली होती बंदी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बीबीसीने प्रकाशित केलेल्या “द मोदी क्वेश्चन”वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्या पाठोपाठ आज बीबीसीच्या […]

BBC वर पडलेले इन्कम टॅक्सचे छापे नव्हेत, तर ते सर्वेक्षण!! पण सर्वेक्षण तरी का करावे लागले?? वाचा सविस्तर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातल्याच्या बातम्या आल्या नंतर […]

बीबीसीचा काँग्रेसला आत्ता पुळका; पण इंदिराजींनी लादली होती एकदा नव्हे, दोनदा बंदी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सर्वेक्षण केल्यानंतर काँग्रेस सह सर्व […]

लहरी हवामानाचा फटका; तुटतोय भारत-पाकिस्तान सह उपखंडातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा कापसाचा मजबूत धागा!!

हवामान बदलाचा फटका कापसासारख्या नगदी पिकाला बसतो आहे, याचे भारत – पाकिस्तानसह भारतीय उपखंडातले वास्तव विदारक आहे. उत्पादनापासून निर्यातीपर्यंत शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत आहे. […]

दिल्ली – मुंबईत BBC वर इन्कम टॅक्सचा छापा; मोदी सरकारने आणीबाणी लादल्याच्या काँग्रेस – शिवसेनेच्या पोकळ गप्पा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्सने छापे घातले. तेथे सर्वेक्षण सुरू आहे. […]

BBC च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर इन्कम टॅक्सचे छापे; किती घबाड सापडले??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BCC च्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अर्थात आयकर विभागाने छापे घातले आहेत. यावेळी […]

राहुलजींचा वाराणसी दौरा स्वतःहून रद्द, पण विमान लँड न करू दिल्याचा भाजप सरकार आणि एअरपोर्ट एथॉरिटीवर काँग्रेसचा आरोप!!

वृत्तसंस्था वाराणसी : भारत जोडो यात्रा केलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आपला वाराणसी दौरा स्वतःहून रद्द केला. ते वाराणसीला गेले नाहीत. पण […]

अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणात काँग्रेसचा नुसताच शोर शराबा, ते कोर्टात का जात नाहीत??; अमित शाहांचा परखड सवाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी समूह – हिंडेनबर्ग प्रकरणात खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते नुसताच शोर शराबा करत आहेत. त्यांच्याकडे खरंच पुरावे असतील तर […]

भूकंपग्रस्त तुर्कस्तानने मदतीसाठी भारताचे मानले आभार : ‘धन्यवाद, प्रत्येक तंबू आणि घोंगडीसाठी’, आतापर्यंत 33 हजार मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर तेथे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने पीडित देशाला मदत पाठवली आहे. त्याबद्दल तुर्कीने पुन्हा […]

जम्मू-काश्मीरच्या लिथियमच्या साठ्यावर दहशतवाद्यांची धमकी : पत्र लिहून म्हटले- स्थानिक लोकांच्या भल्यासाठी वापरा

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये लिथियमचा साठा सापडल्यानंतर एका दहशतवादी संघटनेने सोमवारी धमकीचे पत्र जारी केले आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने पत्र लिहून म्हटले की, […]

नेहरू आडनावाच्या वक्तव्यावर राहुल गांधींचे प्रत्युत्तर : म्हणाले – भारतात वडिलांचे आडनाव वापरतात हे पंतप्रधानांना माहीत नाही

प्रतिनिधी वायनाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला अपमान केला आहे, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणाचा संदर्भ देत […]

किरकोळ महागाई 3 महिन्यांच्या उच्चांकावर : जानेवारी महिन्यात 6.52% पर्यंत वाढ, खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढीचा परिणाम

वृत्तसंस्था मुंबई : जानेवारी महिन्यात देशातील किरकोळ महागाई 6.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. किरकोळ महागाईचा हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे. डिसेंबर 2022 मध्ये ते 5.72% आणि […]

LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा : म्हणाले- तो लवकरच पुढे येईल; श्रीलंकेने 14 वर्षांपूर्वी केले होते मृत घोषित

वृत्तसंस्था चेन्नई : लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTTE प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन जिवंत आहे, असा दावा तामिळनाडू काँग्रेसचे नेते आणि वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळ […]

अदानी Vs हिंडेनबर्ग प्रकरणी केंद्र स्थापन करणार तज्ज्ञ समिती : केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला देणार तज्ज्ञांची नावे, सेबीही मजबूत करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने अदानी समूह-हिंडेनबर्ग प्रकरणी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे मान्य केले आहे. शेअर बाजाराच्या नियामक यंत्रणेत बदल करण्याची गरज आहे का, […]

जुन्या वाहनांच्या सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन रिन्यूअल संदर्भात फेक न्यूज!!; राहा सावध!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवर लावलेली बंदी केंद्र सरकारने उठवली असल्याची फेक न्युज सध्या सोशल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात