भारत माझा देश

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार; मुनगंटीवारांच्या आवाहनाला राजनाथांचा सकारात्मक प्रतिसाद

प्रतिनिधी नवी दिल्ली / नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात प्रजासत्ताक दिनी येथे 26 जानेवारी 2023 रोजी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. महाराष्ट्राचे […]

गाय हिंदू, बैल मुसलमान असे म्हणायचे का?; शाहरुखच्या पठाण समर्थनात डॉ. फारुख अब्दुल्लांनी डिवचले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शाहरुख खानचा सिनेमा पठाण यांच्या समर्थनासाठी आता वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते मैदानात आले आहेत. 25 डिसेंबरला शाहरुखचा पठाण सिनेमागृहांमध्ये लागत आहे. […]

सिक्कीममध्ये चीन सीमेजवळ लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून 16 जवानांना हौतात्म्य

वृत्तसंस्था गंगटोक : सिक्कीममध्ये आज शुक्रवारी भीषण अपघात झाला. सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने 16 लष्करी जवान हुतात्मा झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना […]

वालकरांच्या मालमत्तेवर आफताबचा डोळा, त्याचे 70 तुकडे करा; श्रद्धाच्या वडिलांचा संताप

प्रतिनिधी नवी दिल्ली : लव्ह जिहाद मधून श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब अमिन पुनावाला ज्याच्याबद्दल दररोज वेगवेगळे धक्कादाय खुलासे होत असून […]

भारत राहण्यालायक देश नाही म्हणणाऱ्या अब्दुल बारी सिद्दिकींचे घुमजाव; म्हणाले, भारत आमचाच, पाकिस्तान तुमच्या बापजाद्यांचा!

वृत्तसंस्था पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्ती अब्दुल बारी सिद्दिकी यांची जीभ घसरली आहे. आधी भारत आता राहण्याच्या लायक देश […]

रामनाथपुरमची निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींच्या दक्षिण दिग्विजयाच्या बातम्या; सत्य किती?, तथ्य काय?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांनाच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांना राजकीय सरप्राईज देण्यात माहीर मानले जातात. हे सरप्राईज फक्त माध्यमांनाच समजत […]

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती

प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात […]

काँग्रेसने सरकारचा सल्ला धुडकावला; पण कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राजस्थानात भाजपची जनआक्रोश यात्रा स्थगित

प्रतिनिधी जयपूर : देशभरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावधानतेचा इशारा दिला असताना तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री महसूल मांडविया यांनी […]

लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवून हिंदू मुलीची हत्या; उर्वशी वैष्णवच्या हत्येपूर्वी जिम ट्रेनर रियाज खानचे 3 महिलांशी विवाह

प्रतिनिधी मुंबई : ब्रँडेड सँडलच्या मागावरून ज्या मुलीच्या हत्येचा शोध लागला, त्या मुलीचे नाव उर्वशी वैष्णव असून जिम ट्रेनर रियाज खानने तिची हत्या केल्याचे उघड […]

97,000 कोटींची ड्रग्स जाळली; पण बीएसएफच्या वाढीव अधिकाराबद्दल काही राज्यांना पोटदुखी; अमित शाहांचा घणाघात

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात 2014 ते 2022 या कालावधीत तब्बल 97000 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त करून जाळली आहेत. ड्रग्सच्या पैशातून होणारे टेरर फंडिंग रोखले […]

अफगाणिस्तानात तालिबानी हुकूम; महिलांचे विद्यापीठ शिक्षण बंद; जगभर निषेध, पण बॉलिवूड आणि लिबरल्स गप्प

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी हुकुमाने एका झटक्यात सरशी महिलांचे विद्यापीठीय शिक्षण बंद करून टाकले आहे. या घटनेचा संपूर्ण जगभरातून निषेध करण्यात येत असला […]

चीनमध्ये कोरोना उद्रेक पण घाबरण्याचे कारण नाही, भारतीयांची हायब्रीड इम्युनिटी मजबूत; डॉ. अरोरांना विश्वास

प्रतिनिधी नवी दिल्ली : चीनसह ब्राझील, कोरिया, अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी भारतीयांनी जरूर काळजी घ्यावी. पण घाबरून जाऊ नये. भारतीयांची हायब्रीड इम्युनिटी मजबूत […]

कोरोना नियम पाळा अन्यथा भारत जोडो यात्रा थांबवा; मनसुख मांडवियांच्या पत्रानंतर काँग्रेस नेते भडकले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आता पुन्हा एकदा संपूर्ण जगावर कोरोना या जीवघेण्या व्हायरसचे संकट घोंगावू लागले असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसच्या भारत जोडो […]

महाराष्ट्रात डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या 4500 जागांची भरती; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनांची विधानसभेत माहिती

प्रतिनिधी नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या 4500 जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही […]

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पुन्हा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. चीनने मध्यंतरी लॉकडाऊन सारख्या उपाययोजना करूनही चीनला कोरोना नियंत्रणात यश आलेले […]

महाराष्ट्रातल्या गावांचा कल हिंदुत्ववादी पक्षांकडेच; काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा भाजप आणि दोन्ही शिवसेना यांची दुप्पट ग्रामपंचायतींवर सत्ता

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील 7751 ग्रामपंचायतींपैकी 4935 ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला असून त्यामध्ये बहुतेक ग्रामीण महाराष्ट्राचा कल भाजप आणि दोन्ही शिवसेना अशा हिंदुत्ववादी […]

आफताबचे 70 तुकडे केले तरी समाधान; अजितदादांचे वक्तव्य; लव्ह जिहाद विरोधी कायद्याचे फडणवीसांचे सूतोवाच

प्रतिनिधी मुंबई : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकर हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावाला याचे 35 तुकडे करण्याऐवजी 70 तुकडे केले तरी त्याचे समाधानच वाटेल एवढा […]

पंतप्रधान मोदी ते सरन्यायाधीश यांच्यावर फेक न्यूजचे जाळे; 32 कोटी व्ह्यूजचा यूट्यूब चॅनल “न्यूज हेडलाईन्स”वर कारवाई शक्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सरन्याधीश, सुप्रीम कोर्टापर्यंत वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्था संदर्भात फेक न्यूज पसरवणाऱ्या न्यूज हेडलाईन्स या युट्युब चॅनेलविरुद्ध […]

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात तबलिगी जमातीच्या दहशतवाद्यांचा हात; NIA चा धक्कादायक खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मह पैगंबर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी अमरावतीमधील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घृण […]

दीपिकाची भगवी बिकिनी, दानिश अलींचे भगवे जॅकेट; शाहरुखच्या ‘पठाण’ समर्थनाचे नवे रॅकेट!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शाहरुख खानच्या पठाण सिनेमावर बहिष्काराचे सावट पडले काय आणि भारतातले सगळे लिबरल अस्वस्थ झाले. दीपिकाने भगवी बिकिनी घालून शाहरुख बरोबर […]

नव्या शैक्षणिक धोरणात मोदी सरकारचा देशी भाषांवर भर; राहुल गांधींचा मात्र हिंदी पेक्षा इंग्रजी भाषेकडे कल

वृत्तसंस्था अलवर : केंद्रातील मोदी सरकार नव्या शैक्षणिक धोरणामध्ये वैद्यकीय आणि तांत्रिक शाखांसह विविध शाखांचे शिक्षण देशी भारतीय भाषांमध्ये देण्याचा आग्रह धरत असताना दुसरीकडे राहुल […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी – गूगल CEO सुंदर पिचाई भेट; G20 अध्यक्षपदाचे समर्थन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली सर्वात बडी कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू […]

स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं, तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का?; मल्लिकार्जुन खर्गेंची घसरली जीभ

वृत्तसंस्था अलवर : देशाचं स्वातंत्र्य काँग्रेसने आणलं, तुमच्या घरातलं कुत्र तरी मेलं का??, असा सवाल करून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपली जीभ घसरल्याचा प्रत्यय […]

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; अभ्यासक्रम आणि पॅटर्न सुधारण्याच्या मागण्या

प्रतिनिधी पुणे : पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले. विविध मागण्यांसाठी आज, सोमवारी पुण्यातील नवी पेठेत एमपीएससी करणारे विद्यार्थी आंदोलन करीत रस्त्यावर उतरले. […]

बोम्मईंच्या वादग्रस्त ट्विट मागे दुसऱ्याच राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता; लवकरच कारवाई; बोम्मईंचे शिंदेंना आश्वासन

प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात