लडाखमध्ये मोठी दुर्घटना, लष्करी वाहन दरीत कोसळल्याने नऊ जवानांचा मृत्यू!


या भीषण अपघातात अनेक जवान जखमी देखील झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : लडाखमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. कियारी शहरापासून सात किमी अंतरावर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना जीव गमवावा लागला. त्यांचे वाहन दरीत कोसळले. या घटनेत इतर अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना घडली तेव्हा सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. या अपघातात अनेक जवान जखमीही झाले आहेत.  Seven Indian Army soldiers lost their lives in an accident in  Ladakh

मृतांमध्ये 2 जेसीओ आणि 7 जवानांचा समावेश आहे. लडाखमधील घटनेची पुष्टी करताना, एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, “क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर त्यांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 9 भारतीय सैन्याच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत इतर अनेक जण जखमीही झाले आहेत.

 Seven Indian Army soldiers lost their lives in an accident in  Ladakh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात