भारत माझा देश

भूतानने केले मोदी सरकारचे कौतुक, ‘हा’ उपक्रम अद्भुत असल्याचे म्हटले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भूतानच्या आरोग्यमंत्र्यांनी पारंपारिक औषधांसाठी पंतप्रधान नरेंद्र यांचे कौतुक केले आहे. भूतानच्या केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘पारंपारिक आणि अॅलोपॅथिक औषधांचे एकत्रीकरण आवश्यक […]

द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर

तुम्ही भारताचे अधिकृत डिजिटल चलन ‘ई-रुपी’ बद्दल ऐकले असेल, ज्याला तुम्ही भारताचे बिटकॉइनदेखील म्हणू शकता. आजच्या द फोकस एक्सप्लेनरमध्ये जाणून घेऊया या ई-रूपीबद्दल… हे ई-रुपी […]

सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये जात सर्वेक्षणावर तत्काळ बंदी घातली, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत स्थगिती दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमधील जात सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या, […]

Prashant kishor and nitish kumar new

‘’जनता दल युनायटेड नावाच्या पक्षाचा शेवटचा काळ चालू आहे, नितीश कुमार यांनीच केले क्रियाकर्म’’

प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा;  म्हणाले मी लिहून देतो… विशेष प्रतिनिधी समस्तीपूर : राजकीय रणनितीकार आणि जन सूरज पदयात्रा काढणारे प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारचे […]

59 वर्षे नेहरू मेमोरियल हेच ठेवले नाव; पण आता नामांतर झाल्यानंतर राहुल गांधींना नेहरूंचे आठवले काम!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचे निवासस्थान असणारे तीन मूर्ती भवन याचे रूपांतर 17 नोव्हेंबर 1964 रोजी […]

PM Modi Led Panel Decides Three Names For New CBI Chief

इंटरपोलने जारी केली होती रेड कॉर्नर नोटीस, CBIने सौदीतून पकडून आणला Gold Smuggler

सौदी अरेबियातील रियाध येथून भारतात सोन्याची तस्करी करण्याचा कट रचल्याबद्दल NIAकडून गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेल्या सोने […]

INS Vindhyagiri : नौदलाची ताकद वाढणार! राष्ट्रपती मुर्मू यांनी केले ‘आयएनएस विंध्यगिरी’ युद्धनौकेचे उद्घाटन

ही युद्धनौका हवा, जमीन आणि जल या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी आधुनिक युद्धनौका INS […]

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

Assembly Elections : भाजपाने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर!

भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची  बैठक पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात पार पडल्यानंतर झाली घोषणा. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका […]

‘चांद्रयान-3’ने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा; लँडर ‘विक्रम’ अवकाशयानापासून यशस्वीरित्या वेगळे!

यासोबतच आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे… विशेष प्रतिनिधी श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान ३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लँडर विक्रम […]

मेहबूबा म्हणाल्या- देशाच्या संविधानाची चाचणी सुरू; कलम 370शी काश्मिरींच्या भावना जोडलेल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- आज देशाच्या संविधानाची चाचणी सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना कलम 370शी जोडल्या गेल्या आहेत. ते […]

दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर काँग्रेसचा दावा; कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचे आदेश, आम आदमी पार्टी नाराज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या […]

गोवा क्लबमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग करणारा IPS अधिकारी गृहमंत्रालयाकडून निलंबित!

कळंगुटचे भाजपा आमदार मायकल लोबो व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  गोव्यातील […]

भारतीय तटरक्षक दलाने दमण जवळच्या समुद्रातून चिनी प्रवाशाचे वाचविले प्राण!!

वृत्तसंस्था दमण : चिन्यांनी भारताशी शत्रुत्व करून भारतीय सैनिकांना लडाखमध्ये घुसखोरी करून मारले असले तरी भारत माणुसकी विसरलेला नाही याचे प्रत्यंतर भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या […]

दिग्विजय सिंग म्हणाले- सत्ता आली तरी बजरंग दलावर बंदी घालणार नाही; त्यात काही चांगले लोकही आहेत

वृत्तसंस्था भोपाळ : काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह म्हणाले- मध्य प्रदेशात काँग्रेसने विधानसभा निवडणूक जिंकली तरी आम्ही बजरंग दलावर बंदी घालणार नाही. बजरंग दलात काही […]

‘’ज्या शरद पवारांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते…’’ भाजपाचे टीकास्त्र!

‘’…त्यामुळे मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा.’’ असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून […]

तेलुगु देसमचे ठरेना, NDA मध्ये सहभागावर चंद्राबाबूंचे गूढ मौन, म्हणाले- योग्य वेळ आल्यावर बोलणार

विशेष प्रतिनिधी विशाखापट्टनम : आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुन्हा सामील होण्याच्या प्रश्नावर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू […]

केंद्राची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांसाठी SOP, अत्यंत महत्त्वाचे असल्यासच अधिकाऱ्यांना बोलवा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की, सरकारी अधिकार्‍यांना न्यायालयात बोलावणे किंवा त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी एक मानक प्रक्रिया […]

काश्मीरमधले सध्याचे मुस्लिम पंडितांमधूनच धर्मांतरित झालेत; गुलाम नबी आझादांचे परखड बोल

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीरचे भवितव्य इथल्या हिंदू, मुस्लिम, दलित या जनतेच्या हातात आहे. कोणी बाहेरून आलेले नाही इस्लाम कश्मीरमध्ये सहाशे वर्षांपूर्वी आला इथलेच […]

मानवाधिकार कार्यकर्त्या शेहला रशीद म्हणाल्या- काश्मिरात मानवाधिकार सुधारले; अजब आहे- पण सरकारने लोकांचे प्राण वाचवले!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मानवाधिकार कार्यकर्त्या शेहला रशीद यांनी 15 ऑगस्ट रोजी काश्मीर प्रश्नावर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे कौतुक करणारे ट्विट केले. त्या […]

सुप्रीम कोर्टाने महिलांसाठी जाहीर केले शब्दावलीचे हँडबुक; कोर्टात यापुढे प्रॉस्टिट्यूट-मिस्ट्रेस अशा शब्दांचा वापर बंद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आणि युक्तिवादांमध्ये यापुढे जेंडर स्टिरियोटाइप शब्द वापरले जाणार नाहीत. महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने […]

‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!

‘बर्गर किंग’ इंडियाच्यावतीने यामागील कारणही सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फास्ट-फूड चेन बर्गर किंगने आपल्या खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो वापरणे बंद केले आहे. मॅकडोनाल्ड […]

पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल

सुरक्षिततेसह भरपूर परताव्या सह भरपूर फायदा. ” एकदा या योजनानं बद्दल जाणून घ्या. तुम्हालाही गुंतवणुकीचा मोह आवरणार नाही!” विशेष प्रतिनिधी पुणे : सर्वसामान्य जनतेला आर्थिक साक्षर […]

FIR against Assam Chief Minister Himanta Biswa Sarma in Hyderabad

आसाम परिसीमनला राष्ट्रपतींची मंजुरी, मुख्यमंत्री सरमांनी दिली विशेष प्रतिक्रिया, म्हणाले…

सीमांकन ही एक घटनात्मक प्रक्रिया आहे जी मागील जनगणनेच्या डेटाच्या आधारे केली जाते विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममधील सीमांकनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी (१६ […]

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस चालवण्याची घोषणा, विश्वकर्मा योजनेलाही मंजुरी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या […]

मोदींनी घोषणा करताच सरकारची मंजुरी; विश्वकर्मा योजनेत कारागिरांना 1 लाखाचे कर्ज, साधनांसाठी 15000 रु. !!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून काल 15 ऑगस्ट रोजी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आणि आज बुधवारी मंत्रिमंडळाने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात