भारत माझा देश

PM Modi new

Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!

2024 च्या निवडणुकीपूर्वी ‘NDA’ची ही पहिलीच बैठक होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनडीएच्या खासदारांची सोमवार, 31 जुलै रोजी दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

अंजूच्या पाकिस्तानात जाण्यामागील आंतरराष्ट्रीय कटाच्या पैलूचा मध्यप्रदेश पोलीस तपास करणार – नरोत्तम मिश्रा

धर्मांतरानंतर फातिमा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अंजूला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी रोख रक्कम आणि जमीन भेट दिल्याचे वृत्त आहे. विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशचे गृहमंत्री […]

पवारांना मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणाऱ्यांकडे पवारांच्या वारसांचे राजकीय भवितव्य घडविण्याची क्षमता आहे का??

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणाऱ्यांकडे “पवारांच्या मनातले” राजकीय नियोजन अंमलात आणण्याची क्षमता आहे का??, असा प्रश्न विचारण्याची […]

Rahul Gandhi new

‘मोदी आडनाव’ प्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर तक्रारदार पूर्णेश मोदी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केला जबाब, म्हणाले…

या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर तक्रारदार पूर्णेश […]

riots

हरियाणाच्या नूहमध्ये मिरवणुकीत गोंधळ, वाहनांची तोडफोड, इंटरनेट बंद, कलम १४४ लागू!

स्पीकरच्या माध्यमातून लोकांना सतत घरात राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. विशेष प्रतिनिधी हरियाणा :  येथील नूहमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर येत आहे. पोलीसही […]

‘आता राजस्थान आक्रोश सहन करणार नाही’, उद्या भाजपा राजस्थान सचिवालयाला घेराव घालणार

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी अरुण सिंह यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारबाबत भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला […]

CM Yogi aadityanath

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘ज्ञानवापी’वर मोठे वक्तव्य, म्हणाले- ‘मशीद म्हणाल तर…’

”जर कोणाला देशात राहायचे असेल तर त्याने…”असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी वाराणसी : ज्ञानवापी मशीद वादावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर वाद होतील; त्रिशूल मशिदीत काय करतंय?? मुस्लिमांनो, ऐतिहासिक चूक सुधारा; योगी कडाडले!!

वृत्तसंस्था लखनौ : काशीतील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत महत्त्वाचे विधानसमोर आले आहे. ज्ञानवापीला मशीद म्हणाल, तर […]

1 ऑगस्ट 2023 : तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन केसीआर मोदींना आव्हान देणार; तर पवार मोदींबरोबर व्यासपीठावर बसणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्या 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती या कार्यक्रमांच्या निमित्ताने मोदीविरोधकांमध्ये फार मोठी फाटाफूट पडल्याचे दिसणार आहे. […]

आज शेवटची संधी… ITR भरा आणि 5000 रुपयांचा दंड टाळा, आतापर्यंत 6 कोटी लोकांनी फाइल केले रिटर्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : उद्यापासून ऑगस्ट 2023 चा नवा महिना सुरू होत आहे, अशा परिस्थितीत आज एक महत्त्वाचे काम करण्याची संधी आहे. आम्ही इन्कम टॅक्स […]

पंतप्रधान मोदी घेणार NDAच्या 430 खासदारांची भेट; आज पहिली बैठक; यात यूपी ते बंगालचे 83 खासदार हजर राहणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जुलैपासून म्हणजेच आजपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA खासदारांच्या भेटीला सुरुवात करणार आहेत. येत्या 10 दिवसांत पंतप्रधानांची […]

धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार, RPFचे ASI आणि 3 प्रवासी ठार, जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये पालघरजवळ फायरिंग

वृत्तसंस्था मुंबई : पालघरमधून मोठी बातमी येत आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये […]

मणिपूर व्हिडिओ प्रकरणातील पीडित महिला सर्वोच्च न्यायालयात; केंद्र आणि सरकारविरोधात याचिका, आज सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आलेल्या दोन महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लाइव्ह लॉ या संकेतस्थळानुसार दोघींनी केंद्र आणि राज्य […]

कुलगाममध्ये अतिरेक्यांनी केले आर्मीचे जवानाचे अपहरण, लेहला होती पोस्टिंग; गाडीत आढळले रक्ताचे डाग

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले आहे. जावेद अहमद वानी असे या 25 वर्षीय जवानाचे नाव आहे. शनिवारी रात्री आठच्या […]

2 वर्षांत 13 लाखांहून अधिक महिला बेपत्ता; यातील 2.51 लाख अल्पवयीन; मध्य प्रदेशात सर्वाधिक 2 लाख प्रकरणे, त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने बेपत्ता महिलांची आकडेवारी संसदेत दिली आहे. त्यानुसार 2019 ते 2021 दरम्यान देशभरातून 13 लाख 13 हजार 78 महिला बेपत्ता […]

parliament monsoon session should be extended to make up for lost time says rjd leader manoj jha

संसदेत आज ‘I-N-D-I-A’ची परीक्षा, दिल्ली सेवा विधेयक संमत होण्यापासून विरोधक रोखू शकतील का?

२५ जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि […]

पाकिस्तानी पत्रकाराकडून सेलिना जेटलीचे चारित्र्यहनन; सेलिनाच्या लढ्याला महिला आयोग, भारत सरकारचीही साथ!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सेलिना जेटली हिचे पाकिस्तानातील एक स्वयंघोषित हिंदी चित्रपट समीक्षक आणि पत्रकार उमैर संधू याने चारित्र्यहनन केले. सेलिनाचे […]

आसाममार्गे रोहिंग्या दिल्लीत पोहोचले; सीएम सरमा म्हणाले- पासपोर्टशिवाय देशात प्रवेश करणे हा मोठा धोका, 354 जणांना अटक

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी रोहिंग्यांच्या देशात घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली. सरमा म्हणतात, स्थलांतरित पासपोर्ट-व्हिसाशिवाय देशात प्रवेश करत आहेत. भारताच्या […]

I.N.D.I.A आघाडीचा देशभरात काँग्रेसला “तब्बल” 12 जागांचा फायदा; NDA आघाडीत भाजपचे 13 जागांचे नुकसान!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळे सर्वेक्षणे बाहेर येत आहेत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स […]

दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार, 12 जखमी; जमावाने कारच्या काचा फोडल्या, बसवर दगडफेक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारी संध्याकाळी दिल्लीच्या नांगलोई भागात मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला. पोलिसांनी ताजियाला ठरलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने बाहेर काढण्यास नकार दिला. त्यामुळे जमावाने […]

अहमदनगर हादरले, ट्यूशनमध्ये शाळकरी मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न, शिक्षिकेसह 5 जणांना अटक

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : राहुरीच्या उंबरे गावात ट्यूशनच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार उघडकीस येताच राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी […]

केरळात चिमुरडीची रेपनंतर हत्या, आरोपी बिहारचा; मृतदेह गोणीत भरून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकला

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर गळा चिरून हत्या करण्यात आली. आरोपींनी मुलीचा मृतदेह एका गोणीत टाकून डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकून […]

म्यानमारहून मणिपूरला येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेणे सुरू; बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांची ओळख पटणार

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर सरकारने शनिवारी म्यानमारमधून राज्यात येणाऱ्या लोकांचा बायोमेट्रिक डेटा घेणे सुरू केले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये बेकायदेशीरपणे […]

इस्रोचे आणखी एक यशस्वी उड्डाण, सिंगापूरचे 7 उपग्रह प्रक्षेपित, महिनाभरात दुसरी यशस्वी मोहीम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी (30 जुलै) एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण […]

राहुल बुद्धीचे गुरुजी!!

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी अमरावतीतल्या भाषणात महात्मा गांधींविषयी जे उद्गार काढले, ते उद्गार वाचल्यानंतर त्यांचे वर्णन “राहुल बुद्धीचे गुरुजी” या शब्दांनी करावेसे वाटते. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात