भारत माझा देश

“नवीन संसद भवनाचे स्वागत आहे, त्याची गरज होती” विरोधी पक्षांच्या निदर्शनांदरम्यान ओमर अब्दुल्लांचं विधान!

… नवीन संसद भवन भव्य दिसत आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सांगितले की, नवीन […]

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अभिषेक बॅनर्जींना दणका, CBI-ED तपासाला स्थगिती देण्यास नकार

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. कोर्टान या प्रकरणी ईडी व सीबीआय […]

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे मोठे पाऊल, दिवाळी सुटी जाहीर करण्यासाठी संसदेत विधेयक सादर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेत दिवाळीला फेडरल सुटी म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकन काँग्रेस (संसदे) मध्ये […]

‘पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवू’, बागेश्वर बाबांचं सुरतमध्ये विधान!

 पाकव्याप्त काश्मिर ला ‘राम’ पाहिजे, असंही म्हणाले  आहेत. विशेष प्रतिनिधी सुरत : बाबा बागेश्वर म्हणजेच पंडित धीरेंद्र शास्त्री गुजरातच्या विविध शहरांमध्ये दहा दिवस आपला दिव्य […]

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरले स्वामी रामदेव, म्हणाले- बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप, तत्काळ अटक करावी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना आता त्यांच्या राज्यातूनच आव्हानांचा सामना करावा […]

केजरीवालांच्या बंगल्यावर 52.71 कोटींचा खर्च, दक्षता विभागाने LG ना दिला रिपोर्ट; जुना बंगला पाडून नवा बंगला बांधला

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगला आणि त्याच्या कॅम्पसमध्ये बांधलेल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 52.71 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर […]

भाजप खासदारावर जमावाचा हल्ला, मणिपूरमध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली, सुरक्षा दलांचा कडक बंदोबस्त

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 25 दिवसांनंतरही जातीय तणावाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री जमावाने […]

आज होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवरून राजकारण तापले, ममता-नितीश यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांचा बहिष्कार

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांनी NITI आयोगाच्या बैठकीतही सरकारला विरोध केला आहे. आज (२७ मे) होणाऱ्या या […]

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिन मलिकच्या अडचणी वाढल्या, फाशीची मागणी करत NIA पोहोचली हायकोर्टात!

गेल्या वर्षी मे महिन्यात पटियाला हाऊस कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी फाशीची शिक्षा […]

नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!

जाणून घ्या, देशभरातील कोणत्या ठिकाणाहून  नेमकं काय आणलं गेलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवी संसद भवन जितकी मोठी वास्तू आहे तितकीच ती स्मार्ट […]

मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 रोजी शपथ घेतली त्याला आज 9 वर्षे पूर्ण झाली. मोदी सरकारच्या या 9 वर्षांवर […]

बुद्धिमंतांची लॉबी, मोदींच्या पाठीशी उभी!!; 270 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला पाठिंबा

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातली खान मार्केट इकोसिस्टीम हळूहळू उध्वस्त होत आहे. अशी इकोसिस्टीम उभारणे ही फक्त आपलीच मुक्तेदारी आहे हा काँग्रेसचा अहंकार देखील तुटत […]

नव्या संसदेच्या उद्घाटनाला जेडीएस राहणार हजर; आम्ही काँग्रेसचे गुलाम नाही, कुमारस्वामींनी शिवकुमारांना सुनावले!!

वृत्तसंस्था बेंगलोर : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या संघर्ष उडाला असतानाच काही प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसलाच फैलावर घेतले आहे. नव्या संसदेचे उद्घाटन […]

RSP Leader Mahadev Jankar Called Chakkajam Agitation On Sunday Over OBC Reservation

‘’मी एकदिवस पंतप्रधान होऊन…’’ ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांचं जाहीर विधान

शिरूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. विशेष प्रतिनिधी शिरूर : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचं एक […]

साध्या पासपोर्टवर अमेरिकेला जायचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा; दिल्ली कोर्टाने दिली 3 वर्षांसाठी एनओसीला मान्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : साध्या पासपोर्टवर अमेरिकेला जाण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने त्यांना साधा पासपोर्ट मिळवण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट […]

सुप्रीम कोर्टात आज नव्या संसदेच्या उद्घाटनावर सुनावणी, राष्ट्रपतींकडून उद्घाटन व्हावे यासाठी याचिका दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचे उद्घाटन व्हावे या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वकील जया सुकीन यांनी गुरुवारी ही याचिका दाखल […]

कर्नाटकात उद्या 24 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ, सिद्धरामय्या आज राहुल गांधींची भेट घेणार

वृत्तसंस्था बंगळुरू : उद्या म्हणजेच 27 मे रोजी कर्नाटकात 24 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची […]

मोदी सरकारची 9 वर्षे : 2014 मध्ये 7 राज्यांत असलेले भाजप मुख्यमंत्री अवघ्या 4 वर्षांनी 21 राज्यांत झाले, आता 14 राज्यांत कमळ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2014 साली आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. या समारंभात देश-विदेशातील सुमारे 4 हजार निवडक लोक […]

‘माझी छाती फाडून पाहा… मोदीच दिसतील’, तरुणाच्या भावनेवर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले- हे कोट्यवधी देशवासींचे प्रेम

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी (25 मे) पालम विमानतळावर आलेल्या तरुणाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधानांचे कौतुक केले. नुर्शीद अली […]

या नाण्यामुळे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल संस्मरणीय, 50 टक्के चांदी वापरली जाणार

प्रतिनिधी नवी दिल्ली : 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ […]

‘राहुल गांधींना 10 वर्षांसाठी पासपोर्ट का हवा?’ सुब्रमण्यम स्वामी यांनी केला याचिकेला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 10 वर्षांच्या कालावधीसाठी नवीन सामान्य पासपोर्ट मिळविण्यासाठी एनओसी मागण्याच्या याचिकेला विरोध […]

SBI : 2000 च्या नोटा बदलून घेताना स्लिप भरण्याची गरज नाही; स्टेट बँकेचा खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र त्या संदर्भात ग्राहकांमध्ये […]

इतिहासातील 10 अशा घटना जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी केले होते लोकशाहीच्या मंदिरांचे उद्घाटन, सोनिया गांधी- राहुल गांधी यांनी पदावर नसतानाही केली होती पायाभरणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून विरोधकांनी राजकारणाला छेडले आहे. संसदेचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्याला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मते, […]

राजस्थान : …अखेर पाकिस्तानातून भारतात आश्रयास आलेल्या हिंदूंना जमीन मिळणार; जिल्हाधिकारी टीना दाबींची आश्वासनपूर्ती

 जैसलमेरमध्ये पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या वस्तीवर बुलडोझर चालवल्याने टीना दाबी सापडल्या होत्या वादात विशेष प्रतिनिधी जयपूर :  राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ४० बिघा जमीन पाकिस्तानी हिंदूंना दिली जाणार […]

नव्या संसद भवनाला जर “सावरकर सदन” नाव द्यायचे, तर जुन्या संसदेचे नाव “गांधी – नेहरू भवन” करायला काय हरकत आहे??

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. त्याच दिवशी ते पंडित जवाहरलाल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात