भारत माझा देश

राहुल गांधींचा आरोप- देशाबाहेर पाठवला जाणारा पैसा कोणाचा? ज्यांच्यावर आरोप आहेत ती व्यक्ती पीएम मोदींच्या जवळची

वृत्तसंस्था मुंबई : राहुल गांधी यांनी विदेशातील वृत्तपत्रांचा हवाला देत अदानींच्या गुंतवणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात पारदर्शकता असणं गरजेचं आहे. पण तसे होत नाही. […]

कथित रनर अप फॉर्म्युल्यात काँग्रेस गाळात; फक्त 261 जागा लढविण्याचा आकडा येतोय गळ्यात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी “इंडिया” आघाडीच्या बैठकीला मराठी पक्वान खाऊन जोर चढला असला, तरी लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार […]

नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??

नाशिक : केंद्रात गेल्या 9 वर्षांपासून मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांचा त्या सरकारवर एकच प्रमुख आक्षेप राहिला आहे, तो म्हणजे मोदी सरकार भारताचे […]

मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक भरून विरोधकांनी एकजुटीचा “मास्टर स्ट्रोक” मारला आहे, तर त्या पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ग्रँडमास्टर स्ट्रोक” […]

संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धक्कातंत्राचा वापर करत केंद्रातल्या मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर अशा 5 दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे राजधानीत […]

आम आदमी पार्टीेचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांना अटक; जाणून घ्या , काय आहे प्रकरण?

या प्रकरणात त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. विशेष प्रतिनिधी पणजी  : आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. दिल्लीतील मनीष […]

रेल्वेला मिळाली पहिली महिला सीईओ आणि अध्यक्ष, जाणून घ्या कोण आहेत जया वर्मा?

सध्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने एक प्रमुख आदेश […]

तीन दशकांपासून फरार असलेल्या आठ दहशतवाद्यांना अटक करण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश!

अटक करण्यात आलेले दहशतवादी मोठ्या दहशतवादी कारवायांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी आठ फरार दहशतवाद्यांना अटक केली, […]

मोदी सरकारचे धक्का तंत्र : 18 ते 22 सप्टेंबर संसदेचे विशेष अधिवेशन; राजकीय तर्क वितर्कांना उधाण!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध इंडिया आघाडीचे नेते निवडणुकीची कसून तयारी करत असताना मोदी सरकारने धक्का तंत्र वापरत 18 ते 22 सप्टेंबर […]

“इंडिया” आघाडीच्या तिसऱ्या बैठकीच्या राजकीय मुहूर्तावरच पुन्हा तोच अदानी मुद्दा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : “इंडिया” आघाडीची तिसरी बैठक आज मुंबईत होत आहे. हा राजकीय मुहूर्त साधून पुन्हा अदानीचाच मुद्दा तापविण्याचा प्रयत्न झाला आहे. अदानी समूहाच्या […]

मणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार, 2 स्वयंसेवक ठार; बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमेवर शेतकऱ्यांवर हल्ला

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या बिष्णुपूर-चुराचंदपूर सीमेवर मंगळवारी (29 ऑगस्ट) गोळीबार झाला होता. यामध्ये दोन स्वयंसेवकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 7 जण जखमी झाले. टाईम्स ऑफ […]

“आम्ही कधीही निवडणुका घेण्यास तयार आहोत…”: केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत सर्वोच्च न्यायालयाला दिले उत्तर

केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कलम 370 वरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च […]

Parliament Winter Session Opposition riots continue to disrupt Parliament for third day in A Row

संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार, मोदी सरकारचा निर्णय

हे विशेष अधिवेशन 17व्या लोकसभेचे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र […]

पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल तेजस्वी यादव यांनी असं काही म्हटलं की नितीशकुमार समर्थकांचं मन दुखावलं!

विशेष प्रतिनिधी पाटणा :  बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत गुंतलेल्या विरोधी पक्षांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम […]

अरुणाचल, अक्साई चीन वरून भारताला दमबाजी, पण भारताच्या सडेतोड उत्तरानंतर शी जिनपिंग यांचा G20 च्या बैठकीपासून पळ!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हे दोन भारताचे अधिकृत प्रदेश चीनने स्वतःच्या नकाशात दाखविले. भारताला त्यावरून चिनी कम्युनिस्ट सरकारने दमबाजी केली, […]

एकीकडे दुष्काळाची मागणी, दुसरीकडे “इंडिया” आघाडीच्या बैठकीत पंच पक्वानांची ताटे सजली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळाची मागणी होत आहे, तर दुसरीकडे “इंडिया” आघाडीच्या बैठकीत पंच पक्वांनांची ताटे सजली आहेत. […]

80 % भारतीय पंतप्रधान मोदींच्याच प्रेमात; PEW रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात खुलासा

प्रतिनिधी मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 80 % जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा असल्याचा खुलासा PEW प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणातून […]

केजरीवाल यांच्यानंतर अखिलेश आणि उद्धव ठाकरेंचेही नाव… इंडिया आघाडीत एकाच दिवसात पंतप्रधानपदासाठी 3 दावेदार

विशेष प्रतिनिधी मुंबई : 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत असलेल्या विरोधी आघाडीच्या भारताच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून आघाडीकडून तीन नावे पुढे आली […]

बिहारच्या शाळांमध्ये नितीश सरकारने रद्द केल्या हिंदू सणांच्या सुट्या, गिरीराज सिंहांची कडाडून टीका

वृत्तसंस्था पाटणा : बिहार सरकारने शाळांच्या सुट्या कमी केल्या आहेत. रक्षाबंधन, हरितालिका तीज, जिउतिया, विश्वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गुरु नानक जयंती या सणांना सुटी नसेल. […]

लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची मायावतींची घोषणा, कोणाशीही युती नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : या वर्षी होणार्‍या 5 राज्यांच्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (BSP) एकट्याने लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री […]

अमरनाथ यात्रा आज संपणार; छडी मुबारक दर्शन घेणार, यावेळी 5 लाखांहून अधिक भाविकांनी घेतले पवित्र गुहेचे दर्शन

वृत्तसंस्था श्रीनगर : बाबा अमरनाथ यात्रा आज 31 ऑगस्ट रोजी छडी मुबारकच्या दर्शनाने संपणार आहे. छडी मुबारक ही भगव्या कपड्यात गुंडाळलेली भगवान महादेवाची पवित्र काठी […]

‘हिंदू धर्माचा प्रचार होऊ देणार नाही’, यूपीच्या मिशनरी स्कूलमध्ये कात्रीने कापल्या विद्यार्थ्यांच्या राख्या, वादंग

वृत्तसंस्था बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका मिशनरी शाळेत विद्यार्थ्यांच्या हातातून राखी कापल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदू संघटनांनी […]

अधिर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीसमोर मागितली माफी; लोकसभेतून निलंबन मागे; सभागृहात PM मोदींवर केली होती टीका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने बुधवारी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी 19 दिवसांनी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावरील निलंबन मागे घेतले.Adhir Ranjan Chaudhary […]

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे गंभीर आरोप, न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार; वकील जे लिहून नेतात, तोच निकाल येतो!!

वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले- आज न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. मी ऐकले आहे की अनेक वकील लिखित स्वरूपात निकाल घेतात. […]

‘मोदींशी लढण्याआधी आपापसातील भांडणं मिटवा…’ मुख्तार अब्बास नक्वींचा I.N.D.I.A आघाडीवर टोला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी आघाडीच्या I-N-D-I-A चे नेते आता मुंबईत बैठक करत आहेत. युतीची तिसरी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात