भारत माझा देश

High Court directives- Govt to fix social media usage age

हायकोर्टाचे निर्देश- सरकारने सोशल मीडिया वापराचे वय ठरवावे; मुलांना याचे व्यसन, इंटरनेटवरून मेंदू भ्रष्ट करणाऱ्या गोष्टी काढून टाका

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने 19 सप्टेंबर रोजी सांगितले की, सरकारने सोशल मीडिया वापरण्याचे वय निश्चित करावे. जसे दारू पिण्याचे एक निश्चित वय असते. […]

पाकिस्तानची मिस युनिव्हर्स एरिकाची ISI करणार चौकशी; काळजीवाहू PM म्हणाले- सौंदर्य स्पर्धा बाद; धार्मिक नेत्यांचाही विरोध

वृत्तसंस्था इस्लामाबाद : मालदीवमध्ये 14 सप्टेंबर रोजी मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा किताब पटकावणारी एरिका रॉबिन आणि या कार्यक्रमाविरोधात चौकशी होणार आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, […]

PM Modi on WhatsApp channel; The photo of Parliament House was shared in the first message, followed by more than 1 lakh people

व्हॉट्सॲप चॅनलवर पंतप्रधान मोदी; पहिल्या संदेशात संसद भवनाचा फोटो केला शेअर, 1 लाखाहून अधिक लोकांनी केले फॉलो

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी व्हॉट्सॲप चॅनलवर आले. त्यांनी चॅनलवरील आपल्या पहिल्या संदेशात लिहिले, ‘व्हॉट्सॲप समुदायात सामील होण्यासाठी रोमांचित! […]

आज ‘हे’ नेते सभागृहाला संबोधित करतील, विधेयकावर होणार सात तास चर्चा आणि मग…

जाणून घ्या आज संसदेत काय होणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत […]

एकीकडे भारताची आगेकूच; दुसरीकडे चीन आणि काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??

एकीकडे भारताची आगेकूछ आणि दुसरीकडे चीन काँग्रेस यांची पीछेहाट; नेमके साम्य काय??, हे शीर्षक वाचून काही वेगळे वाटू शकते, पण तसे बिलकूल नाही. भारताची खरंच […]

Assam CM Himanta Biswa Sarma

हिंमता बिस्वा सरमा यांनी कमलनाथ आणि बघेल यांना दिले ‘Open Challenge’ म्हणाले…

सोनिया गांधी आणि राहुल गांधी जर हिंदू असतील तर त्यांना…असं म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी छत्तीसगड : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी छत्तीसगडमधील परिवर्तन यात्रेदरम्यान एका […]

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासाठी दिल्लीतून वाईट बातमी, मानहानीच्या खटल्यात वाढणार अडचणी

यानंतर अशोक गेहलोत यांच्यावर कारवाई होऊ शकते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासाठी मंगळवारी दिल्लीच्या राऊस […]

काँग्रेसला श्रेय पण पतीनंतर पत्नी मुख्यमंत्री करण्यापुरतेच महिला आरक्षण नको; मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांची स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था लखनौ : पती नंतर पत्नी मुख्यमंत्री एवढ्या पुरतेच महिला आरक्षण नको, अशी स्पष्टोक्ती मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष शाहिस्ता अंबर यांनी केली. द्रौपदी […]

पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्यावर भारताची कारवाई, कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश

भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना बोलावले आणि… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव वाढला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या […]

नवीन संसद भवनाबाहेर कंगना रणौतचे महिला आरक्षण विधेयकावर मोठं विधान, म्हटलं…

 संसदेच्या नवीन इमारतीत देशातील नामवंत महिलांना खास आमंत्रित करण्यात आले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक मंगळवारी नवीन संसद भवनात मांडण्यात आले. […]

महिला आरक्षण विधेयक : काँग्रेसची श्रेयासाठी धडपड, तर समाजवादी पक्षाचं शेपूट आजही वाकडं!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या संसदेच्या कामकाजाचा श्री गणेशा करताना केंद्रातल्या मोदी सरकारने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शिवशक्ती संगम घडवत महिला आरक्षण विधेयक मांडले काय, […]

‘नारी शक्ती वंदन कायदा’द्वारे लोकशाही बळकट होईल – पंतप्रधान मोदी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिला आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ‘नारी शक्ती वंदन कायदा’ आणल्याची माहिती दिली आहे. नवीन लोकसभेतील आपल्या […]

महिला आरक्षण विधेयकावरून गदारोळ, राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब!

मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावरून निर्माण झाला वाद, निर्मला सीतारामन  भडकल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या या पाच दिवसीय अधिवेशनाचा […]

अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देवाने मला निवडले, मोदींचे नव्या संसदेत प्रतिपादन; 33 % महिला आरक्षण विधेयक सादर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या देशातली काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी देवाने मला निवडले, असे सूचक उद्गार काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या लोकसभेत […]

ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण; संविधान सभा म्हणून सुरू झालेली जुनी संसद संविधान सदनात रूपांतरित!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात आज 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी एक ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण झाले संविधान सभा म्हणून सुरू […]

AIADMKने म्हटले- भाजपसोबत युती नाही, निवडणुकीनंतर निर्णय घेऊ; अण्णादुराई-जयललिता यांचा अपमान झाल्याचा आरोप

वृत्तसंस्था चेन्नई : भाजप आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. AIADMK नेते डी. जयकुमार म्हणाले की, आमची […]

काश्मीरमध्ये आतापर्यंतची सर्वात दीर्घ चकमक; 6 दिवसांत 6 दहशतवादी ठार, 5 जवानही शहीद

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सहाव्या दिवशीही चकमक सुरूच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भागात आतापर्यंतची ही सर्वात दीर्घ चकमक आहे.Longest ever […]

CWCमध्ये काँग्रेस नेत्यांची मागणी, 5 राज्यांतील निवडणुकीनंतर जागावाटप करा, निकाल चांगला आल्यास जास्त जागा मागता येतील

वृत्तसंस्था हैदराबाद : या वर्षी होणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर I.N.D.I.A. आघाडीच्या भागीदारांसोबत जागा वाटपावर चर्चा झाली पाहिजे. हैदराबादमध्ये 16-17 सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेस वर्किंग […]

अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाची चर्चा, नव्या संसदेत मंजूर होणार! काँग्रेसने दिला पाठिंबा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन संसद भवनात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी कामकाज सुरू होणार आहे. सोमवार 18 सप्टेंबर हा जुन्या संसदेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस […]

श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शन फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींच्या मराठीतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाचा फोटो शेअर करत पंतप्रधानांनी मराठीतून गणेश चतुर्थीच्या […]

सापाच्या विषामुळे बऱ्या होतील जखमा; संसर्गापासूनही होईल संरक्षण, IITच्या शास्त्रज्ञांना मोठे यश

वृत्तसंस्था जोधपूर : IIT जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी सापाच्या विषापासून पेप्टाइड तयार केले आहे. ज्यामुळे शरीरातील जखमा लवकर भरून निघतील आणि इन्फेक्शनपासूनही बचाव होईल. आयआयटीने त्याचे पेटंटही […]

कॅनडाच्या संसदेत पंतप्रधान ट्रुडो म्हणाले- खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असू शकतो!

वृत्तसंस्था टोरंटो : भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भारत […]

गणरायाच्या आगमनाबरोबर आजपासून संसदेच्या नव्या सभागृहातून कामकाजास होणार प्रारंभ

पंतप्रधान मोदी संविधानाची प्रत हातात घेऊन नव्या संसद भवनापर्यंत पायी जाणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजपासून नव्या संसदेत देशाचे संसदीय कामकाज सुरू होणार आहे. […]

महिला आरक्षण विधेयकाला मोदी सरकारची मंजुरी; पण 25 वर्षांपूर्वी मुलायम, लालू, शरद यादवांनीच घातला होता खोडा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकाला मोदी सरकारने मंजुरी दिल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. राज्यसभेत आधीच मंजूर झालेले 33% महिला […]

मोदी मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयक केले मंजूर, आज नवीन संसदेत सादर होण्याची चिन्हं!

बुधवारीव्यापक चर्चेनंतर ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान काल मोदी मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. सूत्रांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात